[प्र.१] स्थानिक कर गोळा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आले?
१] १६वी
२] ७३वी
३] ९३वी
४] ४२वी
[प्र.२] वसंतराव नाईक समिती कोणत्या साली नियुक्त करण्यात आली होती?
१] १९५७
२] १९७०
३] १९६०
४] १९६२
[प्र.३] गाव पातळीवर रोजगार हमी दिनाचे आयोजन कोण करतो?
१] पंचायत समिती
२] तलाठी
३] कोतवाल
४] ग्रामसेवक
[प्र.४] ग्रामपंचायत क्षेत्रातील कामाच्या कार्यान्वयावर लक्ष ठेवण्याचे काम कोण करते?
१] स्थानिक दक्षता समिती
२] जिल्हा दक्षता समिती
३] ग्रामपंचायत समिती
४] जिल्हा नियोजन समिती
[प्र.५] ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा अहवाल ग्रामसभा कोणाला सादर करते?
१] पंचायत समिती
२] राज्यशासन
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
४] मुख्य कार्यकारी अधिकारी
[प्र.६] महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत?
१] ठाणे
२] पुणे
३] अमरावती
४] सातारा
[प्र.७] नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या साधारणतः किती असते?
१] ५०१-१०००
२] १००१-१५००
३] १५०१-३०००
४] ३००१-४०००
[प्र.८] अनुसूचित जाती-जमातीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जागा निश्चित करण्याचे अधिकार कोणाला असतात?
१] जिल्हा परिषद
२] जिल्हाधिकारी
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
४] राज्यशासन
[प्र.९] ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] जिल्हाधिकारी
२] मुख्य कार्यकारी अधिकारी
३] विभागीय आयुक्त
४] राज्यशासन
[प्र.१०] राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती दिवस वाढवू शकते?
१] २४० दिवस
२] १२० दिवस
३] १८० दिवस
४] ९० दिवस
१] १६वी
२] ७३वी
३] ९३वी
४] ४२वी
उत्तर
२] ७३वी
--------------------------------[प्र.२] वसंतराव नाईक समिती कोणत्या साली नियुक्त करण्यात आली होती?
१] १९५७
२] १९७०
३] १९६०
४] १९६२
उत्तर
३] १९६०
--------------------------------[प्र.३] गाव पातळीवर रोजगार हमी दिनाचे आयोजन कोण करतो?
१] पंचायत समिती
२] तलाठी
३] कोतवाल
४] ग्रामसेवक
उत्तर
४] ग्रामसेवक
--------------------------------[प्र.४] ग्रामपंचायत क्षेत्रातील कामाच्या कार्यान्वयावर लक्ष ठेवण्याचे काम कोण करते?
१] स्थानिक दक्षता समिती
२] जिल्हा दक्षता समिती
३] ग्रामपंचायत समिती
४] जिल्हा नियोजन समिती
उत्तर
१] स्थानिक दक्षता समिती
--------------------------------[प्र.५] ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आढळल्यास त्यासंबंधीचा अहवाल ग्रामसभा कोणाला सादर करते?
१] पंचायत समिती
२] राज्यशासन
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
४] मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर
३] जिल्हा परिषद स्थायी समिती
--------------------------------[प्र.६] महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायती कोणत्या जिल्ह्यात आहेत?
१] ठाणे
२] पुणे
३] अमरावती
४] सातारा
उत्तर
४] सातारा
--------------------------------[प्र.७] नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या साधारणतः किती असते?
१] ५०१-१०००
२] १००१-१५००
३] १५०१-३०००
४] ३००१-४०००
उत्तर
३] १५०१-३०००
--------------------------------[प्र.८] अनुसूचित जाती-जमातीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जागा निश्चित करण्याचे अधिकार कोणाला असतात?
१] जिल्हा परिषद
२] जिल्हाधिकारी
३] मुख्य कार्यकारी अधिकारी
४] राज्यशासन
उत्तर
२] जिल्हाधिकारी
--------------------------------[प्र.९] ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] जिल्हाधिकारी
२] मुख्य कार्यकारी अधिकारी
३] विभागीय आयुक्त
४] राज्यशासन
उत्तर
४] राज्यशासन
--------------------------------[प्र.१०] राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती दिवस वाढवू शकते?
१] २४० दिवस
२] १२० दिवस
३] १८० दिवस
४] ९० दिवस
उत्तर
३] १८० दिवस
-----------------------------------------