[प्र.१] दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडक खालीलपैकी कशाचा परिणाम आहे?
१] मूळ खडकांचे अपक्षय
२] नदीमुळे झालेले अपक्षरण
३] शेकडो वर्षांपूर्वी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक
४] वरील सर्व
[प्र.२] नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
१] डमडम-कोलकत्ता
२] पालम-दिल्ली
३] कोपा-गोवा
४] अमृतसर-पंजाब
[प्र.३] "चारमिनार" हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे?
१] आग्रा
२] दिल्ली
३] हैद्राबाद
४] मदुराई
[प्र.४] २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
१] लातूर
२] वाशीम
३] जालना
४] सिंधुदुर्ग
[प्र.५] कसौली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
१] पंजाब
२] उत्तराखंड
३] हिमाचल प्रदेश
४] पश्चिम बंगाल
[प्र.६] खालीलपैकी कोणती जमात सह्याद्री पर्वत क्षेत्रात आढळत नाही?
१] महादेव कोळी
२] ठाकर
३] गोंड
४] वारली
[प्र.७] महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ {MSSIDC} ची स्थापना कधी झाली?
१] १९६०
२] १९६१
३] १९६२
४] १९६३
[प्र.८] 'अभोर' व 'अप्तानी' या जमाती कोणत्या राज्यात आढळतात?
१] मेघालय
२] सिक्कीम
३] अरुणाचल प्रदेश
४] त्रिपुरा
[प्र.९] भारतातील खालीलपैकी कोणते क्षेत्र जैवविविधतेला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्यांदा आरक्षित करण्यात आली?
१] निलगिरी
२] पश्चिम घाट
३] काझीरंगा
४] सुंदरबन
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या भागात चहा व कॉफी हि दोन्ही पिके घेतली जातात?
१] ईशान्य भारत
२] नैऋत्य भारत
३] वायव्य भारत
४] आग्नेय भारत
१] मूळ खडकांचे अपक्षय
२] नदीमुळे झालेले अपक्षरण
३] शेकडो वर्षांपूर्वी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक
४] वरील सर्व
उत्तर
३] शेकडो वर्षांपूर्वी झालेला ज्वालामुखीचा उद्रेक
------------------[प्र.२] नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
१] डमडम-कोलकत्ता
२] पालम-दिल्ली
३] कोपा-गोवा
४] अमृतसर-पंजाब
उत्तर
१] डमडम-कोलकत्ता
------------------[प्र.३] "चारमिनार" हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे?
१] आग्रा
२] दिल्ली
३] हैद्राबाद
४] मदुराई
उत्तर
३] हैद्राबाद
------------------[प्र.४] २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
१] लातूर
२] वाशीम
३] जालना
४] सिंधुदुर्ग
उत्तर
४] सिंधुदुर्ग
------------------[प्र.५] कसौली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
१] पंजाब
२] उत्तराखंड
३] हिमाचल प्रदेश
४] पश्चिम बंगाल
उत्तर
३] हिमाचल प्रदेश
------------------[प्र.६] खालीलपैकी कोणती जमात सह्याद्री पर्वत क्षेत्रात आढळत नाही?
१] महादेव कोळी
२] ठाकर
३] गोंड
४] वारली
उत्तर
३] गोंड
------------------[प्र.७] महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ {MSSIDC} ची स्थापना कधी झाली?
१] १९६०
२] १९६१
३] १९६२
४] १९६३
उत्तर
३] १९६२
------------------[प्र.८] 'अभोर' व 'अप्तानी' या जमाती कोणत्या राज्यात आढळतात?
१] मेघालय
२] सिक्कीम
३] अरुणाचल प्रदेश
४] त्रिपुरा
उत्तर
२] सिक्कीम
------------------[प्र.९] भारतातील खालीलपैकी कोणते क्षेत्र जैवविविधतेला सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्यांदा आरक्षित करण्यात आली?
१] निलगिरी
२] पश्चिम घाट
३] काझीरंगा
४] सुंदरबन
उत्तर
१] निलगिरी
------------------[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या भागात चहा व कॉफी हि दोन्ही पिके घेतली जातात?
१] ईशान्य भारत
२] नैऋत्य भारत
३] वायव्य भारत
४] आग्नेय भारत
उत्तर
२] नैऋत्य भारत
------------------------------------