[प्र.१] कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते?
१] ग्लुकोमा
२] कॅटॅरेक्स
३] प्रेसबायोपिया
४] कलर ब्लाइंडनेस
[प्र.२] शरीरक्रियेमधील कोणत्या क्रियेचा अपचं क्रियेमध्ये समावेश होणार नाही?
१] श्वसन
२] उत्सर्जन
३] आवाज करणे
४] पेशींची वाढ
[प्र.३] गाईचे दुध कशाचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे?
१] जीवनसत्व ब
२] जीवनसत्व अ
३] जीवनसत्व ब-१२
४] जीवनसत्व क
[प्र.४] कोणते शैवाल (Algae) मनुष्याच्या आतड्यांमध्ये परजीवी म्हणून असते?
१] ऑसीलेटोरिया
२] प्रोटोडर्मा
३] झुक्लोरेला
४] यीस्ट
[प्र.५] क्लोरोमायसेटीन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूंचा नाश करतात?
१] क्षय जंतू
२] विषमज्वर जंतू
३] घटसर्प जंतू
४] डांग्या खोकला जंतू
[प्र.६] मुलऊती (Paranchyama) असणा-यांमध्ये कोणाचा समावेश होतो?
अ] गाजर
ब] मुळा
क] बटाटा
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व
[प्र.७] २००९चे नोबेल पारितोषिक विजेते वेंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे?
१] केंद्रक
२] तंतूकणिका
३] तारकाकाय
४] रायबोझोम
[प्र.८] आदिकेंद्रकी पेशी श्वसन कशामार्फ़त करतात?
१] तंतूकणिका
२] रायबोझोम
३] मेसोझो
४] पेशीभित्तिका
[प्र.९] चुकीचे विधान ओळखा.
अ] सर्वात मोठी पेशी - शहामृगाचे अंडे
ब] सर्वात लहान पेशी - अमिबा
क] मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी - चेतापेशी (Nerve Cell)
१] फक्त अ चूक
२] फक्त ब चूक
३] फक्त क चूक
४] सर्व विधाने बरोबर
[प्र.१०] केंद्रक आणि पेशी अंगकाचे पेशी संघटनेतील अस्तित्वावर वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधली?
१] ऑरीस्टॉटल
२] मेंडेल
३] व्हीटाकर
४] थिओफ्रेंटस
१] ग्लुकोमा
२] कॅटॅरेक्स
३] प्रेसबायोपिया
४] कलर ब्लाइंडनेस
उत्तर
१] ग्लुकोमा
------------------[प्र.२] शरीरक्रियेमधील कोणत्या क्रियेचा अपचं क्रियेमध्ये समावेश होणार नाही?
१] श्वसन
२] उत्सर्जन
३] आवाज करणे
४] पेशींची वाढ
उत्तर
४] पेशींची वाढ
------------------[प्र.३] गाईचे दुध कशाचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे?
१] जीवनसत्व ब
२] जीवनसत्व अ
३] जीवनसत्व ब-१२
४] जीवनसत्व क
उत्तर
१] जीवनसत्व ब
------------------[प्र.४] कोणते शैवाल (Algae) मनुष्याच्या आतड्यांमध्ये परजीवी म्हणून असते?
१] ऑसीलेटोरिया
२] प्रोटोडर्मा
३] झुक्लोरेला
४] यीस्ट
उत्तर
१] ऑसीलेटोरिया
------------------[प्र.५] क्लोरोमायसेटीन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूंचा नाश करतात?
१] क्षय जंतू
२] विषमज्वर जंतू
३] घटसर्प जंतू
४] डांग्या खोकला जंतू
उत्तर
२] विषमज्वर जंतू
------------------[प्र.६] मुलऊती (Paranchyama) असणा-यांमध्ये कोणाचा समावेश होतो?
अ] गाजर
ब] मुळा
क] बटाटा
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
------------------[प्र.७] २००९चे नोबेल पारितोषिक विजेते वेंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे?
१] केंद्रक
२] तंतूकणिका
३] तारकाकाय
४] रायबोझोम
उत्तर
४] रायबोझोम
------------------[प्र.८] आदिकेंद्रकी पेशी श्वसन कशामार्फ़त करतात?
१] तंतूकणिका
२] रायबोझोम
३] मेसोझो
४] पेशीभित्तिका
उत्तर
३] मेसोझो
------------------[प्र.९] चुकीचे विधान ओळखा.
अ] सर्वात मोठी पेशी - शहामृगाचे अंडे
ब] सर्वात लहान पेशी - अमिबा
क] मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी - चेतापेशी (Nerve Cell)
१] फक्त अ चूक
२] फक्त ब चूक
३] फक्त क चूक
४] सर्व विधाने बरोबर
उत्तर
२] फक्त ब चूक
[सर्वात लहान पेशी - मायकोप्लाझमची पेशी]
------------------[सर्वात लहान पेशी - मायकोप्लाझमची पेशी]
[प्र.१०] केंद्रक आणि पेशी अंगकाचे पेशी संघटनेतील अस्तित्वावर वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधली?
१] ऑरीस्टॉटल
२] मेंडेल
३] व्हीटाकर
४] थिओफ्रेंटस
उत्तर
३] व्हीटाकर
-------------------------------------