[प्र.१] संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितो?
१] राष्ट्रपती
२] पंतप्रधान
३] लोकसभा सभापती
४] राज्यसभा सभापती
[प्र.२] विधानपरिषदेतील सदस्य संख्या कमीत कमी किती असावी लागते?
१] ५०
२] ४०
३] ६०
४] ३०
[प्र.३] केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
१] संसदेला
२] जनतेला
३] लोकसभेला
४] पंतप्रधानाला
[प्र.४] राज्यघटनेच्या ७व्या परिशिष्टात कशाचा समावेश होतो?
१] केंद्रशासित प्रदेश
२] राष्ट्रपतींचे वेतन
३] केंद्र, राज्य व समवर्ती सूची
४] राज्यसभेतील प्रतिनिधित्व
[प्र.५] कोणत्या कलमांद्वारे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे?
१] २१ ते २४
२] २४ ते २८
३] २५ ते २८
४] २३ ते २५
[प्र.६] राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनादुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे?
१] १७ व्या
२] १८ व्या
३] १९ व्या
४] २० व्या
[प्र.७] सार्वजनिक आरोग्य हा विषय कोणत्या सूचीत येतो?
१] राज्य सूची
२] केंद्र सूची
३] समवर्ती सूची
४] वरील सर्व
[प्र.८] कोणत्या घटनादुरुस्तीने युपीएससीच्या अध्यक्षाचे वय ६० वरून ६२ करण्यात आले?
१] ४१ व्या
२] ४२ व्या
३] ४३ व्या
४] ४४ व्या
[प्र.९] उत्तरप्रदेशनंतर लोकसभेत सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या राज्यातून जातात?
१] महाराष्ट्र
२] आंध्रप्रदेश
३] बिहार
४] पश्चिम बंगाल
[प्र.१०] भारतात न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणाला आहे?
१] फक्त सर्वोच्च न्यायालय
२] फक्त उच्च न्यायालय
३] फक्त कनिष्ठ न्यायालय
४] भारतातील सर्व न्यायालये
१] राष्ट्रपती
२] पंतप्रधान
३] लोकसभा सभापती
४] राज्यसभा सभापती
उत्तर
३] लोकसभा सभापती
--------------------------------[प्र.२] विधानपरिषदेतील सदस्य संख्या कमीत कमी किती असावी लागते?
१] ५०
२] ४०
३] ६०
४] ३०
उत्तर
२] ४०
--------------------------------[प्र.३] केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
१] संसदेला
२] जनतेला
३] लोकसभेला
४] पंतप्रधानाला
उत्तर
३] लोकसभेला
--------------------------------[प्र.४] राज्यघटनेच्या ७व्या परिशिष्टात कशाचा समावेश होतो?
१] केंद्रशासित प्रदेश
२] राष्ट्रपतींचे वेतन
३] केंद्र, राज्य व समवर्ती सूची
४] राज्यसभेतील प्रतिनिधित्व
उत्तर
३] केंद्र, राज्य व समवर्ती सूची
--------------------------------[प्र.५] कोणत्या कलमांद्वारे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे?
१] २१ ते २४
२] २४ ते २८
३] २५ ते २८
४] २३ ते २५
उत्तर
३] २५ ते २८
--------------------------------[प्र.६] राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनादुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे?
१] १७ व्या
२] १८ व्या
३] १९ व्या
४] २० व्या
उत्तर
४] २० व्या
--------------------------------[प्र.७] सार्वजनिक आरोग्य हा विषय कोणत्या सूचीत येतो?
१] राज्य सूची
२] केंद्र सूची
३] समवर्ती सूची
४] वरील सर्व
उत्तर
३] समवर्ती सूची
--------------------------------[प्र.८] कोणत्या घटनादुरुस्तीने युपीएससीच्या अध्यक्षाचे वय ६० वरून ६२ करण्यात आले?
१] ४१ व्या
२] ४२ व्या
३] ४३ व्या
४] ४४ व्या
उत्तर
१] ४१ व्या
--------------------------------[प्र.९] उत्तरप्रदेशनंतर लोकसभेत सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या राज्यातून जातात?
१] महाराष्ट्र
२] आंध्रप्रदेश
३] बिहार
४] पश्चिम बंगाल
उत्तर
१] महाराष्ट्र
--------------------------------[प्र.१०] भारतात न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणाला आहे?
१] फक्त सर्वोच्च न्यायालय
२] फक्त उच्च न्यायालय
३] फक्त कनिष्ठ न्यायालय
४] भारतातील सर्व न्यायालये
उत्तर
१] फक्त सर्वोच्च न्यायालय
----------------------------------