[प्र.१] पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यानचा कोणता महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो?
१] ऑक्टोबर
२] जुलै
३] सप्टेंबर
४] जून
[प्र.२] हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] नाशिक
२] जळगाव
३] धुळे
४] बुलढाणा
[प्र.३] कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व करतो?
१] सोलापूर
२] कोल्हापूर
३] नागपूर
४] सातारा
[प्र.४] महाराष्ट्रात राखीव वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे?
१] गडचिरोली
२] औरंगाबाद
३] अमरावती
४] चंद्रपूर
[प्र.५] महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर आतापर्यंत एकूण किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे?
१] ३५
२] ३३
३] ८
४] ९
[प्र.६] महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते?
१] अवर्षण प्रदेश
२] जास्त पर्जन्याचा प्रदेश
३] पर्जन्यछायेचा प्रदेश
४] निश्चित पावसाचा प्रदेश
[प्र.७] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?
१] पंडित नेहरू
२] सलीम अली
३] जिम कोर्बेट
४] कैलास सांकला
[प्र.८] महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते?
१] कापूस
२] बाजरी
३] तांदूळ
४] खरीप ज्वारी
[प्र.९] खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
१] नाशिक
२] अमरावती
३] कोकण
४] नागपूर
[प्र.१०] ब्रिटीशकालीन मुंबई इलाख्याच्या उत्तर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कोठे होते?
१] अहमदाबाद
२] पालमपूर
३] बडोदा
४] भोपाळ
१] ऑक्टोबर
२] जुलै
३] सप्टेंबर
४] जून
उत्तर
१] ऑक्टोबर
------------------[प्र.२] हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] नाशिक
२] जळगाव
३] धुळे
४] बुलढाणा
उत्तर
३] धुळे
------------------[प्र.३] कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व करतो?
१] सोलापूर
२] कोल्हापूर
३] नागपूर
४] सातारा
उत्तर
२] कोल्हापूर
------------------[प्र.४] महाराष्ट्रात राखीव वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे?
१] गडचिरोली
२] औरंगाबाद
३] अमरावती
४] चंद्रपूर
उत्तर
१] गडचिरोली
------------------[प्र.५] महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर आतापर्यंत एकूण किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे?
१] ३५
२] ३३
३] ८
४] ९
उत्तर
४] ९
------------------[प्र.६] महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते?
१] अवर्षण प्रदेश
२] जास्त पर्जन्याचा प्रदेश
३] पर्जन्यछायेचा प्रदेश
४] निश्चित पावसाचा प्रदेश
उत्तर
३] पर्जन्यछायेचा प्रदेश
------------------[प्र.७] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?
१] पंडित नेहरू
२] सलीम अली
३] जिम कोर्बेट
४] कैलास सांकला
उत्तर
४] कैलास सांकला
------------------[प्र.८] महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते?
१] कापूस
२] बाजरी
३] तांदूळ
४] खरीप ज्वारी
उत्तर
३] तांदूळ
------------------[प्र.९] खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
१] नाशिक
२] अमरावती
३] कोकण
४] नागपूर
उत्तर
२] अमरावती
------------------[प्र.१०] ब्रिटीशकालीन मुंबई इलाख्याच्या उत्तर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कोठे होते?
१] अहमदाबाद
२] पालमपूर
३] बडोदा
४] भोपाळ
उत्तर
१] अहमदाबाद
-------------------------------------------------------------