[प्र.१] बुद्धांच्या उपदेशाचे पहिले प्रवचन कोठे झाले?
१] लुम्बिनी
२] सारनाथ
३] सांची
४] गया
[प्र.२] दिल्ली सल्तनतचा पहिला सार्वभौम सत्ताधीश कोण?
१] इल्तमश
२] आरमशाह
३] अलाउद्दीन खिलजी
४] महंमद तुघलक
[प्र.३] दीनबंधू मित्र लिखित नीलदर्पण कादंबरीचा प्रमुख विषय कोणता?
१] ग्रामीण लोकजीवन
२] नीळ मळ्यांची उपयुक्तता
३] नीळ उत्पादन शेतकरी
४] भारतातील वृत्तपत्रे
[प्र.४] वैदिक संस्कृतीचा भारतीय इतिहासावर झालेला प्रमुख परिणाम कोणता?
१] संस्कृतचा विकास
२] तत्वज्ञानाचा विकास
३] जाती व्यवस्थेची बांधणी
४] वैश्विकतेची भावना
[प्र.५] पंचशील करारामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
१] परस्परांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर ठेवणे.
२] समानता व परस्पर लाभ
३] शांततापूर्वक सहचर्य
४] परकीय आक्रमणापासून एकमेकांना संरक्षण देणे.
[प्र.६] ऋग्वेदामध्ये किती ऋचा आढळतात?
१] १०२४
२] १०२८
३] २०२५
४] १०००
[प्र.७] 'स्वदेशी गीतंगल' हि काव्यरचना कोणाची आहे?
१] रवींद्रनाथ टागोर
२] सत्येंद्रनाथ टागोर
३] अरविंद घोष
४] सुब्रमण्यम भारती
[प्र.८] 'जिझिया कर' कोणी लावला?
१] महंमद बिन तुघलक
२] फिरोझशहा तुघलक
३] अल्लाउद्दिन खिलजी
४] बल्बन
[प्र.९] पिट्स इंडिया कायद्यासंबंधी अयोग्य विधान ओळखा.
१] सरकारचे कंपनीवरील नियंत्रण वाढले.
२] राजस्वसंबंधी कारभारासाठी नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
३] भारताचे प्रशासन गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलकडे सोपविण्यात आले.
४] सतीबंदिच्या कायद्यावर अंमलबजावणीचा आदेश मिळाला.
[प्र.१०] खालीलपैकी कोणती व्यक्ती पुणे कराराशी संबंधित नाही?
१] बाबासाहेब आंबेडकर
२] टी. प्रकाशन
३] मदन मोहन मालवीय
४] महात्मा गांधी
१] लुम्बिनी
२] सारनाथ
३] सांची
४] गया
उत्तर
२] सारनाथ
------------------[प्र.२] दिल्ली सल्तनतचा पहिला सार्वभौम सत्ताधीश कोण?
१] इल्तमश
२] आरमशाह
३] अलाउद्दीन खिलजी
४] महंमद तुघलक
उत्तर
१] इल्तमश
------------------[प्र.३] दीनबंधू मित्र लिखित नीलदर्पण कादंबरीचा प्रमुख विषय कोणता?
१] ग्रामीण लोकजीवन
२] नीळ मळ्यांची उपयुक्तता
३] नीळ उत्पादन शेतकरी
४] भारतातील वृत्तपत्रे
उत्तर
३] नीळ उत्पादन शेतकरी
------------------[प्र.४] वैदिक संस्कृतीचा भारतीय इतिहासावर झालेला प्रमुख परिणाम कोणता?
१] संस्कृतचा विकास
२] तत्वज्ञानाचा विकास
३] जाती व्यवस्थेची बांधणी
४] वैश्विकतेची भावना
उत्तर
३] जाती व्यवस्थेची बांधणी
------------------[प्र.५] पंचशील करारामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
१] परस्परांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर ठेवणे.
२] समानता व परस्पर लाभ
३] शांततापूर्वक सहचर्य
४] परकीय आक्रमणापासून एकमेकांना संरक्षण देणे.
उत्तर
४] परकीय आक्रमणापासून एकमेकांना संरक्षण देणे.
------------------[प्र.६] ऋग्वेदामध्ये किती ऋचा आढळतात?
१] १०२४
२] १०२८
३] २०२५
४] १०००
उत्तर
२] १०२८
------------------[प्र.७] 'स्वदेशी गीतंगल' हि काव्यरचना कोणाची आहे?
१] रवींद्रनाथ टागोर
२] सत्येंद्रनाथ टागोर
३] अरविंद घोष
४] सुब्रमण्यम भारती
उत्तर
४] सुब्रमण्यम भारती
------------------[प्र.८] 'जिझिया कर' कोणी लावला?
१] महंमद बिन तुघलक
२] फिरोझशहा तुघलक
३] अल्लाउद्दिन खिलजी
४] बल्बन
उत्तर
२] फिरोझशहा तुघलक
------------------[प्र.९] पिट्स इंडिया कायद्यासंबंधी अयोग्य विधान ओळखा.
१] सरकारचे कंपनीवरील नियंत्रण वाढले.
२] राजस्वसंबंधी कारभारासाठी नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
३] भारताचे प्रशासन गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलकडे सोपविण्यात आले.
४] सतीबंदिच्या कायद्यावर अंमलबजावणीचा आदेश मिळाला.
उत्तर
४] सतीबंदिच्या कायद्यावर अंमलबजावणीचा आदेश मिळाला.
------------------[प्र.१०] खालीलपैकी कोणती व्यक्ती पुणे कराराशी संबंधित नाही?
१] बाबासाहेब आंबेडकर
२] टी. प्रकाशन
३] मदन मोहन मालवीय
४] महात्मा गांधी
उत्तर
२] टी. प्रकाशन
------------------