[प्र.१] भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कशाला म्हणतात?
१] राधाकृष्णन आयोग
२] हंटर आयोग
३] वूड्सचा खलिता
४] मॅकोलेचा सिद्धांत
[प्र.२] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली?
१] राजा राममोहन रॉय
२] म.गो.रानडे
३] लोकमान्य टिळक
४] गोपाळ कृष्ण गोखले
[प्र.३] योग्य विधाने ओळखा.
अ] कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्की गुलाम होता.
ब] चौगन हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
[प्र.४] १८७२च्या नागरी विवाह कायद्याद्वारे विवाहप्रसंगी मुलींचे वय कमीत कमी किती ठरविण्यात आले?
१] १६ वर्षे
२] १२ वर्षे
३] १४ वर्षे
४] १८ वर्षे
[प्र.५] तराईची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली?
१] ११९०
२] ११९१
३] ११९२
४] ११९३
[प्र.६] नालंदाच्या प्रसिद्ध बौद्ध विहारांचा विध्वंस कोणी केला?
१] कुतुबुद्दीन ऐबक
२] याल्दुज
३] बख्तियार खिलजी
४] घियासुद्दिन खिलजी
[प्र.७] ख्रिश्चन धर्मप्रचारकांनी स्त्री शिक्षणाच्या उद्देशाने सर्वप्रथम १८१९मध्ये कोणती संस्था स्थापन केली?
१] एल्फिन्स्टन कॉलेज
२] सेंट जॉर्ज ख्रिश्चन मिशन
३] कलकत्ता युवा स्त्री संस्था
४] मुंबई युवा स्त्री शिक्षण संस्था
[प्र.८] कलकत्ता युवा शिक्षण संस्थेच्या कार्याचा भार खालीलपैकी कोणी उचलला?
१] जे.इ.डी.बेथून
२] हेनरी कॉटन
३] ईश्वरचंद्र विद्यासागर
४] राजा राममोहन रॉय
[प्र.९] महंमद गझनीच्या दरबारी इतिहासकार कोण होता?
१] उत्बी
२] फिरदौसी
३] अल-बरुनी
४] मिन्हास सिराज
[प्र.१०] भारतात कोणत्या ठिकाणी अरबांनी प्रथम राज्य स्थापन केले?
१] मुलतान
२] सिंध
३] पंजाब
४] राजस्थान
१] राधाकृष्णन आयोग
२] हंटर आयोग
३] वूड्सचा खलिता
४] मॅकोलेचा सिद्धांत
उत्तर
३] वूड्सचा खलिता
------------------[प्र.२] भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली?
१] राजा राममोहन रॉय
२] म.गो.रानडे
३] लोकमान्य टिळक
४] गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर
२] म.गो.रानडे
------------------[प्र.३] योग्य विधाने ओळखा.
अ] कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्की गुलाम होता.
ब] चौगन हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
उत्तर
३] वरील दोन्ही
------------------[प्र.४] १८७२च्या नागरी विवाह कायद्याद्वारे विवाहप्रसंगी मुलींचे वय कमीत कमी किती ठरविण्यात आले?
१] १६ वर्षे
२] १२ वर्षे
३] १४ वर्षे
४] १८ वर्षे
उत्तर
३] १४ वर्षे
------------------[प्र.५] तराईची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली?
१] ११९०
२] ११९१
३] ११९२
४] ११९३
उत्तर
२] ११९१
------------------[प्र.६] नालंदाच्या प्रसिद्ध बौद्ध विहारांचा विध्वंस कोणी केला?
१] कुतुबुद्दीन ऐबक
२] याल्दुज
३] बख्तियार खिलजी
४] घियासुद्दिन खिलजी
उत्तर
३] बख्तियार खिलजी
------------------[प्र.७] ख्रिश्चन धर्मप्रचारकांनी स्त्री शिक्षणाच्या उद्देशाने सर्वप्रथम १८१९मध्ये कोणती संस्था स्थापन केली?
१] एल्फिन्स्टन कॉलेज
२] सेंट जॉर्ज ख्रिश्चन मिशन
३] कलकत्ता युवा स्त्री संस्था
४] मुंबई युवा स्त्री शिक्षण संस्था
उत्तर
३] कलकत्ता युवा स्त्री संस्था
------------------[प्र.८] कलकत्ता युवा शिक्षण संस्थेच्या कार्याचा भार खालीलपैकी कोणी उचलला?
१] जे.इ.डी.बेथून
२] हेनरी कॉटन
३] ईश्वरचंद्र विद्यासागर
४] राजा राममोहन रॉय
उत्तर
१] जे.इ.डी.बेथून
------------------[प्र.९] महंमद गझनीच्या दरबारी इतिहासकार कोण होता?
१] उत्बी
२] फिरदौसी
३] अल-बरुनी
४] मिन्हास सिराज
उत्तर
१] उत्बी
------------------[प्र.१०] भारतात कोणत्या ठिकाणी अरबांनी प्रथम राज्य स्थापन केले?
१] मुलतान
२] सिंध
३] पंजाब
४] राजस्थान
उत्तर
२] सिंध
------------------------------------------------