·
पंतप्रधान
नरेंद्र
मोदी यांनी टाटा
समुहाचे
संस्थापक जमशेदजी
टाटा यांच्या
स्मृतीप्रित्यर्थ
त्यांच्या
१७५व्या जयंतीनिमित्त
नाणी जारी
केली.
·
जमशेदजी
टाटा यांना आधुनिक
भारतीय
उद्योगाचे
जनक म्हणून
ओळखले जाते.
·
पंतप्रधानांनी
१०० व ५
रुपयांच्या
नाण्यांचे
अनावरण
केले.
·
केंद्र
सरकारकडून अशा
प्रकारचा
सन्मान दिले
जाणारे ते पहिले
उद्योगपती
ठरतील.
·
सरकारने
१९५८ आणि
१९६५ मध्ये
जमशेदजी
टाटा
यांच्या सन्मानार्थ
पोस्ट तिकीट
प्रसिद्ध
केले होते.
·
आजवरचा
विचार करता
खालील महनीय
व्यक्तींच्या
स्मृतीप्रित्यर्थ
नाणी जारी
करण्यात आली
आहेत.
१. डॉ.राजेन्द्रप्रसाद
२. जवाहरलाल
नेहरू
३. इंदिरा
गांधी
४. राजीव
गांधी
५. लाल
बहादूर
शास्त्री
६. होमी
भाभा
७. लोकमान्य
टिळक
८. मदर
टेरेसा
९. भगत
सिंग
१०. रवींद्रनाथ
टागोर
११. सी.नटराजन
अण्णादुराई -
तामीळनाडू
चे माजी
मुख्यमंत्री
१२. चिदंबरम
सुब्रमण्यम-
स्वातंत्र्य
सैनिक, माजी
केंद्रीय
मंत्री
१३. लुईस
ब्रेल-अंधांसाठी
ब्रेल लिपी
शोधणारे - आजवर
भारतीय
नाण्यावर
प्रतिमा
असलेले एकमेव
भारतीय
नसलेली
व्यक्ती
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा