| 
·       
  नवनव्या
  ग्रहांचा
  शोध
  घेण्यासाठी ‘नासा’ने
  सोडलेल्या केप्लर
  या यानाला
  महत्त्वपूर्ण
  यश मिळाले
  असून, या
  यानाने जीवसृष्टीची
  शक्यता
  असलेल्या आठ
  नव्या ग्रहांचा
  शोध लावला
  आहे.  
·       
  विशेष
  म्हणजे, यातील
  दोन
  ग्रहांचे
  पृथ्वीशी
  खूपच साम्य असून,
  त्यांचा पृष्ठभागही
  पृथ्वीसारखा
  खडकाळ आहे. 
·       
  पृथ्वीशी
  साम्य
  असणाऱ्या
  दोन
  ग्रहांना केप्लर - ४३८
  बी आणि
  केप्लर - ४४२
  बी अशी नावे
  देण्यात आली
  आहेत. हे दोन्ही
  ग्रह
  सूर्यापेक्षा
  छोट्या आणि
  कमी तापमान
  असलेल्या ‘रेड
  ड्वार्फ’ गटातील
  ताऱ्यांभोवती
  फिरत आहेत.
  या दोन्ही
  ग्रहांवर
  जीवसृष्टी
  असण्याची
  शक्यता ९७
  टक्के आहे, असे
  संशोधक
  डेव्हिड
  किपिंग
  यांनी
  सांगितले. 
·       
  केप्लर
  ४३८ बी > परिभ्रमण
  काळ-३५ दिवस > आकार-
  पृथ्वीपेक्षा
  १२ टक्के
  जास्त  
·       
  केप्लर
  - ४४२ बी > ताऱ्याभोवती
  फिरण्याचा
  काळ-११२ दिवस >
  आकार-पृथ्वीपेक्षा
  ३३ टक्के
  मोठा | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा