| 
·       
  अल्
  कायदा, लष्कर-ए-तोयबा
  आणि
  जैश-ए-मोहम्मदसारख्या
  दहशतवादी
  संघटनांवर
  पाकिस्तान
  योग्य
  प्रकारे कारवाई
  करत आहे, असे
  प्रमाणपत्र
  अमेरिकेचे
  परराष्ट्र
  मंत्री जॉन
  केरी यांनी
  दिले
  आहे.
  त्यामुळे अमेरिकेकडून
  पाकिस्तानला
  मिळू
  शकणाऱ्या आर्थिक
  मदतीचा मार्ग
  मोकळा झाला
  आहे. 
·       
  पाकिस्तानला
  प्रतिवर्षी १.५ अब्ज
  डॉलर्स
  आर्थिक
  सहाय्य
  देण्याची
  तरतूद
  असलेले
  केरी-लुगार
  विधेयक २०१०
  साली अमेरिकी
  काँग्रेसमध्ये
  मंजूर
  करण्यात आले
  आहे.
  याअंतर्गत
  २०१० ते २०१४ पर्यंत
  पाकिस्तानला
  मदत
  देण्याची
  तरतूद आहे.  
·       
  मात्र,
  ही मदत मिळविण्यासाठी
  दहशतवादाविरोधात
  कठोर कारवाईची
  अट घालण्यात
  आली होती.
  पाकिस्तानने
  यावेळी या
  अटीची
  पूर्तता
  केल्याचे
  केरी यांनी स्पष्ट
  केले आहे. 
·       
  केरी
  यांच्या या
  प्रमाणपत्रानंतर
  राष्ट्राध्यक्ष
  बराक ओबामा
  हे
  कोणत्याही
  क्षणी मदतीची
  घोषणा
  करण्याची
  शक्यता
  आहे. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा