[प्र.१] भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते?
१] ९७' २५' E
२] ६७' ७' E
३] ८२' ५०' E
४] ९०' २५' E
[प्र.२] 'लु' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने _ _ _ _ _ _ _ ?
१] एप्रिल-मे
२] मे-जून
३] जून-जुलै
४] ऑक्टोबर-नोव्हेंबर
[प्र.३] जोड्या लावा
अ] गोंदिया i] २६ ऑगस्ट १९८२
ब] वाशीम ii] १६ ऑगस्ट १९८२
क] गडचिरोली iii] १ मे १९९९
ड] लातूर iv] १ जुलै १९९८
१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-iii /क-i / ड-ii
३] अ-iii / ब-iv / क-i / ड-ii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv
[प्र.४] गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे?
१] छोटा नागपूर
२] अरवली
३] विंध्य
४] मालवा
[प्र.५] खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?
१] दामोदर
२] कृष्णा
३] तुंगभद्रा
४] तापी
[प्र.६] जोड्या लावा
अ] पंजाब हिमालय i] काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालय
ब] आसाम हिमालय ii] सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय
क] नेपाळ हिमालय iii] सतलज आणि काळी नदीमधील हिमालय
ड] कुमाऊ हिमालय iv] दिहांग आणि तिस्ता नदीमधील हिमालय
१] अ-iv / ब-ii / क-iii / ड-i
२] अ-ii / ब-iv / क-i / ड-iii
३] अ-i / ब-iii / क-iv / ड-ii
४] अ-ii / ब-iv / क-iii / ड-i
[प्र.७] खालीलपैकी कोणते घटक वयरचनेवर परिणाम करतात?
अ] जन्मदर
ब] मृत्युदर
क] लोकसंख्येचे आकारमान
ड] स्थलांतर
१] ब, क आणि ड
२] फक्त क
३] फक्त ड
४] वरीलपैकी कोणतेही नाही
[प्र.८] तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे _ _ _ _ _ _ _ _?
१] प्रक्रिया करणे
२] गोळा करणे
३] वितरण करणे
४] साठवून ठेवणे
[प्र.९] डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प MIDC आणि _ _ _ _ _ मध्ये आहे?
१] भारतातील हॉटेल्स
२] रेल्वे
३] एयर इंडिया
४] आय.टी.डी.सी
[प्र.१०] भारतातील खालील तेलशुद्धीकरण केंद्रांची पश्चिमेकडून पूर्वेकडे मांडणी करा.
अ] कोयाली
ब] बोनगईगाव
क] मथुरा
ड] नुमलीगड
१] अ ब क ड
२] अ क ब ड
३] क अ ब ड
४] ब ड क अ
[प्र.११] खालीलपैकी कोणता मासा गोड्यापाण्याच्या मत्स्य शेतीत महत्वाचा आहे?
अ] बांगडा
ब] झिंगा
क] बोंबील
ड] कोळंबी
[प्र.१२] मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात _ _ _ _ _ पेक्षा जास्त आहे?
अ] ०.३
ब] ०.५
क] ०.९
ड] ०.८
[प्र.१३] 'एल निनो' हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणा-या देशाचा किनारा _ _ _ _ _ आहे?
अ] अर्जेन्टिना
ब] पेरू
क] ब्राझील
ड] चिली
१] ९७' २५' E
२] ६७' ७' E
३] ८२' ५०' E
४] ९०' २५' E
उत्तर
१] ९७' २५' E
------------------[प्र.२] 'लु' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने _ _ _ _ _ _ _ ?
१] एप्रिल-मे
२] मे-जून
३] जून-जुलै
४] ऑक्टोबर-नोव्हेंबर
उत्तर
२] मे-जून
------------------[प्र.३] जोड्या लावा
अ] गोंदिया i] २६ ऑगस्ट १९८२
ब] वाशीम ii] १६ ऑगस्ट १९८२
क] गडचिरोली iii] १ मे १९९९
ड] लातूर iv] १ जुलै १९९८
१] अ-iii/ ब-iv / क-ii / ड-i
२] अ-iv / ब-iii /क-i / ड-ii
३] अ-iii / ब-iv / क-i / ड-ii
४] अ-ii / ब-i / क-iii / ड-iv
उत्तर
३] अ-iii / ब-iv / क-i / ड-ii
------------------[प्र.४] गुरु शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे?
१] छोटा नागपूर
२] अरवली
३] विंध्य
४] मालवा
उत्तर
२] अरवली
------------------[प्र.५] खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?
१] दामोदर
२] कृष्णा
३] तुंगभद्रा
४] तापी
उत्तर
४] तापी
------------------[प्र.६] जोड्या लावा
अ] पंजाब हिमालय i] काळी आणि तिस्ता नदीमधील हिमालय
ब] आसाम हिमालय ii] सिंधू आणि सतलज नदीमधील हिमालय
क] नेपाळ हिमालय iii] सतलज आणि काळी नदीमधील हिमालय
ड] कुमाऊ हिमालय iv] दिहांग आणि तिस्ता नदीमधील हिमालय
१] अ-iv / ब-ii / क-iii / ड-i
२] अ-ii / ब-iv / क-i / ड-iii
३] अ-i / ब-iii / क-iv / ड-ii
४] अ-ii / ब-iv / क-iii / ड-i
उत्तर
२] अ-ii / ब-iv / क-i / ड-iii
------------------[प्र.७] खालीलपैकी कोणते घटक वयरचनेवर परिणाम करतात?
अ] जन्मदर
ब] मृत्युदर
क] लोकसंख्येचे आकारमान
ड] स्थलांतर
१] ब, क आणि ड
२] फक्त क
३] फक्त ड
४] वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर
४] वरीलपैकी कोणतेही नाही
------------------[प्र.८] तृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे _ _ _ _ _ _ _ _?
१] प्रक्रिया करणे
२] गोळा करणे
३] वितरण करणे
४] साठवून ठेवणे
उत्तर
३] वितरण करणे
------------------[प्र.९] डेक्कन ओडिसी हा संयुक्त प्रकल्प MIDC आणि _ _ _ _ _ मध्ये आहे?
१] भारतातील हॉटेल्स
२] रेल्वे
३] एयर इंडिया
४] आय.टी.डी.सी
उत्तर
२] रेल्वे
------------------[प्र.१०] भारतातील खालील तेलशुद्धीकरण केंद्रांची पश्चिमेकडून पूर्वेकडे मांडणी करा.
अ] कोयाली
ब] बोनगईगाव
क] मथुरा
ड] नुमलीगड
१] अ ब क ड
२] अ क ब ड
३] क अ ब ड
४] ब ड क अ
उत्तर
२] अ क ब ड
------------------[प्र.११] खालीलपैकी कोणता मासा गोड्यापाण्याच्या मत्स्य शेतीत महत्वाचा आहे?
अ] बांगडा
ब] झिंगा
क] बोंबील
ड] कोळंबी
उत्तर
ड] कोळंबी
------------------[प्र.१२] मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात _ _ _ _ _ पेक्षा जास्त आहे?
अ] ०.३
ब] ०.५
क] ०.९
ड] ०.८
उत्तर
ड] ०.८
------------------[प्र.१३] 'एल निनो' हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणा-या देशाचा किनारा _ _ _ _ _ आहे?
अ] अर्जेन्टिना
ब] पेरू
क] ब्राझील
ड] चिली
उत्तर
ब] पेरू
----------------------------