[प्र.१] वैदिककालीन देवतांमध्ये कोणती देवता सूर्याची आई म्हणून पुजली जात?
१] पुशाण
२] सावित्री
३] अदिती
४] अंजनी
[प्र.२] राजा हर्षवर्धनचा पराभव कोणत्या राजाने केला?
१] दुसरा पुलकेशी
२] किर्तिवर्मन
३] जयसिंग
४[ विनयादित्य
[प्र.३] १९व्या शतकातील सुर्यपुराण साहित्याचा लेखक कोण होता?
१] परमेश्वर
२] रमाई पंडित
३] परंगल खान
४] अलाओ
[प्र.४] खालीलपैकी कोणत्या राजाने विक्रमादित्य नाव धारण केले होते?
१] चंद्रगुप्त १
२] चंद्रगुप्त २
३] समुद्रगुप्त
४] हर्षवर्धन
[प्र.५] खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाश्याने राजा हर्षवर्धनच्या राज्याला भेट दिली?
१] मेगास्थेनिस
२] फा-हीन
३] ह्युएन-त्सांग
४] इब्न बतुता
[प्र.६] महाराष्ट्रावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम कोण?
१] महंमद घोरी
२] अल्लाउद्दिन खिलजी
३] महंमद बिन कासीम
४] महंमद बिन तुघलक
[प्र.७] बारभाईंचे कारस्थान कोणाविरुद्ध होते?
१] राघोबादादा
२] सदाशिवराव भाऊ
३] चिमाजी अप्पा
४] नाना फडणवीस
[प्र.८] ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली?
१] डॉ.स्वामिनाथन
२] डॉ.पंजाबराव देशमुख
३] शाहू महाराज
४] कर्मवीर भाऊराव पाटील
[प्र.९] प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
१] गोपाळ हरी देशमुख
२] बाळशास्त्री जांभेकर
३] भाऊ महाजन
४] भाऊ दाजी लाड
[प्र.१०] कोल्हापुरचे अंबाबाई मदिर कोणाच्या काळातील आहे?
१] राष्ट्रकुट
२] सातवाहन
३] वाकाटक
४] शिलाहार
१] पुशाण
२] सावित्री
३] अदिती
४] अंजनी
उत्तर
३] अदिती
------------------[प्र.२] राजा हर्षवर्धनचा पराभव कोणत्या राजाने केला?
१] दुसरा पुलकेशी
२] किर्तिवर्मन
३] जयसिंग
४[ विनयादित्य
उत्तर
१] दुसरा पुलकेशी
------------------[प्र.३] १९व्या शतकातील सुर्यपुराण साहित्याचा लेखक कोण होता?
१] परमेश्वर
२] रमाई पंडित
३] परंगल खान
४] अलाओ
उत्तर
२] रमाई पंडित
------------------[प्र.४] खालीलपैकी कोणत्या राजाने विक्रमादित्य नाव धारण केले होते?
१] चंद्रगुप्त १
२] चंद्रगुप्त २
३] समुद्रगुप्त
४] हर्षवर्धन
उत्तर
२] चंद्रगुप्त २
------------------[प्र.५] खालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाश्याने राजा हर्षवर्धनच्या राज्याला भेट दिली?
१] मेगास्थेनिस
२] फा-हीन
३] ह्युएन-त्सांग
४] इब्न बतुता
उत्तर
३] ह्युएन-त्सांग
------------------[प्र.६] महाराष्ट्रावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम कोण?
१] महंमद घोरी
२] अल्लाउद्दिन खिलजी
३] महंमद बिन कासीम
४] महंमद बिन तुघलक
उत्तर
२] अल्लाउद्दिन खिलजी
------------------[प्र.७] बारभाईंचे कारस्थान कोणाविरुद्ध होते?
१] राघोबादादा
२] सदाशिवराव भाऊ
३] चिमाजी अप्पा
४] नाना फडणवीस
उत्तर
१] राघोबादादा
------------------[प्र.८] ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली?
१] डॉ.स्वामिनाथन
२] डॉ.पंजाबराव देशमुख
३] शाहू महाराज
४] कर्मवीर भाऊराव पाटील
उत्तर
२] डॉ.पंजाबराव देशमुख
------------------[प्र.९] प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरु केले?
१] गोपाळ हरी देशमुख
२] बाळशास्त्री जांभेकर
३] भाऊ महाजन
४] भाऊ दाजी लाड
उत्तर
३] भाऊ महाजन
------------------[प्र.१०] कोल्हापुरचे अंबाबाई मदिर कोणाच्या काळातील आहे?
१] राष्ट्रकुट
२] सातवाहन
३] वाकाटक
४] शिलाहार
उत्तर
४] शिलाहार
--------------------------------------------------