[प्र.१] CD/DVD हे कोणत्या प्रकारचे उपकरणे आहेत>
१] आउटपुट
२] स्टोरेज
३] इनपुट
४] ऑक्टल
[प्र.२] MIME चे पूर्ण रूप सांगा.
१] Multipurpose internet mail extensions
२] Multitask internet mail extensions
३] Multiprogram interface mail engine
४] Multiuser internet management extensions
[प्र.३] 'Smart cane project' कशाशी संबंधित आहे?
१] शैक्षणिक संस्था
२] अंध व्यक्ती
३] IT पार्कस
४] महिला सक्षमीकरण
[प्र.४] सर्वात जास्त बॅंडविडथ देणारी मिडीया खालीलपैकी कोणती?
१] फायबर ट्वीस्टेड केबल
२] ऑप्टीकल फायबर
३] ट्वीस्टेड केबल पेअर
४] कोअक्झियल केबल
[प्र.५] भारतातील सर्वात मोठे तारघर कोठे आहे?
१] मुंबई
२] कोलकत्ता
३] नवी दिल्ली
४] चेन्नई
[प्र.६] खालीलपैकी सक्तीचे शिक्षण देणारा देश कोणता?
१] भारत
२] उरुग्वे
३] अमेरिका
४] नॉर्वे
[प्र.७] प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
१] ग्रामसेवक
२] सरपंच
३] तहसीलदार
४] तलाठी
[प्र.८] दादासाहेब फाळके पुरस्कार कधीपासून देण्यात येत आहे?
१] १९५४
२] १९६०
३] १९६९
३] १९४८
[प्र.९] मोडेमच्या साह्याने कोणत्या प्रकारचे सिग्नल कम्युनिकेट करता येतात?
अ] Analog सिग्नल
ब] Digital सिग्नल
क] Binary सिग्नल
१] अ आणि ब
२] फक्त अ
३] अ आणि क
४] वरील सर्व
[प्र.१०] प्रसिद्ध टेनिसपटू कलीम क्लिस्टर्स कोणत्या देशाशी संबंधित आहे?
१] अमेरिका
२] इटली
३] सर्बिया
४] बेल्जियम
१] आउटपुट
२] स्टोरेज
३] इनपुट
४] ऑक्टल
उत्तर
२] स्टोरेज
------------------[प्र.२] MIME चे पूर्ण रूप सांगा.
१] Multipurpose internet mail extensions
२] Multitask internet mail extensions
३] Multiprogram interface mail engine
४] Multiuser internet management extensions
उत्तर
१] Multipurpose internet mail extensions
------------------[प्र.३] 'Smart cane project' कशाशी संबंधित आहे?
१] शैक्षणिक संस्था
२] अंध व्यक्ती
३] IT पार्कस
४] महिला सक्षमीकरण
उत्तर
२] अंध व्यक्ती
------------------[प्र.४] सर्वात जास्त बॅंडविडथ देणारी मिडीया खालीलपैकी कोणती?
१] फायबर ट्वीस्टेड केबल
२] ऑप्टीकल फायबर
३] ट्वीस्टेड केबल पेअर
४] कोअक्झियल केबल
उत्तर
२] ऑप्टीकल फायबर
------------------[प्र.५] भारतातील सर्वात मोठे तारघर कोठे आहे?
१] मुंबई
२] कोलकत्ता
३] नवी दिल्ली
४] चेन्नई
उत्तर
१] मुंबई
------------------[प्र.६] खालीलपैकी सक्तीचे शिक्षण देणारा देश कोणता?
१] भारत
२] उरुग्वे
३] अमेरिका
४] नॉर्वे
उत्तर
२] उरुग्वे
------------------[प्र.७] प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
१] ग्रामसेवक
२] सरपंच
३] तहसीलदार
४] तलाठी
उत्तर
४] तलाठी
------------------[प्र.८] दादासाहेब फाळके पुरस्कार कधीपासून देण्यात येत आहे?
१] १९५४
२] १९६०
३] १९६९
३] १९४८
उत्तर
३] १९६९
------------------[प्र.९] मोडेमच्या साह्याने कोणत्या प्रकारचे सिग्नल कम्युनिकेट करता येतात?
अ] Analog सिग्नल
ब] Digital सिग्नल
क] Binary सिग्नल
१] अ आणि ब
२] फक्त अ
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
१] अ आणि ब
------------------[प्र.१०] प्रसिद्ध टेनिसपटू कलीम क्लिस्टर्स कोणत्या देशाशी संबंधित आहे?
१] अमेरिका
२] इटली
३] सर्बिया
४] बेल्जियम
उत्तर
४] बेल्जियम
---------------------------------------------