| 
·       
  कुलाबा ते
  सीप्झ या ३३.५
  किलोमीटर
  लांबीच्या भुयारी
  मेट्रो
  रेल्वे
  प्रकल्पासाठी
  'मुंबई
  मेट्रो रेल
  कापरेरेशन'ने 'एकॉम
  आशिया' या
  कंपनीची
  सल्लागार
  म्हणून
  नियुक्ती केली आहे. | |||||||||||||||
| 
·       
  भारताच्या
  जीसॅट - १६ या
  दळणवळण
  उपग्रहाचे
  फ्रेंच
  गयाना येथील
  कोरु अंतराळ
  संशोधन केंद्रावरून
  यशस्वी
  प्रक्षेपण करण्यात
  आले. 
·       
  या
  उपग्रहाचे
  वजन ३१८१.६ किलोग्रॅम
  आहे. या
  उपग्रहाचे
  प्रक्षेपण
  हवामानातील
  व्यत्ययामुळे
  २ दिवस
  लांबणीवर
  गेले.  | |||||||||||||||
| 
·       
  ख्यातनाम
  गायिका आशा
  भोसले यांना
  दुबई
  आंतरराष्ट्रीय
  चित्रपट
  महोत्सवाचा
  जीवनगौरव
  पुरस्कार
  प्राप्त
  झाला. | |||||||||||||||
| 
·       
  टाईम
  नियतकालिकाच्या
  प्रभावी
  व्यक्तींच्या
  यादीत
  अग्रस्थान
  पटकावणाऱ्या
  नरेंद्र
  मोदी यांना
  “एशियन ऑफ द
  ईयर” म्हणून
  गौरविण्यात
  आले.    | |||||||||||||||
| 
·       
  पंतप्रधान
  नरेंद्र
  मोदी यांचा
  प्रस्ताव मान्य
  करून संयुक्त
  राष्ट्रसंघ
  लवकरच २१ जून
  हा दिवस ‘जागतिक
  योग दिवस’
  म्हणून
  मान्य करणार आहे अशी
  माहिती
  परराष्ट्र
  व्यवहार
  मंत्री सुषमा
  स्वराज
  यांनी दिली. | |||||||||||||||
| 
·       
  वाणिज्य
  आणि उद्योग राज्यमंत्री
  निर्मला
  सीतारामन
  यांनी आज भारतीय
  व्यापार
  पोर्टलचे www.indiantradeportal.in चे
  उद्घाटन
  केले. 
·       
  भारतीय
  निर्यातदारांना
  भेडसावणाऱ्या
  समस्या,
  सर्वाधिक प्राधान्य
  असलेले देश
  याबाबतची
  सर्व माहिती
  एकाच ठिकाणी
  उपलब्ध करून
  देणे हा पोर्टलचा
  प्रमुख
  उद्देश आहे. | |||||||||||||||
| 
·       
  महिलांच्या
  सुरक्षेचा
  मुद्दा
  लक्षात घेता “उबर” या
  अमेरिकन
  टॅक्सी
  कंपनीवर
  दिल्ली सरकारने
  बंदीचा
  निर्णय घेतला
  आहे.  | |||||||||||||||
| 
·       
  गोल्डन
  ग्लोब या
  पुरस्काराच्या
  शर्यतीत “फँड्री”
  या मराठी
  चित्रपटाने
  अंतिम फेरीत
  स्थान
  मिळविले
  आहे. 
·       
  परदेशी
  भाषेतील
  चित्रपटाच्या
  गटात निवड
  झालेल्या ५३
  जागतिक
  चित्रपटांमध्ये
  “फँड्री”
  चा समावेश
  झाला आहे. | |||||||||||||||
| 
·       
  महाराष्ट्र
  साहित्य
  परिषदेतर्फे
  देण्यात येणाऱ्या
  वी.वी.बोकील
  स्मृत्यर्थ
  देण्यात
  येणारा बाल साहित्य
  विषयक
  पुरस्कार
  कवी “संदीप
  खरे” यांना
  देण्यात आला. | |||||||||||||||
| 
·       
  २०२० च्या
  टोकियो
  ऑलम्पिक
  मध्ये
  बेसबॉल व सॉफ्टबॉल
  हे खेळ
  पुन्हा
  समाविष्ट
  करण्यात
  येणार आहे. 
·       
  हे
  खेळ बीजिंगमध्ये
  २००८ साली
  झालेल्या
  ऑलम्पिकमधून
  हद्दपार
  करण्यात आले
  होते. 
·       
  आंतरराष्ट्रीय
  ऑलम्पिक
  समितीच्या मोनॅको
  येथे
  झालेल्या
  बैठकीत हा
  निर्णय घेण्यात
  आला. | |||||||||||||||
| 
·       
  ला लीगा
  फुटबॉल
  स्पर्धेत
  लिओनेल
  मेस्सीने या स्पर्धेमध्ये
  ४०० गोल्सचा 
  विक्रमी
  टप्पा पूर्ण
  केला. | |||||||||||||||
| 
·       
  चौथ्या
  अंध विश्वकरंडक
  स्पर्धेत
  भारताने
  पाकिस्तानवर
  मात करून विजेतेपद
  पटकावले.  
 | |||||||||||||||
| 
·       
  राष्ट्रीय
  अन्न
  सुरक्षा
  कायद्याची
  अंमलबजावणी
  सुरु
  केलेल्या २५
  राज्ये/केंद्रशासित
  प्रदेशांच्या
  अन्न सचिवांची
  परिषद
  दिल्ली
  येथे आयोजित
  करण्यात आली. 
·       
  रामविलास
  पासवान या
  परिषदेच्या
  अध्यक्षस्थानी
  असतील.  | |||||||||||||||
| 
·       
  स्वदेशी
  बनावटीच्या पिनाक
  मार्क-२ या
  रॉकेटच्या
  नवीन
  आवृत्तीची बालासोर
  (ओडिशा) येथील
  लष्करी
  तळावरून
  यशस्वी
  चाचणी
  घेण्यात आली. 
·       
  या
  रॉकेटचा
  पल्ला ६०
  किलोमीटर
  इतका आहे. | 
चालू घडामोडी - ८ व ९ डिसेंबर २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
 
 
Thanks
उत्तर द्याहटवा