---------------------------------------------------
[प्र.१] खालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा नाही?
१] निवडणूक आयोग
२] नियोजन आयोग
३] वित्त आयोग
४] राज्य लोकसेवा आयोग
[प्र.२] कोणत्या घटना दुरुस्तीने मिझोरामला राज्याचा दर्जा देण्यात आला?
१] ५१वी
२] ५२वी
३] ५३वी
४] ५४वी
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या राज्यपालांना कलम ३७१(अ) नुसार विशेषाधिकार आहेत?
१] हरियाणा
२] नागलॅंड
३] आसाम
४] अरुणाचल प्रदेश
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश केंद्र्सुचीत होत नाही?
अ] गुन्हेगारी कायदा
ब] पोस्ट
क] पोलिस
ड] जमीन महसूल
१] फक्त क
२] क आणि ड
३] अ, क आणि ड
४] वरील सर्व
[प्र.५] खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला लोकसभेत प्रतिनिधीत्व नाही?
१] लक्षद्वीप
२] दमण-दीव
३] अंदमान व निकोबार बेटे
४] वरीलपैकी नाही
[प्र.६] गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य येत नाही?
१] आसाम
२] नागलॅंड
३] सिक्कीम
४] अरुणाचल प्रदेश
[प्र.७] केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
१] संसदेला
२] राष्ट्रपतीला
३] लोकसभेला
४] पंतप्रधानाला
[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] कलम ४६ नुसार अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येते.
ब] कलम ४४ हे समान नागरी कायद्याविषयी आहे.
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन चालू नसताना वटहुकुम काढू शकतात.
ब] वटहुकुमाचा अंमल हा कायद्याप्रमाणेच असतो.
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य
[प्र.१०] भारताच्या महान्यायवादी संदर्भात योग्य विधान ओळखा.
अ] तो संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो.
ब] त्याला सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य
[प्र.१] खालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा नाही?
१] निवडणूक आयोग
२] नियोजन आयोग
३] वित्त आयोग
४] राज्य लोकसेवा आयोग
उत्तर
२] नियोजन आयोग
------------------[प्र.२] कोणत्या घटना दुरुस्तीने मिझोरामला राज्याचा दर्जा देण्यात आला?
१] ५१वी
२] ५२वी
३] ५३वी
४] ५४वी
उत्तर
३] ५३वी
------------------[प्र.३] खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या राज्यपालांना कलम ३७१(अ) नुसार विशेषाधिकार आहेत?
१] हरियाणा
२] नागलॅंड
३] आसाम
४] अरुणाचल प्रदेश
उत्तर
२] नागलॅंड
-----------------[प्र.४] खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश केंद्र्सुचीत होत नाही?
अ] गुन्हेगारी कायदा
ब] पोस्ट
क] पोलिस
ड] जमीन महसूल
१] फक्त क
२] क आणि ड
३] अ, क आणि ड
४] वरील सर्व
उत्तर
३] अ, क आणि ड
------------------[प्र.५] खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला लोकसभेत प्रतिनिधीत्व नाही?
१] लक्षद्वीप
२] दमण-दीव
३] अंदमान व निकोबार बेटे
४] वरीलपैकी नाही
उत्तर
४] वरीलपैकी नाही
------------------[प्र.६] गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य येत नाही?
१] आसाम
२] नागलॅंड
३] सिक्कीम
४] अरुणाचल प्रदेश
उत्तर
३] सिक्कीम
------------------[प्र.७] केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
१] संसदेला
२] राष्ट्रपतीला
३] लोकसभेला
४] पंतप्रधानाला
उत्तर
३] लोकसभेला
------------------[प्र.८] योग्य विधाने ओळखा.
अ] कलम ४६ नुसार अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येते.
ब] कलम ४४ हे समान नागरी कायद्याविषयी आहे.
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य
उत्तर
३] दोन्ही योग्य
------------------[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन चालू नसताना वटहुकुम काढू शकतात.
ब] वटहुकुमाचा अंमल हा कायद्याप्रमाणेच असतो.
१] फक्त अ योग्य
२] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य
उत्तर
३] दोन्ही योग्य
------------------[प्र.१०] भारताच्या महान्यायवादी संदर्भात योग्य विधान ओळखा.
अ] तो संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो.
ब] त्याला सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य
उत्तर
३] दोन्ही योग्य
-------------------------------------------------------------