[प्र.१] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला वसंतराव नाईक समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] पंचायत समिती
३] ग्रामपंचायत
४] ग्रामसभा
[प्र.२] ग्रामपंचायतीची कमीत कमी सदस्य संख्या किती असू शकते?
१] ५
२] ७
३] ९
४] १०
[प्र.३] द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक
२] बलवंतराय मेहता
३] पी.बी.पाटील
४] अशोक मेहता
[प्र.४] प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या?
अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे.
ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात.
क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे.
१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व
[प्र.५] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला बलवंतराय मेहता समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] पंचायत समिती
३] ग्रामपंचायत
४] ग्रामसभा
[प्र.६] पंचायत समितीमध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाऐवजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाचा वापर करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] अशोक मेहता
२] वसंतराव नाईक
३] ल.ना.बोंगिरवार
४] पी.बी.पाटील
[प्र.७] 'प्रौढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात यावा' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक
२] बलवंतराय मेहता
३] पी.बी.पाटील
४] अशोक मेहता
[प्र.८] पी.बी.पाटील समितीने सरपंचाच्या एकूण जागेपैकी किती टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याची शिफारस केली?
१] ५०%
२] २५%
३] २७%
४] ३३%
[प्र.९] वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल राज्य शासनाला कधी सादर केला?
१] १६ जून १९६२
२] १५ मार्च १९६१
२] २४ डिसेंबर १९६१
३] २ ऑक्टोबर १९६२
[प्र.१०] अशोक मेहता समितीच्या स्थापनेचा उद्देश खालीलपैकी कोणता होता?
अ] पंचायत राजमध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग वाढविणे.
ब] पंचायत राजचे मूल्यमापन करणे.
क] पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करणे.
१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व
१] जिल्हा परिषद
२] पंचायत समिती
३] ग्रामपंचायत
४] ग्रामसभा
उत्तर
१] जिल्हा परिषद
----------------[प्र.२] ग्रामपंचायतीची कमीत कमी सदस्य संख्या किती असू शकते?
१] ५
२] ७
३] ९
४] १०
उत्तर
२] ७
----------------[प्र.३] द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक
२] बलवंतराय मेहता
३] पी.बी.पाटील
४] अशोक मेहता
उत्तर
४] अशोक मेहता
----------------[प्र.४] प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या?
अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे.
ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात.
क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे.
१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
----------------[प्र.५] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला बलवंतराय मेहता समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] पंचायत समिती
३] ग्रामपंचायत
४] ग्रामसभा
उत्तर
२] पंचायत समिती
----------------[प्र.६] पंचायत समितीमध्ये अप्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाऐवजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या तत्वाचा वापर करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] अशोक मेहता
२] वसंतराव नाईक
३] ल.ना.बोंगिरवार
४] पी.बी.पाटील
उत्तर
३] ल.ना.बोंगिरवार
----------------[प्र.७] 'प्रौढ शिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात यावा' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक
२] बलवंतराय मेहता
३] पी.बी.पाटील
४] अशोक मेहता
उत्तर
४] अशोक मेहता
----------------[प्र.८] पी.बी.पाटील समितीने सरपंचाच्या एकूण जागेपैकी किती टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्याची शिफारस केली?
१] ५०%
२] २५%
३] २७%
४] ३३%
उत्तर
२] २५%
----------------[प्र.९] वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल राज्य शासनाला कधी सादर केला?
१] १६ जून १९६२
२] १५ मार्च १९६१
२] २४ डिसेंबर १९६१
३] २ ऑक्टोबर १९६२
उत्तर
२] १५ मार्च १९६१
----------------[प्र.१०] अशोक मेहता समितीच्या स्थापनेचा उद्देश खालीलपैकी कोणता होता?
अ] पंचायत राजमध्ये ग्रामीण जनतेचा सहभाग वाढविणे.
ब] पंचायत राजचे मूल्यमापन करणे.
क] पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करणे.
१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व
उत्तर
४] वरील सर्व
-------------------------------------------------------------