[प्र.१] रक्तदानाची आवश्यकता, रक्तदानाचे महत्व व रक्तदानामुळे मिळणारे जीवनदान याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो?
अ] १४ नोव्हेंबर
ब] १४ जून
क] १४ एप्रिल
ड] १४ मे
ब] १४ जून
२०१५च्या जागतिक रक्तदान दिनाचा ‘थॅंक यू फॉर सेव्हिंग माय लाइफ’ हा विषय होता.
घोषवाक्य : ‘रक्तदान करा. रक्तदान महत्वपूर्ण आहे.’
२०१५च्या जागतिक रक्तदान दिनाचा ‘थॅंक यू फॉर सेव्हिंग माय लाइफ’ हा विषय होता.
घोषवाक्य : ‘रक्तदान करा. रक्तदान महत्वपूर्ण आहे.’
[प्र.२] प्रवासी भारतीय मंत्रालय तसेच तामिळनाडू सरकारने ११ जून २०१५ रोजी चेन्नईमध्ये प्रवासी संसाधन केंद्र (एमआरसी) सुरु केले. हे भारतातील कितवे प्रवासी संसाधन केंद्र आहे?
अ] पहिले
ब] तिसरे
क] चौथे
ड] सहावे
क] चौथे
पहिल्या प्रवासी संसाधन केंद्राची (एमआरसी) स्थापना २००८मध्ये कोची (केरळ) येथे करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद, गुडगाव आणि चेन्नई येथे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
पहिल्या प्रवासी संसाधन केंद्राची (एमआरसी) स्थापना २००८मध्ये कोची (केरळ) येथे करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद, गुडगाव आणि चेन्नई येथे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
[प्र.३] अरुणाचल प्रदेशचे १९वे राज्यपाल म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अ] केशरीनाथ त्रिपाठी
ब] निर्भय शर्मा
क] द्रौपदी मुर्मू
ड] ज्योती प्रसाद राजखोवा
ड] ज्योती प्रसाद राजखोवा
[प्र.४] डॉ. ऍस्टन कार्टर २ ते ५ जून दरम्यान तीन दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. ते कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत?
अ] मलेशिया
ब] अमेरिका
क] म्यानमार
ड] इंग्लंड
ब] अमेरिका
[प्र.५] सिनिअर एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या इंद्रजित सिंग याने कोणत्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले?
अ] थाळीफेक
ब] गोळाफेक
क] उंच उडी
ड] लांब उडी
ब] गोळाफेक
[प्र.६] फिफाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चारच दिवसात _ _ _ _ _ _ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
अ] मायकल प्लॅटिनी
ब] सुनील गुलाटी
क] अली बिन अल हुसेन
ड] सेप ब्लॅटर
ड] सेप ब्लॅटर
[प्र.७] अमेरिकेतील ॲप आधारित टॅक्सी सेवा देणारी कंपनी उबेरच्या भारतीय शाखेच्या प्रमुखपदी कोणाची यांची नियुक्ती करण्यात आली?
अ] अमित जैन
ब] ए. के. मित्तल
क] राणा कपूर
ड] अजित कुमार सेठ
अ] अमित जैन
[प्र.८] १ जून २०१५ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अ] के. सिवान
ब] एन. सी. गोयल
क] पी कुनीकृषनन
ड] व्ही. के. सारस्वत
क] पी कुनीकृषनन
[प्र.९] १ जून २०१५ रोजी अमीना गुरीब फकीम यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली?
अ] मलेशिया
ब] इंडोनेशिया
क] सेशल्स
ड] मॉरिशस
ड] मॉरिशस
[प्र.१०] सुरेंद्र सिंह नेगी यांना ३१ मे २०१५ रोजी ‘जागतिक तंबाखू निषेध दिवस पुरस्कार २०१५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते कोणत्या राज्याचे आरोग्य मंत्री आहेत?
१] झारखंड
२] उत्तराखंड
३] सिक्कीम
४] हिमाचल प्रदेश
२] उत्तराखंड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा