[प्र.१] खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही?
१] हायड्रा
२] गांडूळ
३] लिव्हरफ्लूक
४] खेकडा
[प्र.२] अन्नाचे पचन कोठे होते?
१] जठर
२] मोठे आतडे
३] लहान आतडे
४] यकृत
[प्र.३] हळद झाडाच्या कोणत्या भागापासून बनवितात?
१] मूळ
२] फळ
३] खोड
४] बिया
[प्र.४] किडनीस्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो?
१] कॅल्शियम ऑक्झालेट
२] कॅल्शियम कार्बोनेट
३] कॅल्शियम फॉरमेट
४] १ आणि २ दोन्ही
[प्र.५] नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीरात अंदाजे किती हाडे असतात?
१] २०६
२] २३०
३] २८०
४] ३००
[प्र.६] मानवी शरीरातील रक्तामध्ये जीवनरस (Plasma) चे प्रमाण किती असते?
१] ३५ टक्के .
२] ६५ टक्के
३] ५० टक्के
४] ८० टक्के
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो?
१] साखर
२] इन्सुलिन
३] जीवनसत्वे
४] कॅल्शियम
[प्र.८] ल्युकेमिया हा कशाशी निगडीत रोग आहे?
१] फुप्फुसांशी
२] रक्ताशी
३] त्वचेशी
४] मज्जासंस्थेशी
[प्र.९] दगडफूल (Lichen) हे कशाचे बनलेले असते?
१] शैवाल + जीवाणू
२] शैवाल + विषाणू
३] शैवाल + कवके
४] जीवाणू + कवके
[प्र.१०] सस्तनी प्राण्यांमध्ये रक्त हे _ _ _ _ _ _ _ असते.
१] उष्ण
२] शीत
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही
१] हायड्रा
२] गांडूळ
३] लिव्हरफ्लूक
४] खेकडा
उत्तर
४] खेकडा
----------------[प्र.२] अन्नाचे पचन कोठे होते?
१] जठर
२] मोठे आतडे
३] लहान आतडे
४] यकृत
उत्तर
३] लहान आतडे
----------------[प्र.३] हळद झाडाच्या कोणत्या भागापासून बनवितात?
१] मूळ
२] फळ
३] खोड
४] बिया
उत्तर
३] खोड
----------------[प्र.४] किडनीस्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो?
१] कॅल्शियम ऑक्झालेट
२] कॅल्शियम कार्बोनेट
३] कॅल्शियम फॉरमेट
४] १ आणि २ दोन्ही
उत्तर
१] कॅल्शियम ऑक्झालेट
----------------[प्र.५] नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीरात अंदाजे किती हाडे असतात?
१] २०६
२] २३०
३] २८०
४] ३००
उत्तर
४] ३००
----------------[प्र.६] मानवी शरीरातील रक्तामध्ये जीवनरस (Plasma) चे प्रमाण किती असते?
१] ३५ टक्के .
२] ६५ टक्के
३] ५० टक्के
४] ८० टक्के
उत्तर
२] ६५ टक्के
----------------[प्र.७] खालीलपैकी कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो?
१] साखर
२] इन्सुलिन
३] जीवनसत्वे
४] कॅल्शियम
उत्तर
२] इन्सुलिन
----------------[प्र.८] ल्युकेमिया हा कशाशी निगडीत रोग आहे?
१] फुप्फुसांशी
२] रक्ताशी
३] त्वचेशी
४] मज्जासंस्थेशी
उत्तर
२] रक्ताशी
----------------[प्र.९] दगडफूल (Lichen) हे कशाचे बनलेले असते?
१] शैवाल + जीवाणू
२] शैवाल + विषाणू
३] शैवाल + कवके
४] जीवाणू + कवके
उत्तर
३] शैवाल + कवके
----------------[प्र.१०] सस्तनी प्राण्यांमध्ये रक्त हे _ _ _ _ _ _ _ असते.
१] उष्ण
२] शीत
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही
उत्तर
१] उष्ण
----------------