·
प्रकल्पाला
मंजुरी
मिळाल्यानंतर
तब्बल ३२ वर्षांनी
तेजस
हे हलक्या
वजनाचे लढाऊ
(लाइट
कॉम्बॅट) विमान
संरक्षण
मंत्री
मनोहर
पर्रीकर यांनी
भारतीय हवाई
दलाकडे
सुपूर्द
केले.
·
एअर
चीफ मार्शल
अरुप राहा यांनी
पर्रीकर
यांच्याकडून
या विमानाची
कागदपत्रं
ताब्यात
घेतली.
·
तेजस
हे लढाऊ
विमान
तुलनेने
हलके, चपळ
आणि
योजनाबद्ध
हालचाली
करणारे लढाऊ
विमान असून, हवाई
दलाच्या
ताफ्यात
सध्याच्या मिग-२१ऐवजी
आता तेजसचा
समावेश होईल.
·
डीआरडीओ
आणि
हिंदुस्तान
एअरोनॉटिक्स
लिमिटेड
यांच्यातर्फे
संयुक्तरीत्या
राबविण्यात
येणाऱ्या या
प्रकल्पाची
किंमत ३०
हजार
कोटींच्या
आसपास आहे.
भारतीय नौदल
आणि हवाई
दलाला
तेजसचा उपयोग
होणार आहे.
·
एकूण
खर्च : केवळ
उत्पादनासाठी
५५ हजार कोटी (
हवाई दल, नौदल
आवृत्त्यांसाठी
प्रशिक्षण
विमान पण कावेरी
इंजिन फेल)
·
आता
१७ हजार २६९
कोटी खर्च.
जेट विमान
२२० ते २५०
कोटी रुपयांना
तर १२०
तेजस ३७ हजार
४४० कोटी
रुपयांना
पडणार.
·
वैशिष्ट्ये
·
वजन
: १२ टन
·
लांबी
: १३.२ मीटर
·
उंची
: ४.४ मीटर
·
पखांची
लांबी : ८.२
मीटर
·
वेग
: १,३५० कि.मी.
प्रतितास
·
आकाशात
भरारी : १५
कि.मी.
·
सर्वाधिक
काळ उड्डाण :
४०० कि.मी.
(मध्येच इंधन न
भरता)
·
६५
टक्के
संपूर्ण
स्वदेशी
·
इंजिन
व इजेक्शन
सीट अमेरिकी
बनावटीचे
·
कॅनोपी
सीट
कॅनडाच्या
बनावटीचे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा