[प्र.१] रामायण व महाभारत हि महाकाव्ये कोणत्या शतकात पूर्ण झाली?
१] इ.स.पू. चौथे शतक
२] इ.स.पू. दुसरे शतक
३] इ.स.पू. आठवे शतक
४] इ.स.पू. पाचवे शतक
[प्र.२] राजा भोज-१ याला आणखी कोणत्या नावाने ओळखतात?
१] मिहिर
२] प्रभास
३] कैलास
४] १ व २ दोन्ही
[प्र.३] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद कोणी स्थापन केली?
१] राजा राममोहन रॉय
२] महादेव गोविंद रानडे
३] बाळ गंगाधर टिळक
४] महर्षी कर्वे
[प्र.४] आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंघेर येथे नेणारा बंगालचा नवाब कोण?
१] सुजा उदौला
२] मीर जाफर
३] मीर मदान
४] मीर कासीम
[प्र.५] खालीलपैकी कोणता ग्रंथ हा कवी राजशेखर याच्याशी संबंधित आहे?
१] सेतुबंधन
२] गौडवध
३] कपुर्रमंजिरी
४] सप्तशत
[प्र.६] लाला लजपतराय यांचा मृत्यू _ _ _ _ _ या दिवशी झाला.
१] १७ नोव्हेंबर १९२८
२] १५ जानेवारी १९३०
३] १२ नोव्हेंबर १९१९
४] १५ जानेवारी १९२७
[प्र.७] सप्टेंबर १७६० मध्ये मीर कासीम आणि इंग्रजांमध्ये तह झाला. त्यासंबंधी अयोग्य विधान निवडा?
१] कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल मात्र अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही.
२] सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीला ९०% भागीदारी दिली जाईल.
३] मीर कासीमने कंपनीला बरदान, मिदनापूर व चितगाव हे जिल्हे द्यावे.
४] कंपनीचे शत्रू-मित्र मीर कासीम आपले शत्रू-मित्र मानील.
[प्र.८] १८९१ मध्ये इंग्लंड मधून बॅरीस्टर झाल्यावर गांधीजींनी सर्वप्रथम कोठे वकिली केली?
१] मुंबई
२] दक्षिण आफ्रिका
३] राजकोट
४] अहमदाबाद
[प्र.९] वि.दा.सावरकरांना इंग्लंडला जाण्यास कोणी मदत केली?
१] सेनापती बापट
२] लोकमान्य टिळक
३] श्यामजी कृष्ण वर्मा
४] लाला हरदयाळ
[प्र.१०] आफ्रिकेत खालीलपैकी कोणते कायदे काळ्या वर्णाच्या लोकांविरुद्ध होते?
अ] एशियाटिक कायदा
ब] ट्रान्सवल इमिग्रेशन कायदा
क] सोशल सिक्युरिटी कायदा
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] ब आणि क
४] वरील सर्व
१] इ.स.पू. चौथे शतक
२] इ.स.पू. दुसरे शतक
३] इ.स.पू. आठवे शतक
४] इ.स.पू. पाचवे शतक
उत्तर
१] इ.स.पू. चौथे शतक
------------------[प्र.२] राजा भोज-१ याला आणखी कोणत्या नावाने ओळखतात?
१] मिहिर
२] प्रभास
३] कैलास
४] १ व २ दोन्ही
उत्तर
३] कैलास
------------------[प्र.३] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद कोणी स्थापन केली?
१] राजा राममोहन रॉय
२] महादेव गोविंद रानडे
३] बाळ गंगाधर टिळक
४] महर्षी कर्वे
उत्तर
२] महादेव गोविंद रानडे
------------------[प्र.४] आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंघेर येथे नेणारा बंगालचा नवाब कोण?
१] सुजा उदौला
२] मीर जाफर
३] मीर मदान
४] मीर कासीम
उत्तर
४] मीर कासीम
------------------[प्र.५] खालीलपैकी कोणता ग्रंथ हा कवी राजशेखर याच्याशी संबंधित आहे?
१] सेतुबंधन
२] गौडवध
३] कपुर्रमंजिरी
४] सप्तशत
उत्तर
३] कपुर्रमंजिरी
------------------[प्र.६] लाला लजपतराय यांचा मृत्यू _ _ _ _ _ या दिवशी झाला.
१] १७ नोव्हेंबर १९२८
२] १५ जानेवारी १९३०
३] १२ नोव्हेंबर १९१९
४] १५ जानेवारी १९२७
उत्तर
१] १७ नोव्हेंबर १९२८
------------------[प्र.७] सप्टेंबर १७६० मध्ये मीर कासीम आणि इंग्रजांमध्ये तह झाला. त्यासंबंधी अयोग्य विधान निवडा?
१] कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल मात्र अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही.
२] सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीला ९०% भागीदारी दिली जाईल.
३] मीर कासीमने कंपनीला बरदान, मिदनापूर व चितगाव हे जिल्हे द्यावे.
४] कंपनीचे शत्रू-मित्र मीर कासीम आपले शत्रू-मित्र मानील.
उत्तर
२] सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीला ९०% भागीदारी दिली जाईल.
------------------[प्र.८] १८९१ मध्ये इंग्लंड मधून बॅरीस्टर झाल्यावर गांधीजींनी सर्वप्रथम कोठे वकिली केली?
१] मुंबई
२] दक्षिण आफ्रिका
३] राजकोट
४] अहमदाबाद
उत्तर
३] राजकोट
------------------[प्र.९] वि.दा.सावरकरांना इंग्लंडला जाण्यास कोणी मदत केली?
१] सेनापती बापट
२] लोकमान्य टिळक
३] श्यामजी कृष्ण वर्मा
४] लाला हरदयाळ
उत्तर
३] श्यामजी कृष्ण वर्मा
------------------[प्र.१०] आफ्रिकेत खालीलपैकी कोणते कायदे काळ्या वर्णाच्या लोकांविरुद्ध होते?
अ] एशियाटिक कायदा
ब] ट्रान्सवल इमिग्रेशन कायदा
क] सोशल सिक्युरिटी कायदा
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] ब आणि क
४] वरील सर्व
उत्तर
२] अ आणि ब
--------------------------------