प्रश्नसंच २६ - [भूगोल]

---------------------------------------------------
[प्र.१] 'निलम' जातीच्या आंब्याचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणते?
१] महारष्ट्र
२] आंध्रप्रदेश
३] उत्तर प्रदेश
४] पश्चिम बंगाल

उत्तर
२] आंध्रप्रदेश
----------------
[प्र.२] 'बोडो' हि जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?
१] आसाम
२] मेघालय
३] सिक्कीम
४] अंदमान

उत्तर
१] आसाम
----------------
 [प्र.३] 'सुगंधी अत्तर' लघुउद्योगांसाठी खालीलपैकी प्रसिद्ध शहर कोणते?
१] अलिगढ
२] फिरोजपुर
३] गुंटूर
४] कन्नौज

उत्तर
४] कन्नौज
----------------
[प्र.४] गारो, खासी, जैतीया या टेकड्या खालीलपैकी कोणाच्या समकालीन आहेत?
१] हिमालय
२] शिवालिक डोंगररांग
३] माळवा पठार
४] हिमाचल हिमालय

उत्तर
३] माळवा पठार
----------------
[प्र.५] खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे ईशान्य भारतात कापसाचे पिक घेता येत नाही?
अ] जमिनीची कमी सुपीकता
ब] जास्त प्रमाणावर पर्जन्यवृष्टी

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
----------------
[प्र.६] लाल मृदेसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
१] ही मृदा काळ्या म्रुदेच्या भोवतालच्या प्रदेशात असते.
२] लोहाच्या आधिक्यामुळे लाल रंग
३] सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजन समृद्ध
४] या म्रुदेला लोम मृदा असेही म्हणतात

उत्तर
३] सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजन समृद्ध
----------------
[प्र.७] 'लॅब्रडॉर' हा सागरी प्रवाह कोणत्या महासागरावरून जातो?
१] पॅसिफिक
२] दक्षिण अटलांटिक
३] उत्तर अटलांटिक
४] हिंदी महासागर

उत्तर
३] उत्तर अटलांटिक
----------------
[प्र.८] खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.
अ] भारतातील पहिला रेशीम उद्योग हावडा येथे १८३२ मध्ये चालू झाला.
ब] भारत जगाच्या २६% रेशीम उत्पादन करते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य

उत्तर
१] फक्त अ
----------------
[प्र.९] भूमध्य सागर व अटलांटिक महासागर यांना कोणती सामुद्रधुनी जोडते?
१] पाल्क
२] बिअरिंग
३] जिब्राल्टर
४] हडसन

उत्तर
३] जिब्राल्टर
----------------
[प्र.१०] जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत?
१] भारत
२] रशिया
३] अमेरिका
४] जपान

उत्तर
३] अमेरिका
-------------------------------------------------------------