पद्म पुरस्कार २०१५

विविध क्षेत्रांत अजोड कामगिरीने आपले स्थान मिळवलेल्या विभूतींना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ९ पद्मविभूषण, २० पद्मभूषण आणि ७५ पद्मश्री पुरस्कार यावेळी जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात आले.
Padma Awards
हि सर्व माहिती तसेच उर्वरित ७५ पद्मश्री पुरस्कार यादी PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

पद्म विभूषण पुरस्कार २०१५
क्र.
नाव
क्षेत्र
राज्य / देश
लालकृष्ण अडवानी
सामाजिक कार्य
गुजरात
अमिताभ बच्चन
कला
महाराष्ट्र
प्रकाश सिंग बादल
सामाजिक कार्य
पंजाब
डॉ. वीरेंद्र हेगडे
समाज सेवा
कर्नाटक
दिलीप कुमार
कला
महाराष्ट्र
स्वामी रंभाद्रचार्य
इतर
उत्तर प्रदेश
प्रा. मालुर रामास्वामी श्रीनिवासन
विज्ञान व अभियांत्रिकी
तामिळनाडू
कोट्टायन के. वेणुगोपाल
सामाजिक कार्य
दिल्ली
करीम अल हुसैनी आगा खान (परदेशी नागरिक)
वाणिज्य व उद्योग
फ्रांस/इंग्लंड

पद्मभूषण पुरस्कार २०१५
क्र.
नाव
क्षेत्र
राज्य / देश
जाहनु बारुआ
कला
आसाम
डॉ. विजय भटकर
विज्ञान व अभियांत्रिकी
महाराष्ट्र
स्वपन दासगुप्ता
साहित्य व शिक्षण
दिल्ली
स्वामी सत्यमित्रानंद गिरी
इतर
उत्तर प्रदेश
एन. गोपालस्वामी
नागरी सेवा
तामिळनाडू
डॉ. सुभाष कश्यप
सामाजिक कार्य
दिल्ली
डॉ. पंडित गोकुलोत्सवजी महाराज
कला
मध्यप्रदेश
डॉ. अंमरीश मिथल
औषध
दिल्ली
सुधा रघुनाथन
कला
तामिळनाडू
१०
हरीश साळवे
सामाजिक कार्य
दिल्ली
११
डॉ. अशोक सेठ
औषध
दिल्ली
१२
रजत शर्मा
साहित्य व शिक्षण
दिल्ली
१३
माजी कुस्तीगीर श्री सतपाल
क्रीडा
दिल्ली
१४
श्री शिवकुमार स्वामी
इतर
कर्नाटक
१५
डॉ. खरगसिंग वालदिया
विज्ञान व अभियांत्रिकी
कर्नाटक
१६
प्रा. मंजुल भार्गव
विज्ञान व अभियांत्रिकी
अमेरिका
१७
डेव्हिड फ्रॉवले (वामदेव) (परदेशी नागरिक)
इतर
अमेरिका
१८
बिल गेट्स (परदेशी नागरिक)
समाज सेवा
अमेरिका
१९
मेलिंडा गेट्स (परदेशी नागरिक)
समाज सेवा
अमेरिका
२०
साईचिरो मिसुमी (परदेशी नागरिक)
इतर
जपान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा