[प्र.१] भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पिक कोणते?
१] ज्वारी
२] गहू
३] तांदूळ
४] कापूस
[प्र.२] महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते?
१] पश्चिम घाट
२] सातपुडा पर्वतरांग
३] मेळघाट प्रदेश
४] गडचिरोली टेकड्या
[प्र.३] भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे फळ पिक कोणते?
१] आंबा
२] केळी
३] संत्रे
४] कलिंगड
[प्र.४] क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते?
१] उत्तर प्रदेश
२] बिहार
३] महाराष्ट्र
४] मध्यप्रदेश
[प्र.५] कवी कुलगुरू विद्यापीठ कोठे आहे?
१] हरिद्वार
२] अलाहाबाद
३] रामटेक
४] रामेश्वर
[प्र.६] डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे?
१] नाशिक
२] महु
३] नागपूर
४] मुंबई
[प्र.७] ‘मुरीया’, ‘बैगा’ या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात?
१] छत्तीसगढ
२] हरियाणा
३] आसाम
४] पंजाब
[प्र.८] केबल नसलेली घरे आणि जिथे केबल सेवा पोहोचलेली नाही अशामधली दरी भरून काढण्यासाठी DTH सेवा कोणी सुरु केली?
१] व्हिडीओकॉन
२] एअरटेल
३] प्रसारभारती
४] टाटा स्काय
[प्र.९] ‘टर्मिनेटर’ या तंत्रज्ञानाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या पिकासाठी केला जातो?
१] ज्वारी
२] गहू
३] तांदूळ
४] कापूस
[प्र.१०] भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा ठरलेला बगलिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
१] झेलम
२] चिनाब
३] सिंधू
४] सतलज
१] ज्वारी
२] गहू
३] तांदूळ
४] कापूस
उत्तर
३] तांदूळ
----------------[प्र.२] महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते?
१] पश्चिम घाट
२] सातपुडा पर्वतरांग
३] मेळघाट प्रदेश
४] गडचिरोली टेकड्या
उत्तर
१] पश्चिम घाट
----------------[प्र.३] भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे फळ पिक कोणते?
१] आंबा
२] केळी
३] संत्रे
४] कलिंगड
उत्तर
१] आंबा
----------------[प्र.४] क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते?
१] उत्तर प्रदेश
२] बिहार
३] महाराष्ट्र
४] मध्यप्रदेश
उत्तर
३] महाराष्ट्र
----------------[प्र.५] कवी कुलगुरू विद्यापीठ कोठे आहे?
१] हरिद्वार
२] अलाहाबाद
३] रामटेक
४] रामेश्वर
उत्तर
३] रामटेक
----------------[प्र.६] डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे?
१] नाशिक
२] महु
३] नागपूर
४] मुंबई
उत्तर
३] नागपूर
----------------[प्र.७] ‘मुरीया’, ‘बैगा’ या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात?
१] छत्तीसगढ
२] हरियाणा
३] आसाम
४] पंजाब
उत्तर
१] छत्तीसगढ
----------------[प्र.८] केबल नसलेली घरे आणि जिथे केबल सेवा पोहोचलेली नाही अशामधली दरी भरून काढण्यासाठी DTH सेवा कोणी सुरु केली?
१] व्हिडीओकॉन
२] एअरटेल
३] प्रसारभारती
४] टाटा स्काय
उत्तर
३] प्रसारभारती
----------------[प्र.९] ‘टर्मिनेटर’ या तंत्रज्ञानाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या पिकासाठी केला जातो?
१] ज्वारी
२] गहू
३] तांदूळ
४] कापूस
उत्तर
४] कापूस
----------------[प्र.१०] भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा ठरलेला बगलिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
१] झेलम
२] चिनाब
३] सिंधू
४] सतलज
उत्तर
२] चिनाब
----------------