[प्र.१] खालीलपैकी कोणता कर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आकारला जातो?
१] देणगी कर
२] घरपट्टी
३] उत्पादन शुल्क
४] आयकर
[प्र.२] किंमती कमी होत असताना ज्या वस्तूंची मागणी कमी होते आणि किंमती जास्त असताना ज्या वस्तूंची मागणी वाढते त्या वस्तूंना . . . . .
१] संस्फिती वस्तू म्हणतात
२] अपवाद वस्तू म्हणतात
३] जिफ़ेन वस्तू म्हणतात
४] वरील सर्व
[प्र.३] चलनघट व चलनवाढ दोन्हींचे सहअस्तित्व असलेल्या परिस्थितीला . . . . . .
१] मुद्रा अपवाद म्हणतात
२] मुद्रा अपस्फिती म्हणतात
३] मुद्रा संस्फिती म्हणतात
४] यापैकी नाही
[प्र.४] मंदीच्या काळात मुद्दाम घडवून आणलेली चलनवाढीची परिस्थिती म्हणजेच . . . .
१] मुद्रा अपवाद
२] मुद्रा अपस्फिती
३] मुद्रा संस्फिती
४] यापैकी नाही
[प्र.५] चलनवाढ होत असताना चलनवाढीचा दर कमी होत असेल तर त्यास
१] मुद्रा अपवाद म्हणतात
२] मुद्रा अपस्फिती म्हणतात
३] मुद्रा संस्फिती म्हणतात
४] यापैकी नाही
[प्र.६] पतनियंत्रणाच्या राजकोषीय साधनांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होणार नाही?
१] सरकारी खाराचात कपात करणे
२] बँकदर कमी/जास्त करणे
३] शिलकी अंदाजपत्रक मांडणे
४] सार्वजनिक कर्जाची परतफेड थांबविणे
[प्र.७] चलनवाढीच्या काळात जनतेने सरकारच्या कर्जरोखे व बॉन्ड्समध्ये केलेल्या गुंतवणुकीचा फायदा
१] सरकारला होतो
२] जनतेला होतो
३] सरकार आणि जनता दोघांना होतो
४] यापैकी नाही
[प्र.८] भारतात चलनवाढीस/किंमतवाढीस आळा घालण्याचे उपाय खालीलपैकी कोणत्या घटकांमार्फत केले जातात?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था
१] फक्त अ आणि क
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] वरील सर्व
[प्र.९] चलनवाढीस/किंमतवाढीस नियंत्रित करण्याच्या "राजकोषीय उपायांचा" वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था
१] फक्त अ
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] फक्त ब
[प्र.१०] चलनवाढीस/किंमतवाढीस नियंत्रित करण्याच्या "चलनविषयक पतनियंत्रणाच्या उपायांचा" वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था
१] फक्त अ
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] फक्त ब
१] देणगी कर
२] घरपट्टी
३] उत्पादन शुल्क
४] आयकर
उत्तर
२] घरपट्टी
--------------------------------[प्र.२] किंमती कमी होत असताना ज्या वस्तूंची मागणी कमी होते आणि किंमती जास्त असताना ज्या वस्तूंची मागणी वाढते त्या वस्तूंना . . . . .
१] संस्फिती वस्तू म्हणतात
२] अपवाद वस्तू म्हणतात
३] जिफ़ेन वस्तू म्हणतात
४] वरील सर्व
उत्तर
३] जिफ़ेन वस्तू म्हणतात
--------------------------------[प्र.३] चलनघट व चलनवाढ दोन्हींचे सहअस्तित्व असलेल्या परिस्थितीला . . . . . .
१] मुद्रा अपवाद म्हणतात
२] मुद्रा अपस्फिती म्हणतात
३] मुद्रा संस्फिती म्हणतात
४] यापैकी नाही
उत्तर
१] मुद्रा अपवाद म्हणतात
--------------------------------[प्र.४] मंदीच्या काळात मुद्दाम घडवून आणलेली चलनवाढीची परिस्थिती म्हणजेच . . . .
१] मुद्रा अपवाद
२] मुद्रा अपस्फिती
३] मुद्रा संस्फिती
४] यापैकी नाही
उत्तर
३] मुद्रा संस्फिती
--------------------------------[प्र.५] चलनवाढ होत असताना चलनवाढीचा दर कमी होत असेल तर त्यास
१] मुद्रा अपवाद म्हणतात
२] मुद्रा अपस्फिती म्हणतात
३] मुद्रा संस्फिती म्हणतात
४] यापैकी नाही
उत्तर
२] मुद्रा अपस्फिती म्हणतात
--------------------------------[प्र.६] पतनियंत्रणाच्या राजकोषीय साधनांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होणार नाही?
१] सरकारी खाराचात कपात करणे
२] बँकदर कमी/जास्त करणे
३] शिलकी अंदाजपत्रक मांडणे
४] सार्वजनिक कर्जाची परतफेड थांबविणे
उत्तर
२] बँकदर कमी/जास्त करणे
--------------------------------[प्र.७] चलनवाढीच्या काळात जनतेने सरकारच्या कर्जरोखे व बॉन्ड्समध्ये केलेल्या गुंतवणुकीचा फायदा
१] सरकारला होतो
२] जनतेला होतो
३] सरकार आणि जनता दोघांना होतो
४] यापैकी नाही
उत्तर
१] सरकारला होतो
--------------------------------[प्र.८] भारतात चलनवाढीस/किंमतवाढीस आळा घालण्याचे उपाय खालीलपैकी कोणत्या घटकांमार्फत केले जातात?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था
१] फक्त अ आणि क
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] वरील सर्व
उत्तर
३] अ आणि ब
--------------------------------[प्र.९] चलनवाढीस/किंमतवाढीस नियंत्रित करण्याच्या "राजकोषीय उपायांचा" वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था
१] फक्त अ
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] फक्त ब
उत्तर
१] फक्त अ
--------------------------------[प्र.१०] चलनवाढीस/किंमतवाढीस नियंत्रित करण्याच्या "चलनविषयक पतनियंत्रणाच्या उपायांचा" वापर करण्याचा अधिकार कोणाला आहे?
अ] सरकार
ब] RBI
क] राष्ट्रीयकृत बॅंका
ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था
१] फक्त अ
२] फक्त अ, ब आणि क
३] अ आणि ब
४] फक्त ब
उत्तर
४] फक्त ब
--------------------------------------