- कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
- गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
- प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
- राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
- विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
- निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
- माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
- चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
- आत्माराम रावजी देशपांडे - अनिल