राज्यसेवा इतिहास अभ्यासक्रम
- भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)
- ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
- ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण (१८१८-१८५७)
- इंग्रज सरकारचे प्रशासन
- १८५७ चा राष्ट्रीय उठाव
- भारतीय सुधारणा चळवळीला प्रारंभ
- राष्ट्रसभेची (कॉग्रेसची)स्थापना
- राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था
- राष्ट्रीय चळवळीचा प्रारंभीचा कालखंड
- राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेचा उदय व विकास
- सामाजिक सुधारविषयक कायदे
- जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका
- भारतीय क्रांतीकारी चळवळ
- गांधीजींचे पदार्पण
- गांधीवादाचा विकास आणि महात्मा गांधीजींची भूमिका
- दुसर्या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ
- हिंदी राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे
- मवाळवादी युग आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका
- सत्याग्रह पर्वाला प्रारंभ
- सविनय कायदेभंग आंदोलन
- असहकार आंदोलन
- चलेजाव आंदोलन (१९४२)
- स्वदेशीची चळवळ
- क्रांतिकारी चळवळी आणि भारतीय राष्ट्रीय आर्मी
- भारत स्वतंत्र झाला
- द्विराष्ट्र सिध्दान्त आणि हिंदुस्थानची फाळणी
- भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता
- संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण
- स्वतंत्र भारताची राज्यघटना
- पंचशील आणि अलिप्तवाद