·
मुख्यमंत्र्यांनी
आगामी काळात विदर्भ
विकासासाठी
महत्त्वाचे
प्रकल्प आणि
विदर्भातील
सिंचन क्षमता
वाढवण्यासाठी
अनेक
योजनांचा
खुलासा मुख्यमंत्र्यांनी
केला. ते
खालील
प्रमाणे....
१. अमरावतीच्या
नांदगाव
खंडेश्वर
येथे
टेक्सटाईल
पार्क बनवणार
२. फळप्रक्रिया
उद्योगांना चालना
देणार
३. अकोला
विमानतळाचा
निर्णय होऊन
कृषी
विद्यापीठ
जमीन देत
नाही, एक
महिन्यात
जमीन
अधिग्रहित
करणार
४. अमरावती
मौजा बेलोरा
येथे विमानतळावर
मोठी धावपटी
तयार करणार
५. विमानतळावर
नाईट लँडिंग
संदर्भात
प्रयत्न
करणार
६. पुढील २
वर्षात २
हजार
कोटींची
गुंतवणूक आणणार
७. नागपुरात
अत्याधुनिक
कृषी
मार्केट तयार
करणार
८. विदर्भात
बदली
झाल्यानंतर
कामावर हजर
होणार नाही
त्या
अधिकाऱ्यांवर
कारवाई
होणार
९. राज्य
महामार्गावरील
सर्व खड्डे बुजवण्यासंदर्भात
कारवाई सुरु
करणार
१०. महिन्यातील
२ दिवस
विदर्भाच्या
निर्णयासाठी
राखीव
११. सगळ्या नगर
परिषदांमधील
सीइओचे पद
भरणार
१२. इको
टुरीझमच्या
माध्यमातून
स्थानिकांना
रोजगार
उपलब्ध करवून
देण्यासंदर्भात
आराखडा तयार
करणार
१३. लोणार
सरोवराला
वर्ल्ड
हेरिटेज
घोषित करण्यासंदर्भात
प्रयत्न
सुरु
१४. NIT च्या
जागी नागपूर
क्षेत्र
विकास
प्राधिकरणची
स्थापना
करणार
१५. पूर्व
विदर्भातील
मालगुजारी
तलावातील
गाळ काढून तेथील
जमिनी
सिंचनाखाली आणण्याचा
प्रयत्न
करणार
१६. सिंचन
प्रकल्पासाठी
भूसंपादन
आणि पुनर्वसनाच्या
कामाला
प्राधान्य
देण्यात
येइल.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा