[प्र.१] राज्याच्या करेतर उत्पन्नामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा प्रमुख वाटा आहे?
१] केंद्राचे अनुदान
२] व्याजाच्या जमा रकमा
३] देशांतर्गत कर्ज
४] आंतरराष्ट्रीय कर्ज
[प्र.२] महिला धोरण राबविणारे तसेच महिला व बाल विकास या स्वतंत्र खात्याची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?
१] पंजाब
२] अरुणाचल प्रदेश
३] हरियाणा
४] महाराष्ट्र
[प्र.३] १३व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार २०११-१२पासुन कर्जाचा वापर प्रामुख्याने कशाकरिता करण्यात येतो?
१] शासकीय व्यवहार
२] भांडवली विकास खर्च
३] अनुदाने
४] शेती विकास
[प्र.४] महाराष्ट्र शासनाची द्वार वितरण योजना कोणत्या भागात राबविली जाते?
१] आदिवासी व अवर्षणग्रस्त भागात
२] शहरी भागात
३] ग्रामीण भागात
४] पूरग्रस्त व प्रकल्पग्रस्त भागात
[प्र.५] राष्ट्रीय पोषण संस्थेने भारत देशासाठी प्रती व्यक्ती प्रतिवर्षी अंडी व कोंबडीचे मांस सेवनाची अनुक्रमे किती शिफारस केली आहे?
१] १८० अंडी व ११ किलो मांस
२] ५० अंडी व १२ किलो मांस
३] १०० अंडी व ३० किलो मांस
४] ३६५ अंडी व ६० किलो मांस
[प्र.६] महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना केव्हा झाली?
१] २० मे २००५
२] २९ जून २००६
३] १ मार्च २००२
४] ३१ मे २००६
[प्र.७] महाराष्ट्रामध्ये १९९९-२००० पासून कार्यरत राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो?
१] १२ खरीप, १० रब्बी
२] १६ खरीप, १० रब्बी
३] ४ खरीप, ५ रब्बी
४] सर्व खरीप
[प्र.८] अंत्योदय योजनेबाबत योग्य विधान ओळखा.
अ] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, साखर, पामतेल पुरविण्याची व्यवस्था आहे.
ब] या योजनेंतर्गत २ रु. प्रती किलो दराने गहू व ३ रु प्रती किलो दराने तांदूळ पुरविले जातात.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] महाराष्ट्राने पहिला मानव विकास अहवाल २००२ साली प्रकाशित केला.
ब] यानुसार राज्याचा मानव विकास निर्देशांक ०.५८ होता.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
[प्र.१०] अयोग्य विधाने ओळखा.
अ] केंद्राने एकूण साखर उत्पादनातील खुल्या बाजारात विकण्यात येणारी साखर व नियंत्रित साखर यांचे प्रमाण १:२ असे निश्चित केले आहे.
ब] केरोसिनचा गैरवापर टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरविल्या जाणा-या केरोसिनचा रंग निळा करण्यात आला आहे.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
१] केंद्राचे अनुदान
२] व्याजाच्या जमा रकमा
३] देशांतर्गत कर्ज
४] आंतरराष्ट्रीय कर्ज
उत्तर
१] केंद्राचे अनुदान
----------------[प्र.२] महिला धोरण राबविणारे तसेच महिला व बाल विकास या स्वतंत्र खात्याची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?
१] पंजाब
२] अरुणाचल प्रदेश
३] हरियाणा
४] महाराष्ट्र
उत्तर
४] महाराष्ट्र
----------------[प्र.३] १३व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार २०११-१२पासुन कर्जाचा वापर प्रामुख्याने कशाकरिता करण्यात येतो?
१] शासकीय व्यवहार
२] भांडवली विकास खर्च
३] अनुदाने
४] शेती विकास
उत्तर
२] भांडवली विकास खर्च
----------------[प्र.४] महाराष्ट्र शासनाची द्वार वितरण योजना कोणत्या भागात राबविली जाते?
१] आदिवासी व अवर्षणग्रस्त भागात
२] शहरी भागात
३] ग्रामीण भागात
४] पूरग्रस्त व प्रकल्पग्रस्त भागात
उत्तर
१] आदिवासी व अवर्षणग्रस्त भागात
----------------[प्र.५] राष्ट्रीय पोषण संस्थेने भारत देशासाठी प्रती व्यक्ती प्रतिवर्षी अंडी व कोंबडीचे मांस सेवनाची अनुक्रमे किती शिफारस केली आहे?
१] १८० अंडी व ११ किलो मांस
२] ५० अंडी व १२ किलो मांस
३] १०० अंडी व ३० किलो मांस
४] ३६५ अंडी व ६० किलो मांस
उत्तर
१] १८० अंडी व ११ किलो मांस
----------------[प्र.६] महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना केव्हा झाली?
१] २० मे २००५
२] २९ जून २००६
३] १ मार्च २००२
४] ३१ मे २००६
उत्तर
२] २९ जून २००६
----------------[प्र.७] महाराष्ट्रामध्ये १९९९-२००० पासून कार्यरत राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो?
१] १२ खरीप, १० रब्बी
२] १६ खरीप, १० रब्बी
३] ४ खरीप, ५ रब्बी
४] सर्व खरीप
उत्तर
२] १६ खरीप, १० रब्बी
----------------[प्र.८] अंत्योदय योजनेबाबत योग्य विधान ओळखा.
अ] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, साखर, पामतेल पुरविण्याची व्यवस्था आहे.
ब] या योजनेंतर्गत २ रु. प्रती किलो दराने गहू व ३ रु प्रती किलो दराने तांदूळ पुरविले जातात.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
उत्तर
२] फक्त ब
----------------[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] महाराष्ट्राने पहिला मानव विकास अहवाल २००२ साली प्रकाशित केला.
ब] यानुसार राज्याचा मानव विकास निर्देशांक ०.५८ होता.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
उत्तर
३] वरील दोन्ही
----------------[प्र.१०] अयोग्य विधाने ओळखा.
अ] केंद्राने एकूण साखर उत्पादनातील खुल्या बाजारात विकण्यात येणारी साखर व नियंत्रित साखर यांचे प्रमाण १:२ असे निश्चित केले आहे.
ब] केरोसिनचा गैरवापर टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरविल्या जाणा-या केरोसिनचा रंग निळा करण्यात आला आहे.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही
उत्तर
१] फक्त अ
[केंद्राने एकूण साखर उत्पादनातील खुल्या बाजारात विकण्यात येणारी साखर व नियंत्रित साखर यांचे प्रमाण ९:१ असे निश्चित केले आहे.]
-------------------------------------------------------------[केंद्राने एकूण साखर उत्पादनातील खुल्या बाजारात विकण्यात येणारी साखर व नियंत्रित साखर यांचे प्रमाण ९:१ असे निश्चित केले आहे.]