[प्र.१] रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
१] लॉर्ड मेयो
२] हॉब हाऊस
३] लॉर्ड रिपन
४] लॉर्ड लिटन
[प्र.२] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी पास केला?
१] लॉर्ड मेयो
२] हॉब हाऊस
३] लॉर्ड रिपन
४] लॉर्ड लिटन
[प्र.३] ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणून संबोधले जाते?
१] उपसरपंच
२] ग्रामसेवक
३] पंच
४] ग्रामसदस्य
[प्र.४] ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?
१] विभागीय आयुक्त
२] राज्यशासन
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
४] मुख्य कार्यकारी अधिकारी
[प्र.५] सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?
१] तहसीलदार
२] सरपंच
३] गटविकास अधिकारी
४] जेष्ठ पंच
[प्र.६] भारतात सर्वाधिक ग्रामपंचायती असेलेल राज्य कोणते?
१] केरळ
२] महाराष्ट्र
३] उत्तर प्रदेश
४] मध्यप्रदेश
[प्र.७] सरपंच आणि उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?
१] जिल्हाधिकारी
२] गटविकास अधिकारी
३] तहसिलदार
४] उपमुख्य कार्यकारी अधिकारी
[प्र.८] ग्रामपंचायत आपली संपत्ती कोणाच्या संमतीने ‘लीज’ वर देऊ शकते?
१] राज्यशासन
२] जिल्हा परिषद
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
४] जिल्हाधिकारी
[प्र.९] ग्रामपंचायतीसाठी पंचसूत्री योजना कोणी तयार केली?
१] महात्मा गांधी
२] जवाहरलाल नेहरू
३] आचार्य विनोबा भावे
४] बलवंतराय मेहता
[प्र.१०] समुदाय विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपातळीवर कोणावर असते?
१] ग्रामसेवक
२] सरपंच
३] तलाठी
४] ग्रामपंचायत सभासद
१] लॉर्ड मेयो
२] हॉब हाऊस
३] लॉर्ड रिपन
४] लॉर्ड लिटन
उत्तर
२] हॉब हाऊस
--------------------------------[प्र.२] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव कोणी पास केला?
१] लॉर्ड मेयो
२] हॉब हाऊस
३] लॉर्ड रिपन
४] लॉर्ड लिटन
उत्तर
१] लॉर्ड मेयो
--------------------------------[प्र.३] ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणून संबोधले जाते?
१] उपसरपंच
२] ग्रामसेवक
३] पंच
४] ग्रामसदस्य
उत्तर
३] पंच
--------------------------------[प्र.४] ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा ठराव ग्रामसभा कोणाकडे पाठवते?
१] विभागीय आयुक्त
२] राज्यशासन
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
४] मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
--------------------------------[प्र.५] सरपंच निवड बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?
१] तहसीलदार
२] सरपंच
३] गटविकास अधिकारी
४] जेष्ठ पंच
उत्तर
१] तहसीलदार
--------------------------------[प्र.६] भारतात सर्वाधिक ग्रामपंचायती असेलेल राज्य कोणते?
१] केरळ
२] महाराष्ट्र
३] उत्तर प्रदेश
४] मध्यप्रदेश
उत्तर
३] उत्तर प्रदेश
--------------------------------[प्र.७] सरपंच आणि उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा बोलाविण्याचा अधिकार कोणाला असतो?
१] जिल्हाधिकारी
२] गटविकास अधिकारी
३] तहसिलदार
४] उपमुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर
२] गटविकास अधिकारी
--------------------------------[प्र.८] ग्रामपंचायत आपली संपत्ती कोणाच्या संमतीने ‘लीज’ वर देऊ शकते?
१] राज्यशासन
२] जिल्हा परिषद
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
४] जिल्हाधिकारी
उत्तर
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
--------------------------------[प्र.९] ग्रामपंचायतीसाठी पंचसूत्री योजना कोणी तयार केली?
१] महात्मा गांधी
२] जवाहरलाल नेहरू
३] आचार्य विनोबा भावे
४] बलवंतराय मेहता
उत्तर
३] आचार्य विनोबा भावे
--------------------------------[प्र.१०] समुदाय विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपातळीवर कोणावर असते?
१] ग्रामसेवक
२] सरपंच
३] तलाठी
४] ग्रामपंचायत सभासद
उत्तर
२] सरपंच
--------------------