[प्र.१] एशियन टूर्सच्या दशकातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय गोल्फपटूला नामांकन मिळाले आहे?
१] ज्योती रंधावा
२] जीव मिल्खा सिंग
३] अर्जुन सिंग
४] दिग्विजय सिंग
[प्र.२] विजय हजारे चषक २०१३-१४ कोणत्या संघाने जिंकला?
१] रेल्वे
२] दिल्ली
३] मुंबई
४] कर्नाटक
[प्र.३] पहिल्या इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटची (IIM) स्थापना कोठे झाली?
१] मुंबई
२] हैद्राबाद
३] कोलकत्ता
४] दिल्ली
[प्र.४] राष्ट्रीय किसान दिन कधी असतो?
१] १ जून
२] २३ डिसेंबर
३] २० मे
४] २० नोव्हेंबर
[प्र.५] रंगानाथिट्टू पक्षी अभयारण्य कोठे आहे?
१] कर्नाटक
२] तामिळनाडू
३] आंध्रप्रदेश
४] केरळ
[प्र.६] फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध खवडा फ्लेमिंगो कॉलनी कोणत्या राज्यात आहे?
१] हिमाचल प्रदेश
२] पश्चिम बंगाल
३] गुजरात
४] मेघालय
[प्र.७] २०१४ चे राष्ट्रीय बिलियर्डस विजेतेपद कोणी पटकावले?
१] सौरव कोठारी
२] आदित्य मेहता
३] पंकज अडवानी
४] विजय सिंग
[प्र.८] मशिल बॅचलेट यांची नुकतीच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली?
१] पेरू
२] उरुग्वे
३] चिली
४] फिजी
[प्र.९] चित्त्यांचे भारतात संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित नौरादेही वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
१] पंजाब
२] हरियाणा
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक
[प्र.१०] कुटुंबश्री हे कोणत्या राज्याच्या गरिबी निर्मुलन कार्यक्रमाचे नाव आहे?
१] महाराष्ट्र
२] केरळ
३] उत्तर प्रदेश
४] छत्तीसगड
१] ज्योती रंधावा
२] जीव मिल्खा सिंग
३] अर्जुन सिंग
४] दिग्विजय सिंग
उत्तर
२] जीव मिल्खा सिंग
------------------[प्र.२] विजय हजारे चषक २०१३-१४ कोणत्या संघाने जिंकला?
१] रेल्वे
२] दिल्ली
३] मुंबई
४] कर्नाटक
उत्तर
४] कर्नाटक
------------------[प्र.३] पहिल्या इंडियन इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटची (IIM) स्थापना कोठे झाली?
१] मुंबई
२] हैद्राबाद
३] कोलकत्ता
४] दिल्ली
उत्तर
३] कोलकत्ता
------------------[प्र.४] राष्ट्रीय किसान दिन कधी असतो?
१] १ जून
२] २३ डिसेंबर
३] २० मे
४] २० नोव्हेंबर
उत्तर
२] २३ डिसेंबर
------------------[प्र.५] रंगानाथिट्टू पक्षी अभयारण्य कोठे आहे?
१] कर्नाटक
२] तामिळनाडू
३] आंध्रप्रदेश
४] केरळ
उत्तर
१] कर्नाटक
------------------[प्र.६] फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध खवडा फ्लेमिंगो कॉलनी कोणत्या राज्यात आहे?
१] हिमाचल प्रदेश
२] पश्चिम बंगाल
३] गुजरात
४] मेघालय
उत्तर
३] गुजरात
------------------[प्र.७] २०१४ चे राष्ट्रीय बिलियर्डस विजेतेपद कोणी पटकावले?
१] सौरव कोठारी
२] आदित्य मेहता
३] पंकज अडवानी
४] विजय सिंग
उत्तर
१] सौरव कोठारी
------------------[प्र.८] मशिल बॅचलेट यांची नुकतीच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली?
१] पेरू
२] उरुग्वे
३] चिली
४] फिजी
उत्तर
३] चिली
------------------[प्र.९] चित्त्यांचे भारतात संवर्धन करण्यासाठी प्रस्तावित नौरादेही वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
१] पंजाब
२] हरियाणा
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक
उत्तर
३] मध्यप्रदेश
------------------[प्र.१०] कुटुंबश्री हे कोणत्या राज्याच्या गरिबी निर्मुलन कार्यक्रमाचे नाव आहे?
१] महाराष्ट्र
२] केरळ
३] उत्तर प्रदेश
४] छत्तीसगड
उत्तर
२] केरळ
-----------------------------------