प्रश्नसंच १४३ - सामान्यज्ञान

MT Quiz
[प्र.१] भारतात विधी / कायदेविषयक जागृती निर्माण करण्यासाठी कोणता दिवस ‘राष्ट्रीय विधिक सेवा दिवस’ (National Legal Service Day) म्हणून साजरा केला जातो?
१] ९ फेब्रुवारी
२] १० जानेवारी
३] ९ नोव्हेंबर
४] १० नोव्हेंबर


३] ९ नोव्हेंबर
----------------------
[प्र.२] अवकाशयात्रा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची परवानगी घ्यावी लागते?
१] फेडरल एविएशन एडमिनीस्ट्रेशन
२] आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था
३] नासा
४] इस्रो किंवा नासा


१] फेडरल एविएशन एडमिनीस्ट्रेशन
----------------------
[प्र.३] सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण?
१] न्या. सुजाता सरदार
२] न्या. लक्ष्मी भागवत
३] विजयालक्ष्मी पंडित
४] यापैकी नाही


४] यापैकी नाही
[सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश – फातिमा बिवी]

----------------------
[प्र.४] ईशान्य मान्सून वारे हिवाळी मान्सून वारे म्हणून ओळखले जातात ते ........... कडून ............ कडे वाहतात.
१] जमिनीकडून समुद्राकडे
२] समुद्राकडून जमिनीकडे
३] जमिनीकडून जमिनीकडे
४] समुद्राकडून समुद्राकडे


१] जमिनीकडून समुद्राकडे
----------------------
[प्र.५] खालीलपैकी कोणती सदिश राशी नाही?
१] त्वरण
२] उर्जा
३] बल
४] वेग


२] उर्जा
----------------------
[प्र.६] ‘द रेड सारी’ हे पुस्तक कोणाच्या जेवणावर आधारित आहे?
१] सरोजिनी नायडू
२] सोनिया गांधी
३] जयललीता
४] ममता बॅनर्जी


२] सोनिया गांधी
----------------------
[प्र.७] खाली पद्विभूषण २०१५ पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावे दिली आहेत. त्यापैकी अयोग्य पर्याय निवडा.
१] लालकृष्ण अडवानी
२] प्रकाश सिंग बादल
३] डॉ. वीरेंद्र हेगडे
४] विजय भटकर


४] विजय भटकर
----------------------
[प्र.८] खाली अशा ग्रंथांची नावे दिली आहेत ज्यांना वेदांचे अंग समजण्यात येते, त्यापैकी अयोग्य पर्याय निवडा.
१] वैदिक संस्कृती
२] संहिता
३] उपनिषद
४] पुराण


४] पुराण
----------------------
[प्र.९] जगाचा नकाशा सर्वप्रथम तयार करण्याचे श्रेय कोणास दिले जाते?
१] मेरेटोडियस
२] जेनिम पिरीटोडस
३] एनग्सीमेण्डर
४] हिकेटियस


३] एनग्सीमेण्डर
----------------------
[प्र.१०] ‘रज्मनामा’ हे काय आहे?
१] कुअराणमधील ठराविक संदेशांचा संग्रह
२] मक्का येथील पवित्र दरवाजावरील लेखांचा संग्रह
३] इस्लाम शास्त्रानुसार पंचांग
४] महाभारताचा अनुवाद / भाषांतर


४] महाभारताचा अनुवाद / भाषांतर
----------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा