प्रश्नसंच १६० - चालू घडामोडी

Current affairs quiz [प्र.१] मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या १६व्या आयफा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
अ] हैदर
ब] पीके
क] क्वीन
ड] एक व्हिलन

क] क्वीन

[प्र.२] जून २०१५मध्ये संरक्षणमंत्र्यांच्या वैज्ञानिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अ] के. सिवान
ब] व्ही. के. सारस्वत
क] पी कुनीकृषनन
ड] डॉ. जी. सतीश रेड्डी

ड] डॉ. जी. सतीश रेड्डी

[प्र.३] इसिस या दहशतवादी संघटनेचे इंग्रजी भाषेतील प्रचारकी नियतकालिक ‘दाबिक’च्या प्रती ऑनलाईन रिटेलर कंपनीने काही काळ विकायला ठेवले होते?
अ] अॅमेझॉन
ब] फ्लिपकार्ट
क] स्नॅपडील
ड] ओएलएक्स

अ] अॅमेझॉन

[प्र.४] जागतिक पर्यावरण दिनाला (५ जून २०१५) रोजी १०० नागरिकांनी एका तासात तब्बल ४९ हजार ६७२ झाडे लावली. त्यांच्या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. हि घटना कोणत्या देशात घडली?
अ] नेपाळ
ब] म्यानमार
क] भूतान
ड] मालदीव

क] भूतान

[प्र.५] फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेचे (२०१५) विजेतेपद कोणाला मिळाले?
अ] नोव्हाक जोकोव्हिच
ब] स्टॅनिसलॉस वॉवरिन्का
क] रॉजर फेडरर
ड] राफेल नदाल

ब] स्टॅनिसलॉस वॉवरिन्का

[प्र.६] निवडणूक अर्ज भरतेवेळी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दिल्लीचे मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांना अटक करण्यात आली. तोमर दिल्लीच्या कोणत्या खात्याचे मंत्री होते?
अ] अर्थ
ब] आरोग्य
क] शिक्षण
ड] कायदा

ड] कायदा

[प्र.७] अत्यंत आक्रमक कार्यपद्धती, तंत्रशुद्ध प्रशिक्षण व आधुनिक साधने वापरणाऱ्या मोसादच्या चार सदस्यांकडून दिल्ली पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. मोसाद हि कोणत्या देशाची गुप्तहेर यंत्रणा आहे?
अ] रशिया
ब] स्वीडन
क] इस्त्राईल
ड] मालदीव

क] इस्त्राईल

[प्र.८] ‘दी ब्रँड फायनान्स फुटबॉल’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोणत्या क्लबने सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या क्लबमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे?
अ] मँचेस्टर युनायटेड
ब] रिअल माद्रिद
क] मँचेस्टर सिटी
ड] चेल्सी

अ] मँचेस्टर युनायटेड

[प्र.९] किनारा रक्षक दलाचे सीजी ७९१ हे टेहळणी विमान ८ जूनच्या रात्रीपासून बेपत्ता झाले. ते कोणत्या प्रकारचे विमान होते?
अ] मिग
ब] डाकोटा
क] राफेल
ड] डॉर्नियर

ड] डॉर्नियर

[प्र.१०] भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) विज्ञान आणि अभियांत्रिकी गटातील २०१५ चा ‘स्पेस पायोनिअर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी इस्त्रोला हा पुरस्कार केव्हा प्रदान करण्यात आला होता?
अ] २००९
ब] २०११
क] २०१३
ड] २०१४

अ] २००९

५ टिप्पण्या:

  1. प्रश्न संच 160 ची उत्तर लिस्ट दया

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. [प्र.१] मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या १६व्या आयफा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
      अ] हैदर
      ब] पीके
      क] क्वीन
      ड] एक व्हिलन
      :) उत्तर : क] क्वीन :)
      ------------------
      [प्र.२] जून २०१५मध्ये संरक्षणमंत्र्यांच्या वैज्ञानिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
      अ] के. सिवान
      ब] व्ही. के. सारस्वत
      क] पी कुनीकृषनन
      ड] डॉ. जी. सतीश रेड्डी
      :) उत्तर : ड] डॉ. जी. सतीश रेड्डी :)
      ------------------
      [प्र.३] इसिस या दहशतवादी संघटनेचे इंग्रजी भाषेतील प्रचारकी नियतकालिक ‘दाबिक’च्या प्रती ऑनलाईन रिटेलर कंपनीने काही काळ विकायला ठेवले होते?
      अ] अॅमेझॉन
      ब] फ्लिपकार्ट
      क] स्नॅपडील
      ड] ओएलएक्स
      :) उत्तर : अ] अॅमेझॉन :)
      ------------------
      [प्र.४] जागतिक पर्यावरण दिनाला (५ जून २०१५) रोजी १०० नागरिकांनी एका तासात तब्बल ४९ हजार ६७२ झाडे लावली. त्यांच्या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. हि घटना कोणत्या देशात घडली?
      अ] नेपाळ
      ब] म्यानमार
      क] भूतान
      ड] मालदीव
      :) उत्तर : क] भूतान :)
      ------------------
      [प्र.५] फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेचे (२०१५) विजेतेपद कोणाला मिळाले?
      अ] नोव्हाक जोकोव्हिच
      ब] स्टॅनिसलॉस वॉवरिन्का
      क] रॉजर फेडरर
      ड] राफेल नदाल
      :) उत्तर : ब] स्टॅनिसलॉस वॉवरिन्का :)
      ------------------
      [प्र.६] निवडणूक अर्ज भरतेवेळी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दिल्लीचे मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांना अटक करण्यात आली. तोमर दिल्लीच्या कोणत्या खात्याचे मंत्री होते?
      अ] अर्थ
      ब] आरोग्य
      क] शिक्षण
      ड] कायदा
      :) उत्तर : ड] कायदा :)
      ------------------
      [प्र.७] अत्यंत आक्रमक कार्यपद्धती, तंत्रशुद्ध प्रशिक्षण व आधुनिक साधने वापरणाऱ्या मोसादच्या चार सदस्यांकडून दिल्ली पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. मोसाद हि कोणत्या देशाची गुप्तहेर यंत्रणा आहे?
      अ] रशिया
      ब] स्वीडन
      क] इस्त्राईल
      ड] मालदीव
      :) उत्तर : क] इस्त्राईल :)
      ------------------
      [प्र.८] ‘दी ब्रँड फायनान्स फुटबॉल’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोणत्या क्लबने सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या क्लबमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे?
      अ] मँचेस्टर युनायटेड
      ब] रिअल माद्रिद
      क] मँचेस्टर सिटी
      ड] चेल्सी
      :) उत्तर : अ] मँचेस्टर युनायटेड :)
      ------------------
      [प्र.९] किनारा रक्षक दलाचे सीजी ७९१ हे टेहळणी विमान ८ जूनच्या रात्रीपासून बेपत्ता झाले. ते कोणत्या प्रकारचे विमान होते?
      अ] मिग
      ब] डाकोटा
      क] राफेल
      ड] डॉर्नियर
      :) उत्तर : ड] डॉर्नियर :)
      ------------------
      [प्र.१०] भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) विज्ञान आणि अभियांत्रिकी गटातील २०१५ चा ‘स्पेस पायोनिअर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी इस्त्रोला हा पुरस्कार केव्हा प्रदान करण्यात आला होता?
      अ] २००९
      ब] २०११
      क] २०१३
      ड] २०१४
      :) उत्तर : अ] २००९ :)

      हटवा