प्रश्नसंच १२४ - [भूगोल]

[प्र.१] भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पिक कोणते?
१] ज्वारी  
२] गहू
३] तांदूळ
४] कापूस

उत्तर
३] तांदूळ
----------------
[प्र.२] महाराष्ट्रात सर्वाधिक जैवविविधता कोठे आढळते?
१] पश्चिम घाट
२] सातपुडा पर्वतरांग
३] मेळघाट प्रदेश
४] गडचिरोली टेकड्या

उत्तर
१] पश्चिम घाट
----------------
[प्र.३] भारतात सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे फळ पिक कोणते?
१] आंबा  
२] केळी
३] संत्रे
४] कलिंगड

उत्तर
१] आंबा
----------------
[प्र.४] क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते?
१] उत्तर प्रदेश
२] बिहार
३] महाराष्ट्र  
४] मध्यप्रदेश

उत्तर
३] महाराष्ट्र
----------------
[प्र.५] कवी कुलगुरू विद्यापीठ कोठे आहे?
१] हरिद्वार
२] अलाहाबाद
३] रामटेक
४] रामेश्वर

उत्तर
३] रामटेक
----------------
[प्र.६] डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे?
१] नाशिक
२] महु  
३] नागपूर    
४] मुंबई  

उत्तर
३] नागपूर
----------------
[प्र.७] ‘मुरीया’, ‘बैगा’ या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात?
१] छत्तीसगढ  
२] हरियाणा  
३] आसाम
४] पंजाब

उत्तर
१] छत्तीसगढ
----------------
[प्र.८] केबल नसलेली घरे आणि जिथे केबल सेवा पोहोचलेली नाही अशामधली दरी भरून काढण्यासाठी DTH सेवा कोणी सुरु केली?
१] व्हिडीओकॉन
२] एअरटेल
३] प्रसारभारती
४] टाटा स्काय

उत्तर
३] प्रसारभारती
----------------
[प्र.९] ‘टर्मिनेटर’ या तंत्रज्ञानाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या पिकासाठी केला जातो?
१] ज्वारी  
२] गहू
३] तांदूळ
४] कापूस

उत्तर
४] कापूस
----------------
[प्र.१०] भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा ठरलेला बगलिहार प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
१] झेलम
२] चिनाब
३] सिंधू  
४] सतलज

उत्तर
२] चिनाब
----------------

प्रश्नसंच १२३ - [इतिहास]

[प्र.१] भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्षा कोण?
१] सरोजिनी नायडू
२] अरुणा असफअली
३] अँनी बेझंट
४] विजयालक्ष्मी पंडीत

उत्तर
३] अँनी बेझंट
----------------
[प्र.२] भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
१] रासबिहारी बोस
२] गोपाळकृष्ण गोखले  
३] वि.दा.सावरकर
४] दादाभाई नौरोजी

उत्तर
२] गोपाळकृष्ण गोखले
----------------
[प्र.३] कोणत्या व्हाईसरॉयने पुरातत्व कायदा पारित करून प्राचीन इमारतींचे संरक्षण केले?
१] लॉर्ड रिपन
२] लॉर्ड मिंटो
३] लॉर्ड कर्झन
४] लॉर्ड मेयो

उत्तर
३] लॉर्ड कर्झन
----------------
[प्र.४] इंग्रजांच्या विरोधातील भारतातील कालानुक्रमे पहिले आंदोलन कोणते?
१] खिलाफत आंदोलन
२] स्वदेशी आंदोलन
३] असहकार चळवळ
४] कायदेभंग आंदोलन

उत्तर
२] स्वदेशी आंदोलन
----------------
[प्र.५] भारताची फाळणी .................... झाली.
१] कॅबिनेट मिशनद्वारे
२] ऑगस्ट घोषणेद्वारे
३] क्रिप्स मिशनद्वारे
४] माउंटबॅटन योजनेद्वारे

उत्तर
४] माउंटबॅटन योजनेद्वारे
----------------
[प्र.६] महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हंटले आहे?
१] सयाजीराव गायकवाड
२] शाहू महाराज  
३] महात्मा गांधी  
४] भारतीय जनता  

उत्तर
१] सयाजीराव गायकवाड
----------------
[प्र.७] स्वदेशी शब्दाचा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रथम उल्लेख कोणी केला?
१] लोकमान्य टिळक
२] रवींद्रनाथ टागोर  
३] मदन मोहन मालवीय
४] लाला लजपतराय

उत्तर
३] मदन मोहन मालवीय
----------------
[प्र.८] लोकसभेला एकदाही सामारे न गेलेले पंतप्रधान कोण?
१] मोरारजी देसाई
२] लालबहादूर शास्त्री
३] चौधरी चरणसिंह
४] इंदिरा गांधी

उत्तर
३] चौधरी चरणसिंह
----------------
[प्र.९] खालीलपैकी कोणावर लोकमान्य टिळकांनी मानहानीचा खटला भरला होता?
१] वॅलेंटाइन चिरोल  
२] गो.ग.आगरकर
३] थॉमस कुक
४] लॉर्ड लिटन

उत्तर
१] वॅलेंटाइन चिरोल
----------------
[प्र.१०] सुभाषचंद्र बोस यांनी फ़ॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली?
१] १९२८
२] १९४६
३] १९३९  
४] १९४२

उत्तर
३] १९३९
---------------------

प्रश्नसंच १२२ - [सामान्य विज्ञान]

[प्र.१] मानवाची त्वचा इजा न होता जास्तीत जास्त किती तापमान सहन करू शकते?
१] ४० अंश सेल्सिअस
२] ५० अंश सेल्सिअस
३] ४५ अंश सेल्सिअस
४] ६० अंश सेल्सिअस

उत्तर
१] ४० अंश सेल्सिअस
--------------------------------
[प्र.२] जेव्हा चंद्र क्षितिजाजवळ असतो तेव्हा तो आकाराने मोठा दिसतो कारण . . . . . . .
१] वातावरणातील अपवर्तनामुळे
२] प्रकाशाच्या अपस्करणामुळे
३] आंतरिक परावर्तनामुळे
४] यापैकी नाही

उत्तर
१] वातावरणातील अपवर्तनामुळे
--------------------------------
[प्र.३] फ्ल्युरोसंट ट्यूबमध्ये खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केलेला असतो?    
१] सोडियम ऑक्साईड आणि ऑरगोन
२] मर्क्युरी ऑक्साईड आणि ऑरगोन
३] सोडियम व्हेपर आणि ऑरगोन
४] यापैकी नाही

उत्तर
३] सोडियम व्हेपर आणि ऑरगोन
--------------------------------
[प्र.४] एड्सवर दिले जाणारे प्रचलित औषध कोणते?
१] Nonaxynol-9
२] Viraxole
३] Miconozale
४] Zidorudine

उत्तर
१] Nonaxynol-9
--------------------------------
[प्र.५] जीवनसत्व ब-१२ कोणत्या फळात सर्वाधिक असते?
१] काजू
२] पपई
३] सफरचंद  
४] टरबूज

उत्तर
३] सफरचंद
--------------------------------
[प्र.६] पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसा वातावरणाचा दाब . . . . . . . .
१] वाढत जातो
२] घटत जातो
३] स्थिर राहतो
४] कमी जास्त होतो    

उत्तर
२] घटत जातो
--------------------------------
[प्र.७] सूर्याची उष्णता पृथ्वीवर कशी पोहोचते?
१] परावर्तनाने
२] विकीरणाने
३] संवहनाने
४] यापैकी नाही

उत्तर
२] विकीरणाने
--------------------------------
[प्र.८] झोपेत माणसाचा रक्तदाब . . . . . . .
१] वाढतो
२] कमी होतो  
३] कमी-जास्त होतो
४] संतुलित राहतो

उत्तर
४] संतुलित राहतो
--------------------------------
[प्र.९] अरिहंत हे संरक्षण क्षेत्राशी निगडीत कशाचे नाव आहे?
१] क्षेपणास्त्र
२] लढावू विमान
३] आण्विक पाणबुडी
४] वरील सर्व

उत्तर
३] आण्विक पाणबुडी
--------------------------------
[प्र.१०] मानवी शरीरात अंदाजे . . . . . . स्नायू असतात?
१] ३३६
२] ३६०  
३] ८००
४] ७००

उत्तर
४] ७००
-----------------------

प्रश्नसंच १२१ - [भूगोल]

[प्र.१] भारतात खालीलपैकी कोठे सोने सापडते?
१] कोलार
२] खेत्री  
३] पन्ना
४] कटनी

उत्तर
१] कोलार
----------------
[प्र.२] खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खाजगी सर्वाधिक साखर कारखाने आहेत?
१] अहमदनगर
२] सांगली
३] कोल्हापूर
४] सातारा

उत्तर
३] कोल्हापूर
----------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या नदीतून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येत नाही?
१] तानसा
२] मानसा
३] तुलसी
४] मुठा  

उत्तर
४] मुठा
----------------
[प्र.४] देशातील एकमेव सागरी सेतू कोणत्या दोन शहरांना जोडतो?
१] मुंबई-पुणे
२] मुंबई-नवी मुंबई
३] नरीमन पॉइन्ट-बांद्रा
४] बांद्रा-वरळी

उत्तर
४] बांद्रा-वरळी
----------------
[प्र.५] २०११ मध्ये भारताचा जागतिक दुध उत्पादनात कितवा क्रमांक होता?
१] पहिला  
२] दुसरा
३] तिसरा  
४] चौथा

उत्तर
१] पहिला
----------------
[प्र.६] वातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो?
१] १/२
२] १/३
३] ३/४
४] ४/५

उत्तर
४] ४/५
----------------
[प्र.७] पन्ना हि हिरयाची खान कोणत्या राज्यात आहे?
१] राजस्थान
२] महाराष्ट्र
३] मध्यप्रदेश  
४] छत्तीसगढ  

उत्तर
३] मध्यप्रदेश
----------------
[प्र.८] चौधरी चरणसिंह राष्ट्रीय कृषी विपणन संस्था भारतात कोठे आहे?
१] मुंबई
२] पुणे
३] जयपूर
४] चेन्नई

उत्तर
३] जयपूर
----------------
[प्र.९] ‘माती आणि वेतकामासाठी’ प्रसिध्द असणारे खालीलपैकी राज्य ओळखा.
१] त्रिपुरा  
२] आसाम
३] मेघालय
४] मणिपूर

उत्तर
१] त्रिपुरा
----------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणता भाग हा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात शुष्क असतो.
१] कोरोमंडल
२] कोकण
३] मलबार
४] उत्तर भारत

उत्तर
१] कोरोमंडल
--------------------

प्रश्नसंच १२० - [इतिहास]

[प्र.१] दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांना कोणता संदेश दिला?
१] अखंड अभ्यास करा
२] घटनात्मक मार्ग स्वीकारा
३] वेदांकडे चला
४] अखंड चळवळ करा

उत्तर
४] अखंड चळवळ करा
--------------------------------
[प्र.२] हैदर अलीने आधुनिक तोफखाना कोठे तयार केला?
१] म्हैसूर
२] कलकत्ता
३] दिन्डीगल
४] आरकाट

उत्तर
३] दिन्डीगल
--------------------------------
[प्र.३] इंग्रजांच्या अधिसत्तेला धोका असलेल्या फ्रेंचांची स्पर्धा कोणत्या युद्धाने संपुष्टात आली?  
१] वांदिवाश
२] बक्सार  
३] श्रीरंगपट्टणम
४] प्लासी

उत्तर
१] वांदिवाश
--------------------------------
[प्र.४] १९३१ सालच्या कराची अधिवेशनासाठी मुलभूत हक्कांचा मसुदा कोणी तयार केला?
१] पंडित जवाहरलाल नेहरू
२] मोतीलाल नेहरू
३] बाबासाहेब आंबेडकर
४] महात्मा गांधी

उत्तर
१] पंडित जवाहरलाल नेहरू
--------------------------------
[प्र.५] १९३५ च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतात राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ नव्हते?
१] बिहार
२] ओरिसा  
३] मद्रास
४] पंजाब

उत्तर
४] पंजाब
--------------------------------
[प्र.६] आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता?
१] जय हिंद
२] जय भारत
३] चलो दिल्ली
४] जय जवान  

उत्तर
१] जय हिंद
--------------------------------
[प्र.७] गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात भरली होती?
१] दिल्ली
२] लंडन
३] इडनबर्ग
४] कलकत्ता

उत्तर
२] लंडन
--------------------------------
[प्र.८] पूर्ण स्वराज्य दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला?
१] २५ जानेवारी १९४७
२] २६ जानेवारी १९३०  
३] १५ ऑगस्ट १९४७
४] १५ ऑगस्ट १९४२

उत्तर
२] २६ जानेवारी १९३०
--------------------------------
[प्र.९] आफ्रो-आशियायी देशांचे बाडुंग संमेलन केव्हा भरले?
१] १९८५
२] १९५५
३] १९५४
४] १९४९

उत्तर
२] १९५५
--------------------------------
[प्र.१०] खालील घटना कालानुक्रमे लावा.
अ] दांडी यात्रा
ब] सायमन कमिशन
क] पुणे करार
ड] गांधी आयर्वि्न करार

१] अ-ब-क-ड
२] ड-क-ब-अ  
३] ब-अ-क-ड
४] ब-अ-ड-क

उत्तर
४] ब-अ-ड-क
--------------------

प्रश्नसंच ११९ - [चालू घडामोडी]

[प्र.१] सिएट सर्वोत्तम वनडे क्रिकेटर २०१३-१४ पुरस्कार कोणाला मिळाला?
१] विराट कोहली
२] शिखर धवन  
३] मायकेल हसी
४] जॉर्ज बेली

उत्तर
२] शिखर धवन
{सिएट सर्वोत्तम वनडे क्रिकेटर २०१३-१४ - शिखर धवन
सिएट सर्वोत्तम क्रिकेटर २०१३-१४ - विराट कोहली }

----------------
[प्र.२] नरेंद्र मोदींच्या ४५ जणांच्या मंत्रिमंडळात किती महिलांचा समावेश आहे?
१] ११
२] १५
३] ७
४] ९

उत्तर
३] ७
----------------
[प्र.३] जून २०१४ मध्ये मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] सुजाता सिंग
२] राजेश कुमार
३] राजीव माथुर
४] ब्रजेश कुमार

उत्तर
३] राजीव माथुर
----------------
[प्र.४] ‘बोको हराम’ हि दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?
१] इराक
२] नायजेरिया
३] इराण
४] अ आणि क दोन्ही

उत्तर
२] नायजेरिया
----------------
[प्र.५] केंद्र सरकारने गठीत केलेल्या ७व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली?
१] अशोक माथुर  
२] मीना अग्रवाल
३] विवेक राय
४] रोपिन राय

उत्तर
१] अशोक माथुर
----------------
[प्र.६] ‘सोलर इम्पल्स २’ ह्या सौर उर्जेवर चालणार्या स्वयंचलित विमानाची चाचणी नुकतीच कोणत्या देशात घेण्यात आली?
१] स्वित्झर्लंड
२] जर्मनी
३] अमेरिका  
४] भारत

उत्तर
१] स्वित्झर्लंड
----------------
[प्र.७] २०१४ची हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली?
१] संतोष वेताळ
२] अमोल बराटे
३] नरसिंह यादव  
४] देवेंद्र कुमार  

उत्तर
१] संतोष वेताळ
----------------
[प्र.८] श्रीलंका खुली बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा (महिला) कोणी जिंकली?
१] पी.व्ही.सिंधू
२] सायना नेहवाल
३] पी.सी.तुलसी
४] ज्वाला गुट्टा

उत्तर
३] पी.सी.तुलसी
----------------
[प्र.९] युनिसेफच्या अहवालानुसार बालकामगारांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
१] पहिला  
२] तिसरा
३] पाचवा  
४] आठवा

उत्तर
४] आठवा
----------------
[प्र.१०] केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेवर नुकतीच कोणत्या राज्यातून निवड झाली?
१] महाराष्ट्र
२] मध्यप्रदेश
३] गुजरात
४] राजस्थान

उत्तर
२] मध्यप्रदेश
-----------------------------