[प्र.१] संगणकाचा जनक कोणास म्हणतात?
१] जॉन ब्रिस्टॉल
२] अग्ले स्ट्रिचर
३] गॉटफ्रिड लाइबनित्ज
४] चार्ल्स बॅबेज
[प्र.२] गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते?
१] अबेकस (Abacus)
२] लॉग टेबल (Log table)
३] कॅल्क्युलेटर (Calculator)
४] स्लाईड रूल (Slide rule)
[प्र.३] १६९४ साली यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केले?
१] जॉन नेपिअर्स
२] ब्लेज पास्कल
३] थॉमस स्टुवर्ड
४] रिचर्ड अडेट
[प्र.४] संगणक व तंत्रज्ञान यामुळे २१वे शतक कोणत्या नावाने ओळखले जाते?
१] महसत्ताक शतक
२] माहिती शतक
३] माहिती संप्रेषण तंत्रज्ञान शतक
४] संगणक साक्षर शतक
[प्र.५] १ PB = ???
१] १०२४ TB
२] १०२४ EB
३] १०२४ ZB
४] १०२४ YB
[प्र.६] सर्व बँकांच्या चेकवरील आयकर नंबर कशाच्या मदतीने वाचतात?
१] OCR
२] MICR
३] OMR
४] CDMG
[प्र.७] संगणकाच्या दुस-या पिढीमध्ये कशाचा वापर केला आहे?
१] ट्रान्झीस्टर
२] मायक्रो प्रोसेसर
३] वॅक्यूम ट्यूब
४] IC
[प्र.८] संगणकाच्या तिस-या पिढीमध्ये कशाचा वापर केला आहे?
१] ट्रान्झीस्टर
२] ऑप्टिकल माउस
३] मायक्रो प्रोसेसर
४] IC
[प्र.९] Internet चे पूर्ण रूप सांगा.
१] Inernational range network
२] Interconnected network
३] Interconnected area network
४] International information connected network
[प्र.१०] मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओपदी नुकत्याच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली?
१] ए.जे.पॉलराज
२] अजिंक्य पचौरी
३] सत्या नाडेला
४] स्टीव्ह भाटीया
१] जॉन ब्रिस्टॉल
२] अग्ले स्ट्रिचर
३] गॉटफ्रिड लाइबनित्ज
४] चार्ल्स बॅबेज
उत्तर
४] चार्ल्स बॅबेज
------------------[प्र.२] गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते?
१] अबेकस (Abacus)
२] लॉग टेबल (Log table)
३] कॅल्क्युलेटर (Calculator)
४] स्लाईड रूल (Slide rule)
उत्तर
१] अबेकस (Abacus)
------------------[प्र.३] १६९४ साली यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केले?
१] जॉन नेपिअर्स
२] ब्लेज पास्कल
३] थॉमस स्टुवर्ड
४] रिचर्ड अडेट
उत्तर
२] ब्लेज पास्कल
------------------[प्र.४] संगणक व तंत्रज्ञान यामुळे २१वे शतक कोणत्या नावाने ओळखले जाते?
१] महसत्ताक शतक
२] माहिती शतक
३] माहिती संप्रेषण तंत्रज्ञान शतक
४] संगणक साक्षर शतक
उत्तर
३] माहिती संप्रेषण तंत्रज्ञान शतक
------------------[प्र.५] १ PB = ???
१] १०२४ TB
२] १०२४ EB
३] १०२४ ZB
४] १०२४ YB
उत्तर
१] १०२४ TB
------------------[प्र.६] सर्व बँकांच्या चेकवरील आयकर नंबर कशाच्या मदतीने वाचतात?
१] OCR
२] MICR
३] OMR
४] CDMG
उत्तर
२] MICR
------------------[प्र.७] संगणकाच्या दुस-या पिढीमध्ये कशाचा वापर केला आहे?
१] ट्रान्झीस्टर
२] मायक्रो प्रोसेसर
३] वॅक्यूम ट्यूब
४] IC
उत्तर
१] ट्रान्झीस्टर
------------------[प्र.८] संगणकाच्या तिस-या पिढीमध्ये कशाचा वापर केला आहे?
१] ट्रान्झीस्टर
२] ऑप्टिकल माउस
३] मायक्रो प्रोसेसर
४] IC
उत्तर
४] IC
------------------[प्र.९] Internet चे पूर्ण रूप सांगा.
१] Inernational range network
२] Interconnected network
३] Interconnected area network
४] International information connected network
उत्तर
२] Interconnected network
------------------[प्र.१०] मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओपदी नुकत्याच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली?
१] ए.जे.पॉलराज
२] अजिंक्य पचौरी
३] सत्या नाडेला
४] स्टीव्ह भाटीया
उत्तर
३] सत्या नाडेला
-------------------------------------------------------------