·
१७
जानेवारी १७०६
: बेंजामिन
फ्रँकलिन
जन्मदिन.
|
·
गुन्हेगारी
आणि थरार
साहित्यनिर्मिती
करणाऱ्या
जगभरातील
लेखकांचे
पहिले
संमेलन दिल्लीत १७
जानेवारी
रोजी पार
पडले.
·
गुन्हेगारी, थरार, पोलिस या
विषयांवर ‘क्राइम
रायटर्स
फेस्टिव्हल’मध्ये
विचारमंथन
होणार आहे.
|
·
‘मेसेंजर ऑफ
गॉड’ या
चित्रपटाला
हिरवा कंदील
दिल्याच्या
निषेधार्थ
सेन्सॉर
बोर्डाच्या
अध्यक्ष लीला सॅमसन
यांच्या
पाठोपाठ आणखी
आठ
सदस्यांनी
राजीनामे
दिले.
·
इरा
भास्कर, लोरा प्रभू, पंकज शर्मा, राजीव मसंद, शेखरबाबू
कंजरेला, शाजी करूण, शुभ्रा
गुप्ता आणि
टीजी
थायगराजन
यांनी माहिती-प्रसारण
खात्याला
आपला
राजीनामा
पाठवला आहे.
·
केंद्रीय
माहिती आणि
प्रसारण
मंत्री : अरुण
जेटली
·
माहिती
व प्रसारण
राज्यमंत्री
: राज्यवर्धन राठोड
|
·
ई-गव्हर्नन्सबाबत
जिल्हा
पातळीवर ठोस
कामगिरी
केल्याबद्दल
जम्मू-काश्मीरला
राष्ट्रीय
पुरस्कार
जाहीर झाला.
·
राज्यातील
ई-पंचायत या
पथदर्शी
प्रकल्पासाठी
हा पुरस्कार
प्रदान
करण्यात
येणार आहे. २०१३-१४ मध्ये
सुरू
झालेल्या या
प्रकल्पांतर्गत
१४७ पंचायती
सक्षम
केल्या आहेत.
·
३०
जानेवारी
रोजी
गांधीनगरमध्ये
होणाऱ्या नॅशनल
कॉन्फरन्समध्ये
पुरस्कार
वितरण सोहळा होईल.
|
·
बारामुल्ला
जिल्ह्यात लष्कर ए
तय्यबाच्या
दहशतवाद्याला
अटक करण्यात
आली आहे.
·
अबू
मौविय असे अटक
करण्यात
आलेल्या
दहशतवाद्याचे
नाव असून, तो पाकिस्तानी
नागरिक आहे.
|
·
काँग्रेस
अध्यक्षा
सोनिया
गांधी
यांच्या जीवनावर
स्पॅनिश
लेखक
जेव्हिअर
मोरो यांनी
लिहिलेले ‘द
रेड सारी’ पुस्तक आता
भारतात
उपलब्ध झाले आहे.
·
२००८
मध्ये
पहिल्यांदा
हे पुस्तक
स्पॅनिश भाषेमध्ये
प्रकाशित
झाले होते.
मात्र, काँग्रेस
सरकारच्या
राजवटीमध्ये
या
पुस्तकामधील
मजकुराला
आक्षेप
घेण्यात
आल्याने ते
भारतात
उपलब्ध झाले
होते.
·
या
पुस्तकात
चुकीच्या, अर्धसत्य
माहितीच्या
आधारावर
लेखन झाले असून
त्यातून
बदनामी
करण्याचा
उद्देश
असल्याचा आक्षेप
सोनियांच्यावतीने
२०१० मध्ये
नोंदवण्यात
आला होता.
त्यानंतर
त्यांना
नोटीसही
बजावण्यात
आली होती.
|
·
२०१४
मधील लोकसभा
आणि
विधानसभा
निवडणुकीत
भाजपाने
सर्वाधिक
७१४ कोटी, तर
काँग्रेसने
त्यापाठोपाठ
५१६ कोटी
रुपये खर्च
केले.
·
निवडणूक
आयोगाने २०१४
ची लोकसभा
निवडणूक, तसेच
आंध्र
प्रदेश, अरुणाचल
प्रदेश, ओडिशा
आणि सिक्किम
या चार राज्यांतील
विधानसभा
निवडणुकीवर
विविध
राष्ट्रीय
पक्षांनी
केलेल्या
खर्चाची
आकडेवारी जारी
केली.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा