[प्र.१] हिमसागर हि आंब्याची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते?
१] आंध्रप्रदेश
२] महाराष्ट्र
३] उत्तर प्रदेश
४] पश्चिम बंगाल
[प्र.२] भुतिया हि जमात खालीलपैकी कोणत्या भागात आढळते?
१] कुमाऊ गढवाल
२] छोटे अंदमान
३] आसाम
४] केरळ
[प्र.३] ग्रॅनाईटचे प्रमुख उत्पादक राज्य खालीलपैकी कोणते?
१] गुजरात
२] महाराष्ट्र
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक
[प्र.४] नाल्को ही अँल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] उत्तर प्रदेश
२] छत्तिसगड
३] ओडिशा
४] तामिळनाडू
[प्र.५] दादरी ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] गुजरात
२] उत्तर प्रदेश
३] त्रिपुरा
४] बिहार
[प्र.६] तांदळाच्या दर हेक्टरी उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते?
१] पश्चिम बंगाल
२] महाराष्ट्र
३] पंजाब
४] मध्य प्रदेश
[प्र.७] देशातील एकूण अभ्रक उत्पादनापैकी ५०% उत्पादन _ _ _ _ _ _ _ राज्यात होते?
१] छत्तिसगड
२] झारखंड
३] मध्यप्रदेश
४] राजस्थान
[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] जागतिक तागाच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
ब] भारतात सहकारी तत्वावर आधारित साखर कारखाने तामिळनाडू राज्यात सर्वाधिक आहेत.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
[प्र.९] खालीलपैकी कोणता कालवा नागार्जुनसागर प्रकल्पाशी संबंधित आहे?
अ] बँकिंगहम कालवा
ब] जवाहर कालवा
क] लालबहाद्दूर कालवा
१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व
[प्र.१०] कवास ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] गुजरात
२] उत्तर प्रदेश
३] त्रिपुरा
४] बिहार
१] आंध्रप्रदेश
२] महाराष्ट्र
३] उत्तर प्रदेश
४] पश्चिम बंगाल
उत्तर
४] पश्चिम बंगाल
------------------[प्र.२] भुतिया हि जमात खालीलपैकी कोणत्या भागात आढळते?
१] कुमाऊ गढवाल
२] छोटे अंदमान
३] आसाम
४] केरळ
उत्तर
१] कुमाऊ गढवाल
------------------[प्र.३] ग्रॅनाईटचे प्रमुख उत्पादक राज्य खालीलपैकी कोणते?
१] गुजरात
२] महाराष्ट्र
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक
उत्तर
१] गुजरात
------------------[प्र.४] नाल्को ही अँल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] उत्तर प्रदेश
२] छत्तिसगड
३] ओडिशा
४] तामिळनाडू
उत्तर
३] ओडिशा
------------------[प्र.५] दादरी ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] गुजरात
२] उत्तर प्रदेश
३] त्रिपुरा
४] बिहार
उत्तर
२] उत्तर प्रदेश
------------------[प्र.६] तांदळाच्या दर हेक्टरी उत्पादनात भारतातील अग्रेसर राज्य कोणते?
१] पश्चिम बंगाल
२] महाराष्ट्र
३] पंजाब
४] मध्य प्रदेश
उत्तर
३] पंजाब
------------------[प्र.७] देशातील एकूण अभ्रक उत्पादनापैकी ५०% उत्पादन _ _ _ _ _ _ _ राज्यात होते?
१] छत्तिसगड
२] झारखंड
३] मध्यप्रदेश
४] राजस्थान
उत्तर
२] झारखंड
------------------[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] जागतिक तागाच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
ब] भारतात सहकारी तत्वावर आधारित साखर कारखाने तामिळनाडू राज्यात सर्वाधिक आहेत.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
उत्तर
१] फक्त अ
------------------[प्र.९] खालीलपैकी कोणता कालवा नागार्जुनसागर प्रकल्पाशी संबंधित आहे?
अ] बँकिंगहम कालवा
ब] जवाहर कालवा
क] लालबहाद्दूर कालवा
१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
२] ब आणि क
------------------[प्र.१०] कवास ही गॅस विद्युत योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
१] गुजरात
२] उत्तर प्रदेश
३] त्रिपुरा
४] बिहार
उत्तर
१] गुजरात
-------------------------------------------------------------