[प्र.१] भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
१] दिबांग वॅली
२] भूम
३] लडाख
४] गारो हिल्स
[प्र.२] दाचीगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
१] पश्चिम बंगाल
२] उत्तराखंड
३] जम्मू काश्मीर
४] उत्तर प्रदेश
[प्र.३] मारवाडचे पठार व मेवाडचे पठार यांना विभागणा-या पर्वताचे नाव काय?
१] अरवली
२] विंध्य
३] सातपुडा
४] महेंद्रगिरी
[प्र.४] भारतातील कोणत्या बंदरातून सर्वाधिक मोटारींची निर्यात होते?
१] एन्नोर
२] कोलकत्ता
३] न्हावा शेवा
४] मुंबई
[प्र.५] 'बाल्को' हि अल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्यात स्थापन झाली?
१] उत्तर प्रदेश
२] तामिळनाडू
३] ओडिशा
४] छत्तीसगड
[प्र.६] खालीलपैकी कोणत्या खिंडीतून तिबेट-हिमालय हा मार्ग जातो?
१] जोझीला
२] शिपकीला
३] नथुला
४] वरील सर्व
[प्र.७] जांभी मृदेसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.
अ] कमी सुपीक असते.
ब] उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते.
क] लोह व अल्युमिनीयमचे प्रमाण जास्त असते.
१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व
[प्र.८] दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
१] उल्हास
२] तुंगभद्रा
३] पेरियार
४] पेन्नार
[प्र.९] राजस्थान व माळवा प्रांतातून लुप्त झालेला पक्षी कोणता?
१] सैबेरियन करकोचा
२] मोर
३] ग्रेट इंडियन बस्टर्ड
४] किंगफिशर
[प्र.१०] काटेरी वनांसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
अ] ८० सेमी पेक्षा कमी पर्जन्य असलेल्या भागात आढळतात.
ब] वृक्षांची मुळे कमी खोलीवर असतात.
क] बाभूळ, खजूर, निवडुंग असे वृक्ष आढळतात.
१] अ आणि ब
२] फक्त ब
३] फक्त अ
४] वरील सर्व
१] दिबांग वॅली
२] भूम
३] लडाख
४] गारो हिल्स
उत्तर
४] गारो हिल्स
----------------[प्र.२] दाचीगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
१] पश्चिम बंगाल
२] उत्तराखंड
३] जम्मू काश्मीर
४] उत्तर प्रदेश
उत्तर
३] जम्मू काश्मीर
----------------[प्र.३] मारवाडचे पठार व मेवाडचे पठार यांना विभागणा-या पर्वताचे नाव काय?
१] अरवली
२] विंध्य
३] सातपुडा
४] महेंद्रगिरी
उत्तर
१] अरवली
----------------[प्र.४] भारतातील कोणत्या बंदरातून सर्वाधिक मोटारींची निर्यात होते?
१] एन्नोर
२] कोलकत्ता
३] न्हावा शेवा
४] मुंबई
उत्तर
३] न्हावा शेवा
----------------[प्र.५] 'बाल्को' हि अल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्यात स्थापन झाली?
१] उत्तर प्रदेश
२] तामिळनाडू
३] ओडिशा
४] छत्तीसगड
उत्तर
४] छत्तीसगड
----------------[प्र.६] खालीलपैकी कोणत्या खिंडीतून तिबेट-हिमालय हा मार्ग जातो?
१] जोझीला
२] शिपकीला
३] नथुला
४] वरील सर्व
उत्तर
२] शिपकीला
----------------[प्र.७] जांभी मृदेसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.
अ] कमी सुपीक असते.
ब] उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते.
क] लोह व अल्युमिनीयमचे प्रमाण जास्त असते.
१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
----------------[प्र.८] दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
१] उल्हास
२] तुंगभद्रा
३] पेरियार
४] पेन्नार
उत्तर
३] पेरियार
----------------[प्र.९] राजस्थान व माळवा प्रांतातून लुप्त झालेला पक्षी कोणता?
१] सैबेरियन करकोचा
२] मोर
३] ग्रेट इंडियन बस्टर्ड
४] किंगफिशर
उत्तर
३] ग्रेट इंडियन बस्टर्ड
----------------[प्र.१०] काटेरी वनांसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
अ] ८० सेमी पेक्षा कमी पर्जन्य असलेल्या भागात आढळतात.
ब] वृक्षांची मुळे कमी खोलीवर असतात.
क] बाभूळ, खजूर, निवडुंग असे वृक्ष आढळतात.
१] अ आणि ब
२] फक्त ब
३] फक्त अ
४] वरील सर्व
उत्तर
२] फक्त ब
-------------------------------------------------------------