[प्र.१] राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे?
१] कलम २१
२] कलम २३
३] कलम २४
४] कलम २८
[प्र.२] राज्यसभेतील जागांचे वाटप कोणत्या परिशिष्टात दिले आहे?
१] चौथ्या
२] पाचव्या
३] सहाव्या
४] सातव्या
[प्र.३] भारतीय संघराज्यात खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ] राज्य
ब] केंद्रशासित प्रदेश
क] मिळवलेले प्रदेश
१] अ आणि ब
२] ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व
[प्र.४] राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वात समाविष्ट असलेला समान नागरी कायदा काय दर्शवतो?
१] आर्थिक समानता
२] राजकीय समानता
३] राष्ट्रीय एकात्मता
४] कमकुवत गटाला सहाय्य
[प्र.५] मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा.
अ] मार्गदर्शक तत्वे हि अवाद योग्य आहेत.
ब] त्यांचे स्वरूप आदर्शवादी आहे
क] सामाजिक लोकशाहीच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे.
१] फक्त ब
२] फक्त क
३] ब आणि क
४] वरील सर्व
[प्र.६] रोजगाराच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेले कलम कोणते?
१] कलम ४०
२] कलम ४१
३] कलम ४२
४] कलम ४३
[प्र.७] चुकीची जोडी ओळखा.
१] कर्नाटक - म्हैसूर
२] तामिळनाडू - मद्रास
३] लक्षद्वीप - लख्खदिप
४] मेघालय - पूर्वीय टेकड्या प्रांत
[प्र.८] भारताचे नागरिकत्व कोणत्या परिस्थितीत रद्द होते?
अ] जेव्हा व्यक्ती स्वतःहून नागरिकत्वाचा त्याग करते.
ब] जेव्हा व्यक्ती दुस-या देशाचे नागरिकत्व स्वीकारते.
क] जेव्हा वाजवी कारणास्तव केंद्रशासन नागरिकत्व रद्द करते.
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व
[प्र.९] आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याविषयीचे मार्गदर्शक तत्व कोणते?
१] कलम ५१
२] कलम ४८
३] कलम ४९
४] कलम ५०
[प्र.१०] खालीलपैकी कशाचा समावेश मार्गदर्शक तत्वात होतो?
अ] वेठबिगार व मानव तस्कर बंदी
ब] अमली पदार्थाच्या सेवनावर बंदी
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
१] कलम २१
२] कलम २३
३] कलम २४
४] कलम २८
उत्तर
३] कलम २४
------------------[प्र.२] राज्यसभेतील जागांचे वाटप कोणत्या परिशिष्टात दिले आहे?
१] चौथ्या
२] पाचव्या
३] सहाव्या
४] सातव्या
उत्तर
१] चौथ्या
------------------[प्र.३] भारतीय संघराज्यात खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ] राज्य
ब] केंद्रशासित प्रदेश
क] मिळवलेले प्रदेश
१] अ आणि ब
२] ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
------------------[प्र.४] राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वात समाविष्ट असलेला समान नागरी कायदा काय दर्शवतो?
१] आर्थिक समानता
२] राजकीय समानता
३] राष्ट्रीय एकात्मता
४] कमकुवत गटाला सहाय्य
उत्तर
३] राष्ट्रीय एकात्मता
------------------[प्र.५] मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत योग्य विधाने ओळखा.
अ] मार्गदर्शक तत्वे हि अवाद योग्य आहेत.
ब] त्यांचे स्वरूप आदर्शवादी आहे
क] सामाजिक लोकशाहीच्या निर्मितीसाठी ते आवश्यक आहे.
१] फक्त ब
२] फक्त क
३] ब आणि क
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
------------------[प्र.६] रोजगाराच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शक तत्वांमध्ये असलेले कलम कोणते?
१] कलम ४०
२] कलम ४१
३] कलम ४२
४] कलम ४३
उत्तर
२] कलम ४१
------------------[प्र.७] चुकीची जोडी ओळखा.
१] कर्नाटक - म्हैसूर
२] तामिळनाडू - मद्रास
३] लक्षद्वीप - लख्खदिप
४] मेघालय - पूर्वीय टेकड्या प्रांत
उत्तर
४] मेघालय - पूर्वीय टेकड्या प्रांत
------------------[प्र.८] भारताचे नागरिकत्व कोणत्या परिस्थितीत रद्द होते?
अ] जेव्हा व्यक्ती स्वतःहून नागरिकत्वाचा त्याग करते.
ब] जेव्हा व्यक्ती दुस-या देशाचे नागरिकत्व स्वीकारते.
क] जेव्हा वाजवी कारणास्तव केंद्रशासन नागरिकत्व रद्द करते.
१] फक्त अ
२] अ आणि ब
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
------------------[प्र.९] आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता याविषयीचे मार्गदर्शक तत्व कोणते?
१] कलम ५१
२] कलम ४८
३] कलम ४९
४] कलम ५०
उत्तर
१] कलम ५१
------------------[प्र.१०] खालीलपैकी कशाचा समावेश मार्गदर्शक तत्वात होतो?
अ] वेठबिगार व मानव तस्कर बंदी
ब] अमली पदार्थाच्या सेवनावर बंदी
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
उत्तर
२] फक्त ब
-------------------------------------------