प्रश्नसंच २९ - [जैवविविधता]

[प्र.१] जैवविविधतेमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
१] अनुवंशीय  विविधता
२] प्रजातीची विविधता
३] परिसंस्था विविधता
४] वन विविधता

उत्तर
४] वन विविधता
----------------
[प्र.२] सूक्ष्म अधिवासाच्या विविधतेला काय म्हणतात?
१] अल्फा विविधता
२] बीटा विविधता
३] गॅमा विविधता
४] पॉइंट विविधता

उत्तर
४] पॉइंट विविधता
----------------
 [प्र.३] जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो ?
१] ८ सप्टेंबर
२] १६ सप्टेंबर
३] २४ नोव्हेंबर
४] २९ डिसेंबर

उत्तर
३] २४ नोव्हेंबर
----------------
[प्र.४] जगात 'परीस्थितीय संपन्न प्रदेशांची' [Ecological Hot Spot] संख्या किती आहे?[जून २०१३ पर्यंत]
१] २५
२] ३५
३] ४५
४] ५५

उत्तर
१] २५
----------------
[प्र.५] भारतात जागतिक 'परीस्थितीय संपन्न प्रदेशांपैकी'[Ecological Hot Spot]  किती प्रदेश आहेत?
१] १
२] २
३] ४
४] ६

उत्तर
२] २
----------------
[प्र.६] जैवविविधतेसंबंधी करार कधीपासून अमलात आला?
१] २९ डिसेंबर १९९३
२] १ जानेवारी १९९४
३] २९ डिसेंबर १९९४
४] १ जानेवारी १९९३

उत्तर
१] २९ डिसेंबर १९९३
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या भागाची भारतातील पाणथळ क्षेत्र म्हणून निवड करण्यात आली?
१] रामसर
२] चिल्का
३] वेंबनाड
४] लोणार

उत्तर
१] रामसर
----------------
[प्र.८] 'जैवविविधता' या शब्दाचा वापर प्रथमतः खालीलपैकी कोणी केला?
१] ए.ओ.विल्सन
२] एच.ए.विल्सन
३] एन.मायर्स
४] माल्थस

उत्तर
१] ए.ओ.विल्सन
----------------
[प्र.९] १९९२ साली ब्राझील येथे झालेल्या वसुंधरा परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या करारांची निर्मिती झाली?
अ] क्योटो प्रोटोकॉल
ब] 'जीवावरण आरक्षित' भूभाग संशोधित करणे
क] जैवविविधता करार

१] फक्त ब आणि क
२] फक्त क
३] फक्त अ व क
४] वरील सर्व

उत्तर
२] फक्त क
----------------
[प्र.१०] खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
अ] वातावरणातील हवेचा दाब, तापमान, आद्रता, वारे, पाऊस यासंदर्भात केलेल्या तत्कालीन स्थितीच्या निरीक्षणांचा हवामान असे म्हणतात.
ब] हवामानाच्या ३० वर्षाच्या कालावधीतील सरासरी निरीक्षणांचा जाल्वायुमान म्हणतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही चूक
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही
-------------------------------------------------------------