[प्र.१] राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टात केंद्र, राज्य व समवर्ती सूचींचा समावेश केलेला आहे?
१] ५ व्या
२] ६ व्या
३] ७ व्या
४] ८ व्या
[प्र.२] भारतात राज्यपालाचे नेमके स्थान काय?
१] राष्ट्रपतींचा प्रतिनिधी
२] मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी
३] राज्याचा प्रमुख
४] केंद्र सरकारचा प्रमुख
[प्र.३] लोकसभा सभापतींची निवड......................
१] राष्ट्रपती करतात.
२] पंतप्रधान करतात.
३] मंत्रीमंडळ करते.
४] लोकसभा सदस्य करतात.
[प्र.४] भारताच्या सध्याच्या लोकसभेची किमान गणसंख्या [Quorum] किती आहे?
१] ५४
२] ४५
३] ५५
४] ५६
[प्र.५] कोणत्या कलमाने राष्ट्रपती अंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतात?
१] कलम २६१
२] कलम ३०३
३] कलम २६३
४] कलम २६४
[प्र.६] १९५३ साली आंध्रप्रदेशची राजधानी कोणती होती?
१] गुंटूर
२] हैद्राबाद
३] तेलंगणा
४] कर्नुल
[प्र.७] कोणत्या कलमाने वेठबिगारीला प्रतिबंध करण्यात आला आहे?
१] कलम २३
२] कलम २४
३] कलम २५
४] कलम २८
[प्र.८] भारतीय राज्यघटनेमध्ये भारताचे वर्णन कसे केले आहे?
१] भारत किंवा हिंदुस्थान
२] इंडिया किंवा भारत
३] इंडिया किंवा हिंदुस्थान
४] फक्त भारत
[प्र.९] खालीलपैकी कोणती ठिकाणे भारताला फ्रेंचांकडून परत मिळवावे लागले?
अ] दादरा नगरहवेली
ब] दीव दमण
क] कारिकल
ड] माहे
१] अ, ब आणि क
२] ब, क आणि ड
३] क आणि ड
४] अ,क आणि ड
[प्र.१०] भारतातील सर्वात मोठे चर्च कोणत्या राज्यात आहे?
१] महाराष्ट्र
२] गोवा
३] केरळ
४] आंध्रप्रदेश
१] ५ व्या
२] ६ व्या
३] ७ व्या
४] ८ व्या
उत्तर
३] ७ व्या
------------------[प्र.२] भारतात राज्यपालाचे नेमके स्थान काय?
१] राष्ट्रपतींचा प्रतिनिधी
२] मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी
३] राज्याचा प्रमुख
४] केंद्र सरकारचा प्रमुख
उत्तर
३] राज्याचा प्रमुख
------------------[प्र.३] लोकसभा सभापतींची निवड......................
१] राष्ट्रपती करतात.
२] पंतप्रधान करतात.
३] मंत्रीमंडळ करते.
४] लोकसभा सदस्य करतात.
उत्तर
४] लोकसभा सदस्य करतात.
------------------[प्र.४] भारताच्या सध्याच्या लोकसभेची किमान गणसंख्या [Quorum] किती आहे?
१] ५४
२] ४५
३] ५५
४] ५६
उत्तर
३] ५५
------------------[प्र.५] कोणत्या कलमाने राष्ट्रपती अंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतात?
१] कलम २६१
२] कलम ३०३
३] कलम २६३
४] कलम २६४
उत्तर
३] कलम २६३
------------------[प्र.६] १९५३ साली आंध्रप्रदेशची राजधानी कोणती होती?
१] गुंटूर
२] हैद्राबाद
३] तेलंगणा
४] कर्नुल
उत्तर
४] कर्नुल
------------------[प्र.७] कोणत्या कलमाने वेठबिगारीला प्रतिबंध करण्यात आला आहे?
१] कलम २३
२] कलम २४
३] कलम २५
४] कलम २८
उत्तर
१] कलम २३
------------------[प्र.८] भारतीय राज्यघटनेमध्ये भारताचे वर्णन कसे केले आहे?
१] भारत किंवा हिंदुस्थान
२] इंडिया किंवा भारत
३] इंडिया किंवा हिंदुस्थान
४] फक्त भारत
उत्तर
२] इंडिया किंवा भारत
------------------[प्र.९] खालीलपैकी कोणती ठिकाणे भारताला फ्रेंचांकडून परत मिळवावे लागले?
अ] दादरा नगरहवेली
ब] दीव दमण
क] कारिकल
ड] माहे
१] अ, ब आणि क
२] ब, क आणि ड
३] क आणि ड
४] अ,क आणि ड
उत्तर
३] क आणि ड
------------------[प्र.१०] भारतातील सर्वात मोठे चर्च कोणत्या राज्यात आहे?
१] महाराष्ट्र
२] गोवा
३] केरळ
४] आंध्रप्रदेश
उत्तर
२] गोवा (सेंट कॅथेड्रल)
-------------------------------------------------------------