---------------------------------------------------
[प्र.१] रणजी चषक २०१४चा विजेता संघ कोणता?
[प्र.२] रणजी चषक २०१४ कर्नाटकने कोणत्या संघाला हरवून जेतेपद मिळवले?
[प्र.३] रणजी चषक २०१४चा शेवटचा सामना कोणत्या शहरात झाला?
[प्र.४] भारतातील पहिल्या मोनोरेलचे उद्घाटन मुंबईमध्ये कोणाच्या हस्ते झाले?
[प्र.५] विजय बहुगुणा यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण बनले?
[प्र.६] १५ जानेवारी २०१४ रोजी कितवा भूदल दिन साजरा करण्यात आला?
[प्र.७] नामदेव ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. ते _ _ _ _ वर्षांचे होते?
[प्र.८] १२ जानेवारी रोजी शेख हसीना यांची बांग्लादेशचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. पंतप्रधान म्हणून निवडून येण्याची त्यांची हि कितवी वेळ आहे?
[प्र.९] 'सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार २०१४' कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आला?
[प्र.१०] 'पॉली उम्रीगर पुरस्कार २०१४ कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आला?
[प्र.१] रणजी चषक २०१४चा विजेता संघ कोणता?
उत्तर
कर्नाटक
------------------[प्र.२] रणजी चषक २०१४ कर्नाटकने कोणत्या संघाला हरवून जेतेपद मिळवले?
उत्तर
महाराष्ट्र
------------------[प्र.३] रणजी चषक २०१४चा शेवटचा सामना कोणत्या शहरात झाला?
उत्तर
हैद्राबाद
------------------[प्र.४] भारतातील पहिल्या मोनोरेलचे उद्घाटन मुंबईमध्ये कोणाच्या हस्ते झाले?
उत्तर
पृथ्वीराज चव्हाण
------------------[प्र.५] विजय बहुगुणा यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण बनले?
उत्तर
हरीश रावत
------------------[प्र.६] १५ जानेवारी २०१४ रोजी कितवा भूदल दिन साजरा करण्यात आला?
उत्तर
६६वा
------------------[प्र.७] नामदेव ढसाळ यांचे १५ जानेवारी २०१४ रोजी निधन झाले. ते _ _ _ _ वर्षांचे होते?
उत्तर
६४ वर्षे
------------------[प्र.८] १२ जानेवारी रोजी शेख हसीना यांची बांग्लादेशचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. पंतप्रधान म्हणून निवडून येण्याची त्यांची हि कितवी वेळ आहे?
उत्तर
तिसरी
------------------[प्र.९] 'सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्कार २०१४' कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आला?
उत्तर
कपिल देव
------------------[प्र.१०] 'पॉली उम्रीगर पुरस्कार २०१४ कोणत्या क्रिकेटपटूला देण्यात आला?
उत्तर
रविचन्द्रन अश्विन
-------------------------------------------------------------