[प्र.१] पाम्बम बेट खालीलपैकी कोणत्या भागात आहे?
१] अंदमान
२] निकोबार
३] तामिळनाडू पठारावर
४] लक्षद्वीप
[प्र.२] पूर्व किनारपट्टीची उत्तर सीमा म्हणजे _ _ _ _ _ _ होय.
१] महानदी
२] राजमहल डोंगररांग
३] सुवर्णरेखा नदी
४] हुगळी नदी
[प्र.३] कागद निर्मिती संशोधन केंद्र कोठे आहे?
१] मुंबई
२] डेहराडून
३] भोपाळ
४] मथुरा
[प्र.४] महाराष्ट्राचे जंगलाबाबतचे विद्यालय कोठे आहे?
१] गडचिरोली
२] वर्धा
३] अकोला
४] चंद्रपूर
[प्र.५] अयोग्य जोडी ओळखा.
१] साबरमती - अहमदाबाद
२] महानदी - कटक
३] क्षिप्रा - इंदौर
४] तावी – काश्मीर
[प्र.६] गोबीचे वाळवंट कोणत्या देशात आढळते?
१] कझाकस्तान
२] म्यानमार
३] दक्षिण कोरिया
४] चीन
[प्र.७] युरोपातील सर्वात मोठी नदी कोणती?
१] -हाइन
२] व्होल्गा
३] डॉन
४] सुदा
[प्र.८] जगप्रसिद्ध यलो स्टोन नॅशनल पार्क कोणत्या देशात आहे?
१] बेल्जियम
२] ऑस्ट्रेलिया
३] अमेरिका
४] कॅनडा
[प्र.९] कुडनकुलम अणुउर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?
१] अमेरिका
२] रशिया
३] जर्मनी
४] फ्रांस
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या सातपुडा पर्वतरांगेच्या उपरांगा आहेत?
अ] मैकल
ब] महादेव
क] राजपिपला
१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त अ आणि ब
४] वरील सर्व
१] अंदमान
२] निकोबार
३] तामिळनाडू पठारावर
४] लक्षद्वीप
उत्तर
३] तामिळनाडू पठारावर
------------------[प्र.२] पूर्व किनारपट्टीची उत्तर सीमा म्हणजे _ _ _ _ _ _ होय.
१] महानदी
२] राजमहल डोंगररांग
३] सुवर्णरेखा नदी
४] हुगळी नदी
उत्तर
३] सुवर्णरेखा नदी
------------------[प्र.३] कागद निर्मिती संशोधन केंद्र कोठे आहे?
१] मुंबई
२] डेहराडून
३] भोपाळ
४] मथुरा
उत्तर
२] डेहराडून
------------------[प्र.४] महाराष्ट्राचे जंगलाबाबतचे विद्यालय कोठे आहे?
१] गडचिरोली
२] वर्धा
३] अकोला
४] चंद्रपूर
उत्तर
३] अकोला
------------------[प्र.५] अयोग्य जोडी ओळखा.
१] साबरमती - अहमदाबाद
२] महानदी - कटक
३] क्षिप्रा - इंदौर
४] तावी – काश्मीर
उत्तर
४] तावी – काश्मीर
------------------[प्र.६] गोबीचे वाळवंट कोणत्या देशात आढळते?
१] कझाकस्तान
२] म्यानमार
३] दक्षिण कोरिया
४] चीन
उत्तर
४] चीन
------------------[प्र.७] युरोपातील सर्वात मोठी नदी कोणती?
१] -हाइन
२] व्होल्गा
३] डॉन
४] सुदा
उत्तर
२] व्होल्गा
------------------[प्र.८] जगप्रसिद्ध यलो स्टोन नॅशनल पार्क कोणत्या देशात आहे?
१] बेल्जियम
२] ऑस्ट्रेलिया
३] अमेरिका
४] कॅनडा
उत्तर
३] अमेरिका
------------------[प्र.९] कुडनकुलम अणुउर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?
१] अमेरिका
२] रशिया
३] जर्मनी
४] फ्रांस
उत्तर
२] रशिया
------------------[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या सातपुडा पर्वतरांगेच्या उपरांगा आहेत?
अ] मैकल
ब] महादेव
क] राजपिपला
१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त अ आणि ब
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
----------------------------------