आगामी 'विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१४'करीता अतिमहत्वाची प्रश्नावली
घटक : महाराष्ट्रातील वने
१] पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान (पेंच-नागपूर)
२] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली)
३] ताडोबा राष्ट्रीय उद्यान (चंद्रपूर)
४] गुगामल राष्ट्रीय उद्यान (अमरावती)
२] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरीवली)
[प्र.२] अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमण इत्यादींपासून वनांचे संरक्षण करण्यासाठी संत तुकाराम वनग्राम योजना केव्हापासून सुरु करण्यात आली?
१] २०००-०१
२] २००५-०६
३] २००६-०७
४] २००९-१०
३] २००६-०७
[प्र.३] पूर्व विदर्भातील प्रसिध्द ‘अल्लापल्ली अरण्ये’ कोणत्या प्रकारची आहेत?
१] सदाहरित
२] पानझडी
३] काटेरी
४] निमसदाहरित
२] पानझडी
[प्र.४] कोणत्या प्रकारच्या वनस्पतींपासून मिळणारे ‘टॅनीन’ कातडी कमविण्यासाठी वापरले जाते?
१] सदाहरित
२] पानझडी
३] काटेरी
४] खाजण
४] खाजण
[प्र.५] अव्हिसिनिया, रायझोफोरा या वनस्पती कोणत्या प्रदेशात आढळतात?
१] वाळवंटी
२] पर्वतीय प्रदेश
३] खाडी व दलदलीचा प्रदेश
४] पठारी प्रदेश
३] खाडी व दलदलीचा प्रदेश
[प्र.६] महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र _________ या विभागात तर सर्वात कमी वनक्षेत्र ________ या विभागात आहे.
१] नागपूर, नाशिक
२] औरंगाबाद, अमरावती
३] नागपूर, औरंगाबाद
४] औरंगाबाद, नाशिक
३] नागपूर, औरंगाबाद
[प्र.७] पवनीचे अरण्यपुत्र श्री. माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने कोणते राष्ट्रीय उद्यान स्थापन झाले?
१] ताडोबा
२] नवेगाव
३] गुगामल
४] चांदोली
२] नवेगाव
[प्र.८] खालीलपैकी कोणत्या स्थळाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला नाही?
अ] कास पठार
ब] कोयना अभयारण्य
क] चांदोली राष्ट्रीय उद्यान
ड] राधानगरी अभयारण्य
१] फक्त ब
२] ब आणि ड
३] ब आणि क
४] यापैकी नाही
४] यापैकी नाही
[प्र.९] शेतजमिनीचा कमाल वापर व अधिक काळ शेती हा खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे?
१] सामाजिक वनीकरण
२] वृक्षारोपण
३] वनशेती
४] संत तुकाराम वनग्राम योजना
३] वनशेती
[प्र.१०] सर्वात मोठे फुलपाखरू ‘सदर्न बर्डविंग’ आणि सर्वात लहान फुलपाखरू ‘ग्रास ज्युवेल’ महाराष्ट्रात कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळतात?
१] चांदोली राष्ट्रीय उद्यान
२] ताडोबा राष्ट्रीय उद्यान
३] गुगामल राष्ट्रीय उद्यान
४] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
१] चांदोली राष्ट्रीय उद्यान
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा