[प्र.१] ओहमचा नियम खालीलपैकी कोणाला लागू पडत नाही?
१] वाहक
२] अर्धवाहक
३] स्थिर तापमान नसणारा वाहक
४] यापैकी नाही
[प्र.२] हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला _ _ _ _ _ म्हणतात?
१] द्रवीभवन बिंदू
२] उत्कलन बिंदू
३] दवाचा बिंदू
४] पूर्ण आर्द्रता
[प्र.३] भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?
१] मिथिल अमाईन
२] मिथिल क्लोराईड
३] मिथिल आयसोसायनेट
४] मिथिल फ्लुराईड
[प्र.४] चंद्रशेखर मर्यादा _ _ _ _ _ आहे?
१] चंद्राच्या वस्तुमानाच्या १.४ पट
२] सूर्याच्या वस्तुमानाच्या १.५ पट
३] सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४ पट
४] मंगळाच्या वस्तुमानाच्या १.५ पट
[प्र.५] कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
१] मगर
२] हत्ती
३] सिंह
४] जिराफ
[प्र.६] खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?
१] मच्छर
२] माशी
३] स्पायडर (कोळी)
४] ढेकुण
[प्र.७] सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
१] कोयता किंवा विळीप्रमाणे (दात्राकार)
२] द्विबहीर्वक्र
३] द्विअन्तर्वक्र
४] वरील कोणताही नाही
[प्र.८] पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो?
१] आरबो व्हायरस/विषाणू
२] राब्डो व्हायरस/विषाणू
३] रिकेटसीआ
४] ह्युमन इम्युनो डेफीसिएन्सी व्हायरस/विषाणू
[प्र.९] टॅक्सोनॉमी हा शब्द कोणी दिला?
१] हॅकेल
२] लीनियस
३] अॅरीस्टोटल
४] डीकेन्डोल
[प्र.१०] वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साईड (CO2) शोषतात?
१] अल्ट्रा व्हायलेट
२] इन्फ्रारेड
३] व्हिजिबल
४] मायक्रोवेव्ह
[प्र.११] खालील वाक्यांपैकी चुकीचे विधान ओळखा.
१] डायइथिल इथर हे सामान्य बधिरीकरणासाठी वापरतात.
२] इथिल अल्कोहोल हे सर्व प्रकारच्या दारू पदार्थांमध्ये असते.
३] मिथिल अल्कोहोल हे साखर आंबविण्याच्या प्रक्रियेपासून तयार करतात.
४] इथिलीन ग्लायकॉल हे साधारणपणे ऑटोमोबाईल इंजिनमध्ये अॅटीफ्रिज म्हणून वापरतात.
[प्र.१२] अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१] रक्त गोठेलेले असते
२] रक्त थंड असते
३] शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत राहते
४] शरीराचे तापमान स्थिर असते
[प्र.१३] वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते?
१] १५
२] ३२
३] १६
४] १२
[प्र.१४] मेदापासून किती उर्जा (उष्मांक) मिळते?
१] ४ किलो कॅलरी/ग्रॅम
२] ९ किलो कॅलरी/ग्रॅम
३] ७ किलो कॅलरी/ग्रॅम
४] १२ किलो कॅलरी/ग्रॅम
[प्र.१५] A.C. विद्युतधारेचे रुपांतर D.C. विद्युतधारेमध्ये रुपांतर करण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते?
१] ट्रान्सफॉर्मर
२] ऑसीलेटर
३] रेक्टीफायर
४] कॅपेसिटर
१] वाहक
२] अर्धवाहक
३] स्थिर तापमान नसणारा वाहक
४] यापैकी नाही
उत्तर
२] अर्धवाहक
------------------[प्र.२] हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला _ _ _ _ _ म्हणतात?
१] द्रवीभवन बिंदू
२] उत्कलन बिंदू
३] दवाचा बिंदू
४] पूर्ण आर्द्रता
उत्तर
३] दवाचा बिंदू
------------------[प्र.३] भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?
१] मिथिल अमाईन
२] मिथिल क्लोराईड
३] मिथिल आयसोसायनेट
४] मिथिल फ्लुराईड
उत्तर
३] मिथिल आयसोसायनेट
------------------[प्र.४] चंद्रशेखर मर्यादा _ _ _ _ _ आहे?
१] चंद्राच्या वस्तुमानाच्या १.४ पट
२] सूर्याच्या वस्तुमानाच्या १.५ पट
३] सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४ पट
४] मंगळाच्या वस्तुमानाच्या १.५ पट
उत्तर
३] सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४ पट
------------------[प्र.५] कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
१] मगर
२] हत्ती
३] सिंह
४] जिराफ
उत्तर
४] जिराफ
------------------[प्र.६] खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही?
१] मच्छर
२] माशी
३] स्पायडर (कोळी)
४] ढेकुण
उत्तर
३] स्पायडर (कोळी)
------------------[प्र.७] सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो?
१] कोयता किंवा विळीप्रमाणे (दात्राकार)
२] द्विबहीर्वक्र
३] द्विअन्तर्वक्र
४] वरील कोणताही नाही
उत्तर
३] द्विअन्तर्वक्र
------------------[प्र.८] पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो?
१] आरबो व्हायरस/विषाणू
२] राब्डो व्हायरस/विषाणू
३] रिकेटसीआ
४] ह्युमन इम्युनो डेफीसिएन्सी व्हायरस/विषाणू
उत्तर
१] आरबो व्हायरस/विषाणू
------------------[प्र.९] टॅक्सोनॉमी हा शब्द कोणी दिला?
१] हॅकेल
२] लीनियस
३] अॅरीस्टोटल
४] डीकेन्डोल
उत्तर
४] डीकेन्डोल
------------------[प्र.१०] वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साईड (CO2) शोषतात?
१] अल्ट्रा व्हायलेट
२] इन्फ्रारेड
३] व्हिजिबल
४] मायक्रोवेव्ह
उत्तर
२] इन्फ्रारेड
------------------[प्र.११] खालील वाक्यांपैकी चुकीचे विधान ओळखा.
१] डायइथिल इथर हे सामान्य बधिरीकरणासाठी वापरतात.
२] इथिल अल्कोहोल हे सर्व प्रकारच्या दारू पदार्थांमध्ये असते.
३] मिथिल अल्कोहोल हे साखर आंबविण्याच्या प्रक्रियेपासून तयार करतात.
४] इथिलीन ग्लायकॉल हे साधारणपणे ऑटोमोबाईल इंजिनमध्ये अॅटीफ्रिज म्हणून वापरतात.
उत्तर
३] मिथिल अल्कोहोल हे साखर आंबविण्याच्या प्रक्रियेपासून तयार करतात.
------------------[प्र.१२] अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१] रक्त गोठेलेले असते
२] रक्त थंड असते
३] शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत राहते
४] शरीराचे तापमान स्थिर असते
उत्तर
३] शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत राहते
------------------[प्र.१३] वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते?
१] १५
२] ३२
३] १६
४] १२
उत्तर
३] १६
------------------[प्र.१४] मेदापासून किती उर्जा (उष्मांक) मिळते?
१] ४ किलो कॅलरी/ग्रॅम
२] ९ किलो कॅलरी/ग्रॅम
३] ७ किलो कॅलरी/ग्रॅम
४] १२ किलो कॅलरी/ग्रॅम
उत्तर
२] ९ किलो कॅलरी/ग्रॅम
------------------[प्र.१५] A.C. विद्युतधारेचे रुपांतर D.C. विद्युतधारेमध्ये रुपांतर करण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते?
१] ट्रान्सफॉर्मर
२] ऑसीलेटर
३] रेक्टीफायर
४] कॅपेसिटर
उत्तर
३] रेक्टीफायर
-------------------------------