[प्र.१] कोणत्या खेळाडूला नुकतेच सीआरपीएफ [CRPF] चे ब्रँड एम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले?
१] विजेंदर सिंग
२] सुशीलकुमार
३] मेरी कोम
४] सायना नेहवाल
[प्र.२] धुम्रविरहित तंबाखूवर कायद्याने बंदी घालणारे पहिले राज्य कोणते?
१] महाराष्ट्र
२] आसाम
३] गुजरात
४] सिक्कीम
[प्र.३] नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली?
१] गिरीजा प्रसाद कोईराला
२] सुशील कोईराला
३] रामबरन यादव
४] सुमित कोईराला
[प्र.४] 'इराणी ट्रॉफी २०१४'चा विजेता संघ कोणता?
१] शेष भारत
२] मुंबई
३] महाराष्ट्र
४] कर्नाटक
[प्र.५] चार्ली चॅप्लिन यांनी लिहिलेले एकमेव पुस्तक आता प्रकाशित करण्यात येणार आहे त्याचे नाव काय?
१] एनग्रेव्ह चार्ली
२] फुटलाईट
३] दि ट्रंम्प
४] चार्ली अँड हिज टाइम्स
[प्र.६] प्रस्तावित दुगराजपट्टणम बंदर कोणत्या जिल्ह्यात आकाराल येणार आहे?
१] आंध्रप्रदेश
२] तामिळनाडू
३] कर्नाटक
४] केरळ
[प्र.७] सन २०१८ सालचे हिवाळी ऑलंपिक कोणत्या देशात होणार आहे?
१] ग्रीस
२] भारत
३] दक्षिण कोरिया
४] बेल्जियम
[प्र.८] 'वॅटसन' या कॉम्प्युटर सिस्टमची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे?
१] IBM
२] Apple
३] Microsoft
४] Intel
[प्र.९] गोल्ड स्टॅंडर्ड फाउंडेशनचा उर्जेचा प्रभावी वापर केल्याबद्दल गौरविण्यात आलेला जगभरातील पहिला रेल्वे प्रकल्प कोणता?
१] मुंबई मेट्रो
२] कोलकत्ता मेट्रो
३] बंगलोर मेट्रो
४] दिल्ली मेट्रो
[प्र.१०] हिंदी साहित्यातील योगदानासाठी दिला जाणारा 'व्यास सन्मान' यावर्षी कोणाला देण्यात आला?
१] नरेंद्र कोहली
२] विश्वनाथ तिवारी
३] रामप्रसाद त्रिपाठी
४] विश्वनाथ त्रिपाठी
१] विजेंदर सिंग
२] सुशीलकुमार
३] मेरी कोम
४] सायना नेहवाल
उत्तर
३] मेरी कोम
----------------[प्र.२] धुम्रविरहित तंबाखूवर कायद्याने बंदी घालणारे पहिले राज्य कोणते?
१] महाराष्ट्र
२] आसाम
३] गुजरात
४] सिक्कीम
उत्तर
२] आसाम
----------------[प्र.३] नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली?
१] गिरीजा प्रसाद कोईराला
२] सुशील कोईराला
३] रामबरन यादव
४] सुमित कोईराला
उत्तर
२] सुशील कोईराला
----------------[प्र.४] 'इराणी ट्रॉफी २०१४'चा विजेता संघ कोणता?
१] शेष भारत
२] मुंबई
३] महाराष्ट्र
४] कर्नाटक
उत्तर
४] कर्नाटक
----------------[प्र.५] चार्ली चॅप्लिन यांनी लिहिलेले एकमेव पुस्तक आता प्रकाशित करण्यात येणार आहे त्याचे नाव काय?
१] एनग्रेव्ह चार्ली
२] फुटलाईट
३] दि ट्रंम्प
४] चार्ली अँड हिज टाइम्स
उत्तर
२] फुटलाईट
----------------[प्र.६] प्रस्तावित दुगराजपट्टणम बंदर कोणत्या जिल्ह्यात आकाराल येणार आहे?
१] आंध्रप्रदेश
२] तामिळनाडू
३] कर्नाटक
४] केरळ
उत्तर
१] आंध्रप्रदेश
----------------[प्र.७] सन २०१८ सालचे हिवाळी ऑलंपिक कोणत्या देशात होणार आहे?
१] ग्रीस
२] भारत
३] दक्षिण कोरिया
४] बेल्जियम
उत्तर
३] दक्षिण कोरिया
----------------[प्र.८] 'वॅटसन' या कॉम्प्युटर सिस्टमची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे?
१] IBM
२] Apple
३] Microsoft
४] Intel
उत्तर
१] IBM
----------------[प्र.९] गोल्ड स्टॅंडर्ड फाउंडेशनचा उर्जेचा प्रभावी वापर केल्याबद्दल गौरविण्यात आलेला जगभरातील पहिला रेल्वे प्रकल्प कोणता?
१] मुंबई मेट्रो
२] कोलकत्ता मेट्रो
३] बंगलोर मेट्रो
४] दिल्ली मेट्रो
उत्तर
४] दिल्ली मेट्रो
----------------[प्र.१०] हिंदी साहित्यातील योगदानासाठी दिला जाणारा 'व्यास सन्मान' यावर्षी कोणाला देण्यात आला?
१] नरेंद्र कोहली
२] विश्वनाथ तिवारी
३] रामप्रसाद त्रिपाठी
४] विश्वनाथ त्रिपाठी
उत्तर
४] विश्वनाथ त्रिपाठी
-------------------------------------------------------------