[प्र.१] भारतातील पहिली 4G सेवा कोणत्या राज्यात सुरु झाली?
१] महाराष्ट्र
२] पश्चिम बंगाल
३] दिल्ली
४] हैद्राबाद
[प्र.२] हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांसाठी रक्षण करण्यासाठी कोणत्या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला?
१] एम.एस.स्वामिनाथन
२] अनिल काकोडकर
३] रघुनाथ माशेलकर
४] वसंत गोवारीकर
[प्र.३] अयोग्य जोडी ओळखा.
१] सूर्य-स्थिरकक्षा - IRS उपग्रह सोडतात
२] भू-स्थिरकक्षा - Insat उपग्रह सोडतात
३] भू-स्थिरकक्षा - पश्चिम ते पूर्व असे भ्रमण
४] सूर्य-स्थिरकक्षा - पूर्व ते पश्चिम असे भ्रमण
[प्र.४] हवेचे तापमान ५ अंश सेल्सिअसने वाढवल्यास ध्वनीचा हवेतील वेग कितीने वाढेल?
१] ६ m/s
२] ३६ m/s
३] ३ m/s
४] ९ m/s
[प्र.५] जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो?
१] ११ नोव्हेंबर
२] ९ ऑक्टोबर
३] १० ऑक्टोबर
४] १० नोव्हेंबर
[प्र.६] 'मर्डेका चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
१] फुटबॉल
२] हॉकी
३] बुद्धिबळ
४] F-1 रेसिंग
[प्र.७] अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
१] हिमाचल प्रदेश
२] सिक्कीम
३] महाराष्ट्र
४] केरळ
[प्र.८] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
१] कावेरी
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती
[प्र.९] देशातील कोणत्या केंद्रावरून पहिली FM सेवा सुरु झाली?
१] हैद्राबाद
२] दिल्ली
३] मुंबई
४] मद्रास
[प्र.१०] १० + २ + ३ या शिक्षण प्रणालीचे जनक कोण?
१] मधुकर चौधरी
२] डी.एस.कोठारी
३] यश गुप्ता
४] डॉ. राधाकृष्णन
१] महाराष्ट्र
२] पश्चिम बंगाल
३] दिल्ली
४] हैद्राबाद
उत्तर
२] पश्चिम बंगाल
--------------------------------[प्र.२] हळद या बहुगुणी भारतीय वनस्पतीचे बौद्धिक संपदा हक्क भारतीयांसाठी रक्षण करण्यासाठी कोणत्या शास्त्रज्ञाने आंतरराष्ट्रीय लढा दिला?
१] एम.एस.स्वामिनाथन
२] अनिल काकोडकर
३] रघुनाथ माशेलकर
४] वसंत गोवारीकर
उत्तर
३] रघुनाथ माशेलकर
--------------------------------[प्र.३] अयोग्य जोडी ओळखा.
१] सूर्य-स्थिरकक्षा - IRS उपग्रह सोडतात
२] भू-स्थिरकक्षा - Insat उपग्रह सोडतात
३] भू-स्थिरकक्षा - पश्चिम ते पूर्व असे भ्रमण
४] सूर्य-स्थिरकक्षा - पूर्व ते पश्चिम असे भ्रमण
उत्तर
४] सूर्य-स्थिरकक्षा - पूर्व ते पश्चिम असे भ्रमण
--------------------------------[प्र.४] हवेचे तापमान ५ अंश सेल्सिअसने वाढवल्यास ध्वनीचा हवेतील वेग कितीने वाढेल?
१] ६ m/s
२] ३६ m/s
३] ३ m/s
४] ९ m/s
उत्तर
३] ३ m/s
--------------------------------[प्र.५] जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो?
१] ११ नोव्हेंबर
२] ९ ऑक्टोबर
३] १० ऑक्टोबर
४] १० नोव्हेंबर
उत्तर
२] ९ ऑक्टोबर
--------------------------------[प्र.६] 'मर्डेका चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
१] फुटबॉल
२] हॉकी
३] बुद्धिबळ
४] F-1 रेसिंग
उत्तर
१] फुटबॉल
--------------------------------[प्र.७] अपारंपरिक उर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
१] हिमाचल प्रदेश
२] सिक्कीम
३] महाराष्ट्र
४] केरळ
उत्तर
३] महाराष्ट्र
--------------------------------[प्र.८] हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
१] कावेरी
२] कृष्णा
३] गोदावरी
४] इरावती
उत्तर
१] कावेरी
--------------------------------[प्र.९] देशातील कोणत्या केंद्रावरून पहिली FM सेवा सुरु झाली?
१] हैद्राबाद
२] दिल्ली
३] मुंबई
४] मद्रास
उत्तर
४] मद्रास
--------------------------------[प्र.१०] १० + २ + ३ या शिक्षण प्रणालीचे जनक कोण?
१] मधुकर चौधरी
२] डी.एस.कोठारी
३] यश गुप्ता
४] डॉ. राधाकृष्णन
उत्तर
२] डी.एस.कोठारी
-----------------------------