[प्र.१] महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
१] तापी
२] वैनगंगा
३] नर्मदा
४] कृष्णा
[प्र.२] एकाच नावाचे तालुके व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] खेड १] रायगड, अहमदनगर
ब] कर्जत २] रत्नागिरी, पुणे
क] कळंब ३] नाशिक, अमरावती
ड] नंदगाव ४] उस्मानाबाद, यवतमाळ
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
[प्र.३] म्हैस प्रकार व संबंधित राज्य यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] मु-हा १] उत्तर प्रदेश
ब] भादवरी २] पंजाब
क] महेसाना ३] हरियाणा
ड] निलीरवी ४] गुजरात
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
[प्र.४] लिंग गुणोत्तर व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] सिंधुदुर्ग १] ९३२
ब] रत्नागिरी २] ९२७
क] नाशिक ३] ११३६
ड] नागपूर ४] १०७९
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-२/ड-१
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
[प्र.५] धबधबे व संबंधित ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] मार्लेश्वर १] सातारा
ब] ठोसेघर २] रत्नागिरी
क] सौताडा ३] अहमदनगर
ड] रंधा ४] बीड
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-२/ड-१
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
[प्र.६] राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व ७ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात?
१] भोपाळ
२] हैदराबाद
३] नागपूर
४] रायपुर
[प्र.७] आदिवासी जमाती व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] गोंड १] अमरावती
ब] भिल्ल २] ठाणे
क] कोरकू ३] धुळे, नंदुरबार
ड] वारली ४] चंद्रपूर, गडचिरोली
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-१/ड-२
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
[प्र.८] साक्षरता व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] धुळे १] ७२.८%
ब] नागपूर २] ८८.४%
क] नंदुरबार ३] ६४.४%
ड] अमरावती ४] ८७.४%
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-१/ड-२
४] अ-१/ब-२/क-३/ड-४
[प्र.९] कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?
१] विंध्य रांगा
२] सातपुडा रांगा
३] काराकोरम रांगा
४] कोल्ली रांगा
[प्र.१०] योग्य विधाने ओळखा.
अ] सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, बेंगलुरू व कोलकत्ता या प्रमुख शहरांना जोडतो.
ब] उत्तर दक्षिण कोरीडोर (मार्ग) हैदराबाद मधून जातो.
१] अ फक्त
२] ब फक्त
३] अ व ब दोन्ही
४] दोन्हीही नाही
[प्र.११] विषुवृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे?
अ] अत्यंत दाट आहेत.
ब] वार्षिक पानगळ होते.
क] लाकूड टणक व टिकाऊ असते.
ड] एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.
१] अ फक्त
२] अ आणि क फक्त
३] अ, क आणि ड
४] अ आणि ड फक्त
[प्र.१२] योग्य विधाने ओळखा.
अ] घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल द-या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
ब] घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते.
१] अ फक्त
२] ब फक्त
३] अ व ब दोन्ही
४] दोन्हीही नाही
[प्र.१३] भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास "सनराईझ इंडस्ट्री" असे म्हणतात?
१] खत उद्योगधंदा
२] अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा
३] लोह आणि पोलाद उद्योगधंदा
४] सिमेंट उद्योगधंदा
१] तापी
२] वैनगंगा
३] नर्मदा
४] कृष्णा
उत्तर
२] वैनगंगा
------------------[प्र.२] एकाच नावाचे तालुके व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] खेड १] रायगड, अहमदनगर
ब] कर्जत २] रत्नागिरी, पुणे
क] कळंब ३] नाशिक, अमरावती
ड] नंदगाव ४] उस्मानाबाद, यवतमाळ
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
उत्तर
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
------------------[प्र.३] म्हैस प्रकार व संबंधित राज्य यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] मु-हा १] उत्तर प्रदेश
ब] भादवरी २] पंजाब
क] महेसाना ३] हरियाणा
ड] निलीरवी ४] गुजरात
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-२/क-१/ड-३
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
उत्तर
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
------------------[प्र.४] लिंग गुणोत्तर व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] सिंधुदुर्ग १] ९३२
ब] रत्नागिरी २] ९२७
क] नाशिक ३] ११३६
ड] नागपूर ४] १०७९
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-२/ड-१
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
उत्तर
३] अ-४/ब-३/क-२/ड-१
------------------[प्र.५] धबधबे व संबंधित ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] मार्लेश्वर १] सातारा
ब] ठोसेघर २] रत्नागिरी
क] सौताडा ३] अहमदनगर
ड] रंधा ४] बीड
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-२/ड-१
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
उत्तर
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
------------------[प्र.६] राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व ७ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात?
१] भोपाळ
२] हैदराबाद
३] नागपूर
४] रायपुर
उत्तर
३] नागपूर
------------------[प्र.७] आदिवासी जमाती व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] गोंड १] अमरावती
ब] भिल्ल २] ठाणे
क] कोरकू ३] धुळे, नंदुरबार
ड] वारली ४] चंद्रपूर, गडचिरोली
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-१/ड-२
४] अ-२/ब-४/क-३/ड-१
उत्तर
३] अ-४/ब-३/क-१/ड-२
------------------[प्र.८] साक्षरता व संबंधित जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा.
अ] धुळे १] ७२.८%
ब] नागपूर २] ८८.४%
क] नंदुरबार ३] ६४.४%
ड] अमरावती ४] ८७.४%
पर्याय
१] अ-२/ब-१/क-४/ड-३
२] अ-३/ब-१/क-४/ड-२
३] अ-४/ब-३/क-१/ड-२
४] अ-१/ब-२/क-३/ड-४
उत्तर
४] अ-१/ब-२/क-३/ड-४
------------------[प्र.९] कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?
१] विंध्य रांगा
२] सातपुडा रांगा
३] काराकोरम रांगा
४] कोल्ली रांगा
उत्तर
१] विंध्य रांगा
------------------[प्र.१०] योग्य विधाने ओळखा.
अ] सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, बेंगलुरू व कोलकत्ता या प्रमुख शहरांना जोडतो.
ब] उत्तर दक्षिण कोरीडोर (मार्ग) हैदराबाद मधून जातो.
१] अ फक्त
२] ब फक्त
३] अ व ब दोन्ही
४] दोन्हीही नाही
उत्तर
२] ब फक्त
{सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकत्ता या प्रमुख शहरांना जोडतो.}
------------------{सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकत्ता या प्रमुख शहरांना जोडतो.}
[प्र.११] विषुवृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे?
अ] अत्यंत दाट आहेत.
ब] वार्षिक पानगळ होते.
क] लाकूड टणक व टिकाऊ असते.
ड] एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.
१] अ फक्त
२] अ आणि क फक्त
३] अ, क आणि ड
४] अ आणि ड फक्त
उत्तर
३] अ, क आणि ड
------------------[प्र.१२] योग्य विधाने ओळखा.
अ] घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकांची संरचना असते आणि खोल द-या व उंच शंकू आकाराची शिखरे असतात.
ब] घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल फोर्सेसमुळे होते.
१] अ फक्त
२] ब फक्त
३] अ व ब दोन्ही
४] दोन्हीही नाही
उत्तर
१] अ फक्त
------------------[प्र.१३] भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास "सनराईझ इंडस्ट्री" असे म्हणतात?
१] खत उद्योगधंदा
२] अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा
३] लोह आणि पोलाद उद्योगधंदा
४] सिमेंट उद्योगधंदा
उत्तर
२] अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा
-----------------------