[प्र.१] थेम्स नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहते?
१] अमेरिका
२] रशिया
३] फ्रांस
४] ग्रेट ब्रिटन
[प्र.२] खालीलपैकी कोणत्या खंडाच्या मध्यातून मकरवृत्त जाते?
१] उत्तर अमेरिका
२] दक्षिण अमेरिका
३] आफ्रिका
४] ऑस्ट्रेलिया
[प्र.३] उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
१] नर्मदा
२] चंबळ
३] तापी
४] तुंगभद्रा
[प्र.४] आनंदभुवन हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे?
१] मुंबई
२] बंगळूर
३] अलाहाबाद
४] गांधीनगर
[प्र.५] ब-हनेर हि कोणत्या नदीची उपनदी आहे?
१] नर्मदा
२] ब्रम्हपुत्रा
३] कृष्णा
४] दिहांग
[प्र.६] 'कोल' हि जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?
१] उत्तर प्रदेश
२] आसाम
३] मध्यप्रदेश
४] अरुणाचल प्रदेश
[प्र.७] ‘ब्लॅक फॉरेस्ट पर्वत’ खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
१] इजिप्त
२] जर्मनी
३] दक्षिण सुदान
४] सौदी अरेबिया
[प्र.८] 'किंबुत्स' आणि 'मोशाव' हे शेतवसाहतीचे वैशिष्ट कोणत्या देशात आढळते?
१] अमेरिका
२] इंग्लंड
३] इजिप्त
४] इस्त्राईल
[प्र.९] अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
१] सरस्वती
२] यमुना
३] शरयू
४] घंडक
[प्र.१०] पूर निर्मितीस खालीलपैकी कोणते कारण मदत करते?
अ] अतिवृष्टी
ब] नदीपात्राची नागमोडी वळणे
क] नद्यांच्या उगम क्षेत्रातील वृक्षतोड
ड] नदीच्या दरी उतारावरील शेती
१] अ आणि ड
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व
१] अमेरिका
२] रशिया
३] फ्रांस
४] ग्रेट ब्रिटन
उत्तर
४] ग्रेट ब्रिटन
------------------[प्र.२] खालीलपैकी कोणत्या खंडाच्या मध्यातून मकरवृत्त जाते?
१] उत्तर अमेरिका
२] दक्षिण अमेरिका
३] आफ्रिका
४] ऑस्ट्रेलिया
उत्तर
४] ऑस्ट्रेलिया
------------------[प्र.३] उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
१] नर्मदा
२] चंबळ
३] तापी
४] तुंगभद्रा
उत्तर
३] तापी
------------------[प्र.४] आनंदभुवन हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे?
१] मुंबई
२] बंगळूर
३] अलाहाबाद
४] गांधीनगर
उत्तर
३] अलाहाबाद
------------------[प्र.५] ब-हनेर हि कोणत्या नदीची उपनदी आहे?
१] नर्मदा
२] ब्रम्हपुत्रा
३] कृष्णा
४] दिहांग
उत्तर
१] नर्मदा
------------------[प्र.६] 'कोल' हि जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?
१] उत्तर प्रदेश
२] आसाम
३] मध्यप्रदेश
४] अरुणाचल प्रदेश
उत्तर
३] मध्यप्रदेश
------------------[प्र.७] ‘ब्लॅक फॉरेस्ट पर्वत’ खालीलपैकी कोणत्या देशात आहे?
१] इजिप्त
२] जर्मनी
३] दक्षिण सुदान
४] सौदी अरेबिया
उत्तर
२] जर्मनी
------------------[प्र.८] 'किंबुत्स' आणि 'मोशाव' हे शेतवसाहतीचे वैशिष्ट कोणत्या देशात आढळते?
१] अमेरिका
२] इंग्लंड
३] इजिप्त
४] इस्त्राईल
उत्तर
४] इस्त्राईल
------------------[प्र.९] अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
१] सरस्वती
२] यमुना
३] शरयू
४] घंडक
उत्तर
३] शरयू
------------------[प्र.१०] पूर निर्मितीस खालीलपैकी कोणते कारण मदत करते?
अ] अतिवृष्टी
ब] नदीपात्राची नागमोडी वळणे
क] नद्यांच्या उगम क्षेत्रातील वृक्षतोड
ड] नदीच्या दरी उतारावरील शेती
१] अ आणि ड
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
--------------------------------------------