·
१४
जानेवारी : भूगोल दिन
व
मकरसंक्रांत
|
·
पुढील
सव्वा
वर्षात
म्हणजेच मार्च
२०१६ पर्यंत
देशातील ५०
हजार
ग्रामपंचायती
राष्ट्रीय
ऑप्टिकल फायबर
नेटवर्कच्या
(एनओएफएन)
माध्यमातून
कनेक्ट
करण्याचे
केंद्र
सरकारने
ठरविले आहे.
त्यासाठी डिजिटल
इंडिया
प्रकल्प
राबवण्यात
येत आहे.
|
·
अग्नी
क्षेपणास्त्राच्या
निर्मितीत
मोलाचे
योगदान
असलेले डीआरडीओचे
प्रमुख
अविनाश चंदर
यांना
केंद्र
सरकारने
त्यांचे
कंत्राट संपण्याच्या
१५ महिने
आधीच पदावरून
दूर केले.
|
·
देशाची
जीवनवाहिनी
आणि भारतीय
संस्कृतीचं प्रतीक
मानली
जाणारी गंगा
नदी स्वच्छ
आणि प्रदूषणमुक्त
करण्याच्या
दृष्टीनं
प्रयत्न
सुरू असताना, गंगेच्या
परियर
घाटाजवळ १०४
मृतदेह
आढळून
आल्यानं
खळबळ उडाली
आहे.
·
या
घटनेमुळे, गंगेच्या
प्रवाहात
लहान
मुलांचे आणि
कुमारिकांचे
मृतदेह
सोडण्याची
एक विचित्र
आणि भीषण
प्रथा उघड
झाली आहे.
त्यामुळे
गंगेच्या पावित्र्यावर
प्रश्नचिन्हच
निर्माण
झालंय.
|
·
जम्मू
काश्मीरमधील
जनतेने
राज्यात
सत्ताबदलासाठी
कौल दिला
असल्याचे
सांगत पीपल्स
डेमॉक्रॅटिक
पक्षाने
नॅशनल
कॉन्फरन्सने
देऊ केलेला
पाठिंबा
नाकारला.
|
·
सीबीआयचे
माजी
अध्यक्ष आणि
यूपीएससीचे
सदस्य
ए.पी.सिंग
यांना
केंद्र सरकारने
युपीएससी
सदस्यत्वाचा
राजीनामा
देण्यास
सांगितले
आहे.
|
·
हल्ल्यानंतर
दहशतवाद्यांना
चोख
प्रत्युत्तर
देण्यासाठी
व्यंगसाप्ताहिक
चार्ली
हेब्डोने ५०
लाख अंक
छापले आहेत.
तसंच
साप्ताहिकाच्या
कव्हर
पेजवर
पुन्हा
पैगंबराचे
कार्टून
काढले आहे.
·
या
कार्टूनमध्ये
कव्हर पेजवर
पैंगबराच्या
हाती ‘मी
चार्ली आहे’ असं
लिहिलेलं
असून रडताना
दाखवलं आहे.
·
आता
छापलेल्या
अंकाकडे ‘सर्वाईवर्स
इश्यू’ म्हणून
बघितलं
जातंय.
म्हणजे अंकाच्या
विक्रीतून
मिळणारा
पैसा हा
हल्ल्यात
मारल्या
गेलेल्यांच्या
कुटुंबीयांच्या
मदतीसाठी
दिला जाणार
आहे.
·
चार्ली
हेब्डोने
साप्ताहिकात
पुन्हा
पैगंबराचे कार्टून
छापण्याचा
निर्णय
घेतल्यानंतर
मुस्लिम
जगतातून
त्याचा
निषेध केला
जातोय.
|
·
‘सेंट्रल
बँकिंग’ या
ब्रिटीश
मासिकाकाडून
सेंट्रल
बँकिंग अॅवॉर्ड्स
२०१५मधील ‘गव्हर्नर
ऑफ द इयर’ म्हणून
रिझर्व्ह
बँकेचे
गव्हर्नर डॉ.
रघुराम राजन
यांची निवड
झाली आहे.
|
·
जेट
एअरवेजचे
मुख्य
प्रवर्तक
आणि अध्यक्ष
नरेश गोयल
यांनी ‘जेट
एअरवेज’ मधील
त्यांचे
संपूर्ण, ५१
टक्के
शेअर्स
पंजाब नॅशनल
बँकेकडे
तारण ठेवले
आहेत.
|
·
बेंगळुरू
फुटबॉल
क्लबने
डेम्पो
क्लबवर २-१
अशा
गोलफरकाने
मात करत
प्रथमच
फेडरेशन कप फुटबॉल
स्पर्धेचे
विजेतेपद
पटकावले. बेंगळुरूकडून
सुनील
छेत्री व
रॉबिन सिंग
यांनी गोल
नोंदवले, तर
डेम्पोचा
एकमेव गोल
टॉल्गे
ओझ्बीने
केला.
|
चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा