प्रश्नसंच १६६ - भूगोल

आगामी 'विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१४'करीता अतिमहत्वाची प्रश्नावली
घटक : लोकसंख्या


Geography Quiz[प्र.१] भारतात लोकसंख्येच्या दरात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
१] पंधरावा
२] एकोणिसावा
३] एकविसावा
४] सातवा


३] एकविसावा

[प्र.२] २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ९० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले जिल्हे किती आहेत?
१] एक
२] दोन
३] तीन
४] चार


३] तीन
ठाणे : १.१० कोटी | पुणे : ९४.२ लाख | मुंबई उपनगर : ९३.३ लाख

[प्र.३] कोणत्या दशकात मुंबई उपनगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील दशवार्षिक लोकसंख्यावाढीचा दर सर्वाधिक नोंदविण्यात आला?
१] १९११-२१
२] १९५१-६१
३] १९६१-७१
४] १९८१-९१


३] १९६१-७१

[प्र.४] स्त्री पुरुष लिंग गुणोत्तरामध्ये भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
१] १९वा
२] २०वा
३] २१वा
४] २२वा


४] २२वा

[प्र.५] २००१-११ या दशकात महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरात सर्वाधिक घट कोणत्या जिल्ह्यात झाली?
१] बीड
२] जालना
३] मुंबई
४] सिंधुदुर्ग


४] सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर २००१-११ या दशकात ४२ ने कमी झाले.
२००१ : १०७९ व २०११ : १०३७

[प्र.६] २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती जिल्ह्यांमध्ये बालक-बालिका लिंग गुणोत्तरातील ऋणात्मक आहे? (म्हणजेच बालक-बालिका लिंग गुणोत्तर कमी झाले आहे.)
१] १७
२] २३
३] २८
४] ३१


४] ३१
फक्त चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या चार जिल्ह्यांमध्ये ही वाढ धनात्मक आहे म्हणजेच बालक-बालिका लिंग गुणोत्तरात वाढ झाली आहे.

[प्र.७] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री-पुरुष साक्षरतेमधील फरक सर्वाधिक आहे?
१] नंदुरबार
२] बीड
३] जालना
४] गडचिरोली


३] जालना

[प्र.८] भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
१] तामिळनाडू
२] केरळ
३] महाराष्ट्र
४] उत्तर प्रदेश


३] महाराष्ट्र
भारतातील एकूण नागरी लोकसंख्येपैकी १३.४८ टक्के नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात आहे.

[प्र.९] महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
१] नागपूर
२] चंद्रपूर
३] यवतमाळ
४] गडचिरोली


३] यवतमाळ

[प्र.१०] सिंधुदुर्ग जिल्ह्यातील _________ येथील लोहखनिज साठे महत्वाचे आहेत?
१] शिरोडा
२] ठाकूरवाडी
३] मातोंड
४] रेडी


४] रेडी

७ टिप्पण्या: